Tata Altroz Racer बद्दल सांगायचं झालं तर त्या टाटाचं हे मॉडेल आहे ज्याच्याकडून टाटा ने खूप सारे अपेक्षा ठेवले आहेत जसे की अपेक्षा आहे की प्रीमियम हॅजबॅग सेगमेंट मध्ये अल्ट्रोजने स्वतःच्या स्टॅंडर्ड निर्माण करावा आणि या कारणे ती जागा मिळवावी यासाठी टाटाने सर्व प्रयत्न केले आहेत ज्यामध्ये सांगायचं झालं तर या कार मध्ये आपल्याला न्यू प्लॅटफॉर्म सोबतच तीन इंजिन चा ऑप्शन देण्यात आलेला आहे.
नवीन मॉडेल असले तरी ते सगळ्या टॉप बनवावे अशी टाटाची अपेक्षा आहे आणि ह्याला टॉप बनवण्यासाठी यामध्ये खूप सारे बेस्ट फीचर्स देण्यात आलेले आहे कारण याची स्पर्धा बाकी कार सोबत होणार आहे ज्यामध्ये बलेनो आणि हुंडाई आय ट्वेन्टी तसेच फ्रॉन्क्स सारख्या कार्सला टक्कर द्यावी लागणार आहे.
या सगळ्या कार मध्ये त्याला स्वतःचे अस्तित्व टिकून त्यांच्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करावं लागणार आहे स्वतःला इतरांपेक्षा वेगळे बनवण्यासाठी या कारमध्ये टाटा ने सीएनजी पर्याय सोबतच ऑटोमॅटिक चा ऑप्शन देखील दिला आहे याबरोबरच टर्बो पेट्रोल इंजिनचा देखील पर्याय उपलब्ध करून दिला आहे असे एक से बढकर एक असे फीचर देण्यात आले आहेत ते कोणते ते आपण बघणारच आहोत यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.




