हिलक्स ही विश्वासार्हतेच्या जगात एक आख्यायिका आहे. आणि जेव्हा तुम्ही गाडी चालवता आणि ट्रक तुटलेल्या रस्त्यांवरून जातो आणि तुम्ही खड्ड्याला जोरात धडकता तरीही तो बळकटपणाचा अनुभव देतो. 2.8-लिटर डिझेल मोटरने इनोव्हा आणि फॉर्च्युनरमध्ये सारख्या गाड्यांचे फिचर्स अव्हेतंबल करून देणारा असा आहे आपला Toyota Hilux .: या बद्दल बोलायच तर जोपर्यंत तुम्हाला Toyota Hilux चालवायचे आहे तोपर्यंत तो चालतच राहील.
Toyota Hilux मेन डिटेल्स
० इंजिन :- 2755 सीसी
० पॉवर :- 201.15 bhp
० ट्रान्समिशन :- मॅन्युअल / स्वयंचलित
० मायलेज :- 10 kmpl
० इंधन :- डिझेल
० आसन क्षमता :- ५
० ग्लोबल NCAP सुरक्षा रेटिंग :- ⭐⭐⭐⭐⭐
Contents :
Toyota Hilux ची टॉप वैशिष्ट्ये काय :
- लोडिंगसाठी फ्लॅटबेड अव्हेलेबल आहे .
- ऑफ-रोड क्षमतेसाठी डिफरन्शिअल्स लॉक सिस्टम अव्हेलिबिटी
- लेदरेट अपहोल्स्ट्री सहीत प्रीमियम केबिन देण्यात आली आहे . Toyota Hilux लेटेस्ट अपडेट व्हेरिएंटस:
Toyota Hilux दोन प्रकारांमध्ये मार्केट मध्ये उपलब्ध आहेत: स्टॅण्डर्ड आणि टॉप. कलर्स:
टोयोटा हिलक्स ही आपल्याला पाच मोनोटोन शेड्स मध्ये ऑफर केली आहे.
१) इमोशनल रेड,
२)व्हाईट पर्ल क्रिस्टल शाइन
३)सुपर व्हाइट,
४)सिल्व्हर मेटॅलिक
५) ग्रे मेटॅलिक. इंजिन आणि ट्रान्समिशन बद्दल डिटेल्स:
यामध्ये आपल्याला 2.8-लिटर टर्बो-डिझेल इंजिन मिळते जे १)6-स्पीड मॅन्युअल किंवा
२) 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असल्याचे कळते त्यामध्ये अनुक्रमे 204 PS/420 Nm आणि 204 PS/500 Nm उत्पादन निर्मिती करते . ज्यात स्टॅण्डर्ड म्हणून 4WD (फोर-व्हील-ड्राइव्ह) आहे. डिटेल्स :
Hilux बद्दल बोलताना त्यामधील 8-इंचाची टचस्क्रीन टेक्नोलॉजी चा उल्लेख करणे गरजेच आहे, तसेच त्यामध्ये आपल्याला स्टार्ट/स्टॉप बटण, मागील बाजूला दिलेले AC व्हेंट ड्युअल-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, आणि एक पॉवर ड्रायव्हर सीट आणि क्रूझ कंट्रोल यां सगळ्याचा समावेश आपल्या Hilux कार मध्ये आहे. सिक्युरिटी / सेफ्टी:
सेफ्टी मध्ये या कारमध्ये आपल्याला सात एअरबॅग्ज दिलेल्या आहेत , नुसते इतकेच नाही तर यामध्ये वाहन स्थिरता नियंत्रण म्हणजेच वेहिकल स्टॅबिलिटी कंट्रोल(VSC), तसेच ब्रेक असिस्ट देखील देण्यात आले आहे, एवढेच काय तर फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स आणि रिव्हर्सिंग कॅमेरा सुद्धा आपल्याला देण्यात आलेला आहे. प्रतिस्पर्धी/ compitators:




