हिलक्स ही विश्वासार्हतेच्या जगात एक आख्यायिका आहे. आणि जेव्हा तुम्ही गाडी चालवता आणि ट्रक तुटलेल्या रस्त्यांवरून जातो आणि तुम्ही खड्ड्याला जोरात धडकता तरीही तो बळकटपणाचा अनुभव देतो. 2.8-लिटर डिझेल मोटरने इनोव्हा आणि फॉर्च्युनरमध्ये सारख्या गाड्यांचे फिचर्स अव्हेतंबल करून देणारा असा आहे आपला Toyota Hilux .: या बद्दल बोलायच तर जोपर्यंत तुम्हाला Toyota Hilux चालवायचे आहे तोपर्यंत तो चालतच राहील.
Toyota Hilux मेन डिटेल्स
० इंजिन :- 2755 सीसी
० पॉवर :- 201.15 bhp
० ट्रान्समिशन :- मॅन्युअल / स्वयंचलित
० मायलेज :- 10 kmpl
० इंधन :- डिझेल
० आसन क्षमता :- ५
० ग्लोबल NCAP सुरक्षा रेटिंग :- ⭐⭐⭐⭐⭐
Contents :
Toyota Hilux ची टॉप वैशिष्ट्ये काय :
- लोडिंगसाठी फ्लॅटबेड अव्हेलेबल आहे .
- ऑफ-रोड क्षमतेसाठी डिफरन्शिअल्स लॉक सिस्टम अव्हेलिबिटी
- लेदरेट अपहोल्स्ट्री सहीत प्रीमियम केबिन देण्यात आली आहे . Toyota Hilux लेटेस्ट अपडेट व्हेरिएंटस:
Toyota Hilux दोन प्रकारांमध्ये मार्केट मध्ये उपलब्ध आहेत: स्टॅण्डर्ड आणि टॉप. कलर्स:
टोयोटा हिलक्स ही आपल्याला पाच मोनोटोन शेड्स मध्ये ऑफर केली आहे.
१) इमोशनल रेड,
२)व्हाईट पर्ल क्रिस्टल शाइन
३)सुपर व्हाइट,
४)सिल्व्हर मेटॅलिक
५) ग्रे मेटॅलिक. इंजिन आणि ट्रान्समिशन बद्दल डिटेल्स:
यामध्ये आपल्याला 2.8-लिटर टर्बो-डिझेल इंजिन मिळते जे १)6-स्पीड मॅन्युअल किंवा
२) 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध असल्याचे कळते त्यामध्ये अनुक्रमे 204 PS/420 Nm आणि 204 PS/500 Nm उत्पादन निर्मिती करते . ज्यात स्टॅण्डर्ड म्हणून 4WD (फोर-व्हील-ड्राइव्ह) आहे. डिटेल्स :
Hilux बद्दल बोलताना त्यामधील 8-इंचाची टचस्क्रीन टेक्नोलॉजी चा उल्लेख करणे गरजेच आहे, तसेच त्यामध्ये आपल्याला स्टार्ट/स्टॉप बटण, मागील बाजूला दिलेले AC व्हेंट ड्युअल-झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, आणि एक पॉवर ड्रायव्हर सीट आणि क्रूझ कंट्रोल यां सगळ्याचा समावेश आपल्या Hilux कार मध्ये आहे. सिक्युरिटी / सेफ्टी:
सेफ्टी मध्ये या कारमध्ये आपल्याला सात एअरबॅग्ज दिलेल्या आहेत , नुसते इतकेच नाही तर यामध्ये वाहन स्थिरता नियंत्रण म्हणजेच वेहिकल स्टॅबिलिटी कंट्रोल(VSC), तसेच ब्रेक असिस्ट देखील देण्यात आले आहे, एवढेच काय तर फ्रंट आणि रिअर पार्किंग सेन्सर्स आणि रिव्हर्सिंग कॅमेरा सुद्धा आपल्याला देण्यात आलेला आहे. प्रतिस्पर्धी/ compitators:
- Toyota Hilux बद्दल तज्ञांचे मत काय आहे?
या मध्ये आपल्याला एक पावरफूल डिझेल मोटर, तसेच ऑफ-रोड कॅपॅसिटी , प्रीमियम केबिन मिळते यामुळे हिलक्स वन विकत घेण्याचा विचार नक्की करता येईल” बाह्यरूप
हिलक्स ही खूप लांब, आणि उंच आहे ती फॉर्च्युनरपेक्षा लांब व्हीलबेस आपल्याला अव्हेलेबल करून देण्यात आली आहे.
क्रोम आणि क्लेडिंगमुळे ती अतिशय प्रीमियम शहरी पिकअपसारखी दिसते आणि जी लोक डेकॅथलॉनमध्ये त्यांचे weekend घालवतात त्यांच्याद्वारे वापरलेली गेली नाही. हिलक्स तस पाहायला गेले तर बाहेरून ती थोडी साधी दिसते अगदी जेन सारखी वाटते . . ड्राइव्हवर, एक ॲक्सेसराईज्ड हिलक्स दिला गेला होता ज्यामध्ये हार्ड-टॉप कॅनोपी, बेड कव्हर, छतावर बसवलेला टेन्ट आणि काही एक्सटर्नल ॲक्सेसरीज होती. या ॲक्सेसरीजची अंदाजे किंमत जवळपास 4 लाख रुपये होती. तसेच आपण यातील सस्पेंशन वाढवू देखील शकतो आणि ट्रकला ऑफ-रोड बंपर आणि स्नॉर्कल्स पण लावू शकतो. अर्थात हा पर्याय फक्त ऑफ-रोड वापरासाठी योग्य वाटतो. अंतर्रूप
याची आतिल केबिन देखील अतिशय प्रीमियम आणि क्लासी वाटते. फॉर्च्युनर मध्ये असलेल्या बऱ्याचशा फिचर्शसा समावेश या मॉडेल मध्ये करण्यात आलाय आणि त्यामुळेच ती खूप अपमार्केट वाटते. एवढच नाहीतर ऑटोमॅटीक क्लायमॅट कंट्रोलस देखील दिले आहेत आणि जवळजवळ , आठ-इंचाची टचस्क्रीन, सहा-स्पीकर साउंड सिस्टम, क्रूझ कंट्रोल यांसारखी आणि बरीच वैशिष्ट्यांचा समावेश या मॉडेल मध्ये असल्याचा दिसतो चालवायला कशी वाटते
आकाराने एवढ्या मोठ्या असलेल्या ट्रक ला चालवणे त्रासदायक असेल अस जर तुम्हाला वाटत असेल तर या मॉडेल ने तो तुमचा भ्रम मोडून टाकते कारण ही हिलक्स गाडी चालवण्यास अतिशय सोपे आहे. हा, स्टीयरिंग वापरायला थोडस जड आहे. बसण्याची सुविधा तसेच ऑल व्हिसिबिलीटी आणि इंजिनचा प्रतिसाद या सगळ्यामुळे ही गाडी चालवताना आपल्याला एसयूव्ही चालवल्या सारखा फील येतो .
मागील सस्पेंशन लीफ स्प्रिंग आहे शहरातील चांगल्या रस्त्यांवर, हायलक्स अगदी आरामदायी वाटते, परंतु तुटलेल्या रस्त्यांवर मात्र , प्रवाशांना, विशेष म्हणजे : मागच्या सीटवर बसलेल्या लोकांना खड्ड्यांचे दणके बसू शकतात आणि ते बसू नयेत म्हणून आपल्याला जास्त काळजीपूर्वक गाडी चालवावी लागेल.
राइड आणि हाताळणी
हिलक्स ही देशातील सर्वात कॅपेबल पिकअप ट्रकपैकी एक म्हटली जात आहे. टॉप व्हिसीबिलीटी (२९°) . याला इलेक्ट्रॉनिकदृष्ट्या आकर्षक बनवणारे 4WD वैशिष्ट्य देखील यात मिळते जे आपण गाडी चालवत असताना काम करते. जेव्हा काही मार्ग कठीण आणि निसरडे असतात, तेव्हा Hilux मध्ये एक इलेक्ट्रॉनिक मर्यादित स्लिप डिफरेंशियल देखील मिळते आहे जे फ्री-स्पिनिंग व्हील लॉक करते.
ट्रॅक्शन असलेल्या चाकामध्ये नेहमी पॉवर असते म्हणून ट्रक हा सतत फिरत राहतो. आणि या वैशिष्ट्यां बरोबरच, हायलक्स ऑफ-रोड वरून पुढे चालत जातो ज्यामध्ये आर्टिक्युलेशन, टेकडी चढणे, टेकडी उतरणे आणि बाजूचे उतार यांसारखे अडथळे देखिल तो पार करतो.
मॉडेल मधील आवडलेल्या गोष्टी :
० लिजेंन्डरी रियाबिलिटी आहे
० केबिन प्रीमियम आणि क्लासी
० लॉकिंग डिफरन्शीएट टॉप ऑफ-रोड कॅपॅसिटी
० कस्टमायझेशन चा ऑपशन्स अव्हेलेबल आहे
० टेस्ट ड्राइव्ह नुसार 2.8-लिटर डिझेल इंजिन समाविष्ट असल्याने तिला चालविणे अगदी सोपे आहे
Toyota Hilux Price in India :
शहर. ऑन-रोड किंमत
बंगलोर. रु.38.24 – 47.61 लाख
मुंबई. रु.36.72 – 45.67 लाख
पुणे. रु.36.93 – 45.82 लाख
हैदराबाद. रु.37.64 – 46.85 लाख
चेन्नई. रु.38.25 – 47.59 लाख
अहमदाबाद. रु.33.99 – 42.31 लाख
लखनौ. रु.35.18 – 43.67 लाख
जयपूर. रु.35.64 – 44.32 लाख
पाटणा. रु.36.12 – 44.91 लाख
Q) टोयोटा हिलक्स साठी EMI किंवा डाउन पेमेंट ऑप्शन्स काय असतील?
A) टोयोटा हिलक्स EMI ₹ 34.61 लाख कर्जाच्या रकमेसाठी 60 महिन्यांच्या कालावधी साठी महिन्याला ₹ 73,186 या हप्ता सुरू होतो 9.8% टक्के व्याज दराने ₹ 3.85 लाख
डाउन पेमेंट वर आपल्याला
Q) Toyota Hilux 4×4 आहे का?
A) टोयोटा हिलक्स भारतीय बाजारपेठेत 4 व्हील ड्राइव्ह ट्रान्समिशन देते.
Q) Toyota हिलक्स मध्ये सनरूफ आहे का?
A) टोयोटा हिलक्स मध्ये सनरूफ सह येत नाही.
Q) टोयोटा हिलक्स साठी कोणत्या कलर्स पर्यायांमध्ये अव्हेलेबल आहे?
A) Hilux साठी 5 रंग उपलब्ध आहेत – व्हाईट पर्ल क्रिस्टल शाइन, इमोशनल रेड, ग्रे मेटॅलिक, सिल्व्हर मेटॅलिक आणि सुपर व्हाइट.
तुम्हाला Maruti Jimny 4X4 बद्दल अशीच माहीत जाणून घायची असेल इथे क्लिक करा….
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi
Jeep Wrangler 2024 चे 7 नवीन फीचर्स जे बनवतात तिला एकदम खास