या ब्लॉगमध्ये आपण Kawasaki Z400 या सुपर बाईक बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही बाईक भारतामध्ये पहिल्यांदा 400 सीसी कॅटेगरीमध्ये लॉन्च होणार आहे. तरी ह्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात दमदार बाईक असेल, त्या अपडेटेड इंजन मुळे त्याच्या सेगमेंट मधे त्याची तुलना इतर बाईक सोबत नाही होणार, तुम्हाला Z400 बद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.
Kawasaki Z400 चे इंजिन :
Kawasaki Z400 बाईक 399 CC इंजिन द्वारे समर्पित आहे आणि त्यामध्ये लिक्विड कुल इंजिन Parallel Twin सिलेंडर आणि DOHC सह परिपूर्ण आहे.
हे इंजिन प्रभावी बीएचपी पावर आउटपुट सह आणि 38 Nm , @8000 rpm पार्क निर्माण करण्यास सक्षम आहे आणि सर्वात सहज ड्राईव्ह ऑफ अनुभवण्यासाठी कवासाकी Z400 ही सर्वात पावरफुल बाईक बनेल.
कावासकी z400 नवीन उत्सर्जन नियमाचे पालन :
2024 मॉडेल मधी सर्वात मोठा बदल म्हणजे नवीन उत्सर्जन्य नियमाचे पालन करत ही मोटार आता युरो5 आणि BS6 मानकांच्या समतुल्य पालन करत आहे.
400 CC समांतर 2 सिलेंडर लिक्विड कुल्ड मोटार आणि त्यामध्ये 44 PS आणि 37 Nm torque देण्यासाठी ट्यून इंजिन केलेले आहे पावर आउटपुट च्या त्याच्या पूर्व वरती प्रमाणेच राहिला आहे पण टॉर्क हा 1 Nm मीटरने कमी आलेला आहे त्यामुळे इंजिनला स्लीपर क्लच मेकॅनिझम सह 6 स्पीड ट्रान्समिशन गिअर बॉक्स जोडलेला आहे.




