Toyota Vellfire : लक्झरी एमपीव्हीचा परिपूर्ण अनुभव
Toyota Vellfire ही लक्झरी कार आहे जिचा समावेश mpv मध्ये टॉपच्या कार्स मध्ये होतो. ही कार आपल्याला प्रीमियम फीचर्स सोबत ऍडव्हान्स डिझाईन आणि बेस्ट परफॉर्मन्स बहाल करते. वेल्फायरचे 2025 चे मॉडेल हे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स सेफ्टी फीचर्स ने युक्त आहेत. आणि लेटेस्ट फीचर्स देखील यामध्ये अवेलेबल आहेत.
Toyota Vellfire चा इतिहास
Toyota Vellfire या कारचे फर्स्ट वर्जन 2008 रोजी जपानमध्ये लॉन्च करण्यात आले होते. ही गाडी आपल्याला टोयोटाच्या अल्फार्डच्या मॉडल डिझाईन सारखी असल्याचा भास होतो.
- 2008: रोजी वेलफायरची फर्स्ट जनरेशन मार्केटमध्ये लॉन्च करण्यात आली.
- 2015 ला या कारचे सेकंड व्हर्जन लॉन्च करण्यात आले.
- 2020 रोजी इंडियन मार्केटमध्ये या कारला पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली त्यामुळे एम पी व्ही मध्ये या लक्झरी गाडीमुळे क्रांती झाली असे म्हणायला हरकत नाही.
- 2024-25 मध्ये या गाडीचे थर्ड व्हर्जन ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी चा वापर प्रीमियम बनले आहे.
2024 Toyota Vellfire चे वैशिष्ट्ये
बाह्य डिझाइन (एक्सटीरियर):
2024 च्या वेलफायर मॉडेल चे एक्सटेरियर खूपच अट्रॅक्टिव्ह क्लास आणि फ्युचरिस्टिक टच देते.




