TUV300 चा एक मोठा मेकओव्हर होऊन बोलेरो महिंद्रा कुटुंबात सामील होते.बोलेरो ही भारतातील अशी SUV आहे
जिची देखभाल कमी करावी लागते आणि तुलनेत तिचची क्षमता जास्त आहे. तसेच, त्याच्या सामान्य स्वरूपामुळे ते ॲडवान्स दिसत नाही. बोलेरो समान टफनेस देण्यासाठी पण स्वीकारार्ह केबिन अनुभवा बरोबरच, महिंद्राने TUV300 चे नाव बदलून Mahindra Bolero Neo असे ठेवले आहे.
असो, बोलेरोचा वारसा पुढे नेण्यासाठी अपडेट केवळ नवीन नावतच आहे की कॉस्मेटिक आणि यांत्रिक सुधारणा देखील करण्यात आलेल्या आहेत हे आपण या ब्लॉगमध्ये समजून घेऊयात या साठी ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
Contents :
Mahindra Bolero Neo चे स्पेसिफिकेशन आणि वैशिष्ट्ये :
महिंद्रा बोलेरो निओ लेटेस्ट अपडेट :
० ताजे अपडेट :-
Mahindra Bolero Neo ने ग्लोबल NCAP क्रॅश चाचण्यांमध्ये 1-स्टार रेटिंग मिळवले आहे.




