पेट्रोलवर चालणाऱ्या एसयूव्ही चा इलेक्ट्रिक वर्जन म्हणजेच Tata Punch EV . नक्कीच हिचा उल्लेख आपण असा करू शकतो. याचे कारण काय आणि काय ही आहे सगळ्यांपेक्षा वेगळी हे आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणारच आहोत पण त्याआधी हे लक्षात घ्या की फक्त हे एकमेव कारण नाहीये की पेट्रोल आणि इलेक्ट्रिक पॉवर यामध्ये आदलाबदली करता येईल येणार असल्याने ही काय सगळ्यांपेक्षा वेगळी ठरते ते थांबा फक्त एवढेच पुरेसं नाही आहे तर हिच्यामध्ये आहेत आपल्याला थक्क करणारे जबरदस्त असे एक से बढकर एक असे फीचर्स त्याबद्दलच आपण या ब्लॉगमध्ये अगदी तपशील जाणून घेऊया यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.
टाटा पंच ची मार्केटमध्ये झाली एन्ट्री तिच्या नवीन स्टाईल ने ती सर्वांना करतेय अगदी थक्क नवीन प्लॅटफॉर्म सोबतच तिचा क्लासिक लुक ठरतोय लक्षवेधी.
Tata Punch EV च्या रेंज आणि पॉवर :
- रेंज: 315 किमी ते 421 किमी (व्हेरिएंटवर अवलंबून)
- पॉवर: 82 PS ते 122 PS
- बॅटरी पॅक: 25 kWh (मिड रेंज) आणि 35 kWh (लॉन्ग रेंज)
- ० कारजी पॉवर एकूण अंदाजे- 80.46 ते 120.69 bhp यादरम्यान आहे
- ० कार मध्ये देण्यात आलेल्या बॅटरीची बॅटरी क्षमता – 25 – 35 kWh एवढी असून
- ० यासाठी चार्जिंग वेळ ही डीसी साठी याला जवळपास – 56 मि-50 kW(10-80%) इतका टाईम लागेल
- ० तर चार्जिंग वेळ AC साठी याला जवळपास – 3.6H 3.3 kW (10-100%) एवढा टाईम लागेल.
- ० कार मध्ये आपल्याला – 366 लिटर एवढी बूट स्पेस अवेलेबल करून देण्यात आली आहे.
Tata Punch EV Top features :-
० या कारमध्ये आपल्याला ऑटो डिमिंग IRVM सारखे फीचर देण्यात आले आहे
० एवढेच नाही तर यामध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल हे फीचरही उपलब्ध करून देण्यात आले आहे.
० कारमध्ये एअर प्युरिफायर बसविण्यात आला आहे
० मागील पार्किंग साठी गरजेचे असलेले पार्किंग सेन्सर्स देखील देण्यात आले आहेत
० ही कार ॲडव्हान्स इंटरनेट फीचर्स ने भरलेली आहे.
० सेफ्टी पिक्चर मध्ये आपल्याला बॅक कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
० कार मध्ये आपल्याला कीलेस एंट्री चा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
० या सगळ्या बरोबरच क्रूज कंट्रोलचा पर्याय देखील आपल्याला देऊ केला गेला आहे.
० या कार मध्ये सनरूफ देखील उपलब्ध आहे
० एवढेच काय तर डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणिवायरलेस चार्जर,व्हॉइस कमांड्स यांसारखे पिक्चर उपलब्ध करून
देण्यात आले आहेत.
Table of Contents
या कारमध्ये आपल्याला फिचरची कोणतीच कमी जाणवत नाही एक से उपर एक असे खूप सारे फीचर्स देण्यात आले आहेत ही गाडी बेसिक फीचर्स तर देतेच यासोबत याच्या मध्ये इतर कारच्या तुलनेत अधिक प्रीमियम फीचर देण्यात आले आहेत.
Tata Punch EV ची वैशिष्ट्ये :-
1 कारमध्ये.360-डिग्री कॅमेरा देखील देण्यात आला आहे
- तसेच आपल्याला इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक (ऑटो होल्डसह) चा ऑप्शनही दिला गेला असल्याचे पाहायला मिळत आहे
3 टच बेस्ट क्लायमेट कंट्रोल पॅनल सारखं फीचर देखील या कार मध्ये देण्यात आल आहे. Tata Punch EV चे लेटेस्ट अपडेट टाटा पंच EV वर नवीनतम अपडेट काय आहे?
मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्याला असे समजते की टाटा मोटर्सने सणासुदीच्या दिवसांमध्ये काही ऑफर काढले आहेत त्यामध्ये आपल्याला काही पंच ईव्ही व्हेरिएंट वर जवळपास 1.20 लाख रुपयांपर्यंत ऑफर देण्यात आले आहेत तर या कारच्या नवीन किमती साधारण दहा लाखाच्या आसपास पासून सुरू होतील आणि देण्यात येणारी ऑफर मात्र ऑक्टोबर 2024 च्या महिना अखेरपर्यंतच असेल. Tata Punch EVचे variants म्हणजेच प्रकार कोणते आहेत?
टाटा पंच EV ही आपल्याला मार्केटमध्ये पाच व्हेरियंटमध्ये ऑफर केली जात आहे ज्यामध्ये स्मार्ट, आणि स्मार्ट प्लस, व ॲडव्हेंचर, तसेच एम्पॉवर्ड आणि एम्पॉवर प्लस या व्हेरियंटचा यांचा समावेश आहे
Tata Punch EV मध्ये कोणती वैशिष्ट्ये आहेत?
टाटाच्या या कार मध्ये कोणते फीचर देण्यात आले आहेत हे जाणून घेऊयात तर यामध्ये सगळ्यात पहिले समावेश होतो तो म्हणजे हायलाइट्स मध्ये इन्फोटेनमेंट सिस्टीम आपल्याला अवेलेबल करून देण्यात आली आहे तर इन्स्ट्रुमेंटेशन मधे 10.25 इंचाचा Screen चा सेटअप देखील ही कार आपल्याला ऑफर करते . तसेच बाकीच्या कार मध्ये असणारे फीचर जसे की वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले देखील आपल्याला या कारमध्ये मिळतो. याप्रमाणे दोन ट्विटर्स सहा स्पीकर साऊंड सिस्टिम आणि त्या भोवती लाइटिंग तसेच देण्यात आले आहे. कारमध्ये वातावरण चांगले रहावे यासाठी एअर प्युरिफायर देखील बसवण्यात आला आहे.
कोणते बॅटरी पॅक आणि मोटर पर्याय उपलब्ध आहेत?
या कारमध्ये आपल्याला दोन बॅटरी पॅक उपलब्ध आहेत ज्यामध्ये एक हा डीएम रेंज आणि लॉन्ग रेंज प्रोव्हाइड करतो . त्याला पण खाली अधिक जाणून घेऊया
कार मध्ये आपल्याला 25 kWh चा बॅटरी पॅक (मध्यम श्रेणी), उपलब्ध करून देण्यात आला आहे ज्यामध्ये फ्रंट-व्हील-माउंट केलेल्या इलेक्ट्रिक मोटर सोबत 82 PS आणि 114 Nm निर्मिती करतो. दावा केल्यानुसार याची रेंज 265 किमी आहे.
त्याप्रमाणेच कार मध्ये 35 kWh बॅटरी पॅक (लांब श्रेणी), देखील अवेलेबल आहे जी मिडीयम रेंज मॉडेल सारखीच फ्रंट-व्हील-ड्राइव्ह मोटर सोबत जोडलेली आहे मात्र ही, 122 PS आणि 190 Nm निर्मिती करते. या बॅटरीची दावा केलेली रेंज ही 365 किमी एवढी आहे.
Tata Punch EV safety किती सुरक्षित आहे?
या Tata Punch EV कारला सुरक्षा रेटिंगमध्ये फाईव्ह स्टार रेटिंग मिळाला आहे तिचीही सेफ्टी टेस्ट जून 2024 मध्ये करण्यात आली होती.
तसेच या कारमध्ये आपल्याला सेफ्टी फीचर म्हणून सहा एअरबॅग देण्यात येतात एवढेच नाही तर इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल सारखे फिचर देखील या कार मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत 360 डिग्री कॅमेरा देखील आपल्याला मिळतो. याव्यतिरिक्त आपल्याला ब्लाइंड स्पॉट मॉनिटर आणि हिल होल्ड कंट्रोल तसेच हिल डिसेंट कंट्रोल ह्यासारखे फीचर देण्यात आले आहेत .
Tata Punch EV चे colour options
टाटा पंच EV ही कारआपल्याला कोण कोणत्या कलर मध्ये अवेलेबल आहे याबद्दल माहिती करून घेऊयात. पंच EV खालील कलर ऑप्शन्स मध्ये आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहे:
डेटोना ग्रे आणि सीवेड तसेच पांढरा आणि ऑक्साईड या कलर ऑप्शन्स मध्ये अवेलेबल आहेत हे कलर तिच्या व्हेरिएंट नुसार मोनो टोन किंवा ड्युअल टोन शेडस मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
तुम्ही टाटा पंच ईव्ही खरेदी करावी का?
जर तुम्हाला शहरात फिरण्याकरता एखादी स्टाईल त्याचबरोबर आरामदायी अशी कार हवी असल्यास तुम्ही या कारचा नक्कीच विचार करायला हरकत नाही. आणि जर होम चार्जिंग असल्यास ही गाडी तुमच्यासाठी बेस्ट ठरेल. ही कार आपल्याला ऍडव्हान्स पिक्चर सोबत एक बेस्ट ड्रायव्हिंग चा अनुभव देते तसेच टाटाच्या कार सेफ्टी बद्दल तर सर्वोत्तम ठरतातच तसेच त्यामधली टेक्नॉलॉजी ही सर्वोत्कृष्ट आहे ही काय जर तुमच्या गरजा पूर्ण करत असेल तर तुमच्या फॅमिली साठी ही एक बेटर ऑप्शन ठरू शकते हे निश्चित.
Tata Punch EV ला पर्याय काय आहेत?
टाटाची ही कार टाटा टियागो ईव्ही सोबतच एमजी कॉमेट ईव्हीला साठी ऑप्शन ठरत असली तरी देखील ही कार प्सिट्रोएन ईसी3 तसेच एमजी विंडसर ईव्ही या फोर व्हीलर ला नक्कीच टक्कर देऊ शकते.
Tata Punch EV price किंमत :-
दहा लाखापासून या कारची किंमत सुरू होते तसेच या कारचं सर्वात बेस्ट फीचर असलेले व्हेरियंट हे 14 लाखापासून पुढे विकले जात.
Tata Punch EV बाबतीत तज्ञांचे मत:-
काही एक्स्पर्टच्या म्हणण्यानुसार “टाटा पंच ईव्ही ही कार एक छोटी एस यू व्ही आहे जे आपल्याला 12 ते 16 लाख रुपयांपर्यंत खरेदी करता येऊ शकते. तसेच ही कार क्वालिटी राईट प्रोव्हाइड करते याबरोबरच यामध्ये दिले गेलेले सेफ्टी फीचर देखील सर्वोत्तम आहेत. एक उत्तम फॅमिली कार ठरू शकते.
Tata Punch EV चे फायदे आणि तोटे
Tata Punch EV बाबत आम्हाला आवडलेल्या गोष्टी
० टाटाच्या या कार मध्ये आपल्याला दोन बॅटरी पॅक चे ऑप्शन देण्यात आले आहेप: 25 kWh/35 kWh जे आपल्याला~200/300 किमीच्या रेंज देतात
० यामध्ये आपल्याला 10.25 इंचाचा स्क्रीन अवेलेबल करून देण्यात आला यासोबत थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा आणि सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत
Tata Punch EV आम्हाला न आवडलेल्या गोष्टी
० कार च्या साईज वरून तिची प्राईज विचारली जाते .
Tata Punch EV Range :-
ही कार एका चार्ज मधे अंदाजे 315 – 421 किमी या दरम्यान चालू शकते असा कंपनीने दावा केला आहे , तसेच कालच्या एक्झॅक्ट रेंज बद्दल सांगायचे झाले तर ती तिच्या व्हेरिएंटवर डिपेंड करते .
Q) टाटा पंच EV ची नेमकी ऑन-रोड किंमत किती आहे?
A) या काळाच्या किमती बद्दल बोलायचे झाले तर ही साधारणपणे दहा लाख ते 14 लाखाच्या दरम्यान खरेदी केली जाऊ शकते ज्यामध्ये आरटीओ आणि विमा च्या शुल्काचे देखील समावेश करण्यात कार च्या व्हेरिएंट नुसार तिच्या किमतीत थोडाफार बदल होऊ शकतो तसेच शहराशरानुसार किमती कमी अधिक होत असतात
Q) टाटा पंच ईव्ही पूर्णपणे चार्ज करण्यासाठी किती चार्जिंग वेळ लागतो?
A) ही कार चार्ज करण्यासाठी आपल्याला साधारणता तीन ते साडेतीन तास लागतात यावेळी काय पूर्णपणे चार्ज होऊ शकते
Q) टाटा पंच EV ची बॅटरी क्षमता किती आहे?
A) या कायची बॅटरी कॅपॅसिटी ही 25 – 35 kWh एवढी आहे, तिच्या वेरियंटनुसार ती कमी जास्त होऊ शकते.
Q) टाटा Punch EV ची रेंज किती आहे?
A) कारची रेंज 315 KM किलोमीटर इतकी आहे.
Q) TATA Punch EV किंवा TATA Nexon EV कोणती कार चांगली आहे?
A) त्यांच्या किमतीनुसार त्यांचे कम्पॅरिझन केले तर आपल्याला समजते की पंच EV ची किंमत ₹ 9.99 लाख एवढी आहे आणि Nexon EV ची किंमत ₹ 12.49 लाख ने स्टार्ट होते
Q) टाटा पंच EV ही 7 सीटर कार आहे का?
A) टाटा पंच ही कार सेव्हन सीटर नाही ही एक फाईव्ह सीटर कार आहे.
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.