Skoda Kodiaq: प्रीमियम डिझाइन, 4X4 क्षमतेसह आरामदायक ड्रायव्हिंग अनुभव
Skoda Kodiaq ही Skoda ची भारतीय मार्केटमधील एक आलिशान केबिन आणि प्रीमियम डिझाइन असलेली कार आहे. डोळ्यांना आकर्षित करणारे मोहक डिझाइन, प्रशस्त असे इंटीरियर आणि प्रगत टेक्नॉलॉजी अशा वैशिष्ट्यांच्या समावेश असणारी, कोडियाक हि एक अष्टपैलू कार आहे जी आपल्याला आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव देते. यात सामान्यत: थ्री रो सीटींग ची बसण्याची व्यवस्था आहे, ती कुटुंबांसाठी किंवा पुरेशा प्रवासी जागेला प्राधान्य देणाऱ्या लोकांसाठी कशी योग्य किंवा अयोग्य ठरते हे समजून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा
कोडियाक चे हायलाइट्स
० इंधन प्रकार पेट्रोल
० बॉडी टाइप :-एसयूव्ही
० ट्रान्सनिशन :- स्वयंचलित
० इंजिन विस्थापन :- 1984 cc
० जागांची संख्या :- 7 आसनी
प्रमुख वैशिष्ट्ये
० इन्फोटेनमेंट डिस्प्ले
० इन्स्ट्रुमेंट क्लस्टर
० नेव्हिगेशन सहाय्य
० सनरूफ
०आभासी कॉकपिट
० गियर शिफ्टर





