Maruti Swift CNG : नवीन 1.2-लिटर CNG पर्यायासह लाँच :
हे प्रक्षेपण मे 2024 मध्ये लाँच झालेल्या latest जनरेशन पेट्रोल मॉडेलवर Based आहे, CNG-चालित swiftच्या प्रवेशास चिन्हांकित करेल. Maruti Swift CNG साठी एकाहून अधिक ट्रिम्स अपेक्षित आहे किंवा स्विफ्ट सीएनजी कडून एकापेक्षा अधिक ट्रिम स्तरांमध्ये ऑफर केली जाईल अशी अपेक्षा आहे, तरी सीएनजी पर्याय टॉप-स्पेक व्हेरियंटपर्यंत वाढेल की नाही हे अजुन स्पष्ट झालेले नाही. मारुतीच्या लाइनअपमधील इतर CNG मॉडेल्सप्रमाणेच मॉडेल Z12E इंजिन मार्फत समर्थित असलेले तसेच एक 1.2-लिटर, तीन-सिलेंडर पेट्रोल युनिट, एकल-सिलेंडर CNG सेटअपसोबत जोडलेले दिसून येते.
Maruti Swift CNG : पहिलाच प्रयोग Z12E इंजिनसोबत :
Z12E इंजिनला CNG सोबत जोडण्याची ही पहिलीच वेळ असून भविष्य काळात मात्र मारुतीची आणखी मॉडेल्स हे कॉन्फिगरेशन स्वीकारतील अशी अपेक्षा आहे. Features आणि अपेक्षित किंमत यामुळे स्विफ्टच्या CNG version हे पेट्रोल सारखेच feature असेल असे सांगण्यात येते आहे. काउंटरपार्ट, ज्यामध्ये latest generation मध्ये दिसणारी standard safety आणि convenience ही वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. याची किंमत ही
Swift CNG इतर CNG ऑफरिंगसह दिसणाऱ्या किमतीच्या धोरणानुसार समतुल्य पेट्रोल प्रकारांपेक्षा रु. 80,000 ते रु. 90,000 ने जास्त असणार आहे. मारुतीचे FY25 साठी मारुतीचे CNG pricing strategy बनवून Maruti Swift CNG सादर करणे हे brand border strategy चा भाग आहे . यामुळे CNG वाहनाचा expand करण्याचा प्रयत्न आहे.
CNG मॉडेल्सचा सध्या मारुतीच्या संपूर्ण विक्रीत 34 %टक्के वाटा आहे, या विभागात वार्षिक 37% टक्के वाढ आहे. मारुती सुझुकीचा भारता मधील CNG कार आणि SUV
विक्रीमध्ये 73 %टक्के वाटा आहे आणि




