Tata Harrier EV: ब्लॅकआऊट स्टील्थ एडिशनमुळे लोकांमध्ये निर्माण झालेला क्रेझ आणि आकर्षण
Tata Harrier EV बाबतीत लोकांमध्ये क्रेझ होती .एक वाईब निर्माण झालेली. लोकांना ब्रोशर वाचण्याची आवश्यकता भासत नव्हती इतकी instagram वरती त्या गाडीच्या रिल्सने लोकांचे लक्ष वेधून घेतले. गाडी खरेदी करताना कधी पण गाडी स्पेक्स साठी नाही तर सेल्फ बिलीव्ह साठी खरेदी केली जाते. अशा या ब्लॅकआऊट स्टील्थ एडिशन असलेल्या स्वतःच्या वेगळेपणांनी लोकांचे लक्ष स्वतःकडे वेधून घेणार्या या गाडीने अनेक लोकांना पाहता क्षणी प्रेमात पाडल.
अशा या Tata Harrier EV ने मार्केटमध्ये फक्त एन्ट्री केली नाही तर तिने लोकांच्या मनात स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं. ती इतर गाड्यांपेक्षा वेगळी ठरते, असं का?आणि ईव्ही आहे फक्त, त्यात काय एवढं ?असं म्हणणाऱ्या लोकांनी जेव्हा Tata Harrier EV ला पाहिलं तेव्हा त्यांची तोंड गप्प झाली ती कारण या गाडीचा परफॉर्मन्स आणि तिचा प्रेजेंस लोकांना एवढा थक्क करणारा होता की तिने प्रीमियम गाड्यांच्या दुनियेला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं.
ही कार म्हणजे अशा लोकांसाठी बनलेली आहे ज्या लोकांना फारसा झगमकाट न करता पण स्वतःची ओळख आणि पावरफुल प्रेझेन्स दाखवायचा असतो जे लोक फक्त केवळ व्ह्यू साठी नाही तर स्वतःचा स्टॅंडर्ड साठी निर्णय घेऊन काम करतात ज्या लोकांना लक्झरीला फक्त लेबल समजत नाही तर ते लक्झरी लाईफ प्रत्यक्षात अनुभवण्यात धन्यता मानतात.
तिने येताक्षणी रेकॉर्डवर रेकॉर्ड करत इविग्राफ कुठच्या कुठे नेऊन ठेवला एक प्रीमियम suv मार्केटला एक आगळावेगळा चेहरा मिळून दिला. परफॉर्म पेक्षा भारी परसेप्शन या कार मध्ये आपल्याला पाहायला मिळते.
ईव्ही बद्दल बोलताना लोकांचं बरेचदा असं होत असतं की ईव्ही खरेदी करायची आहे तर फॉरेन ईव्ही बघ एखादा त्यात तुला लक्झरी फील घेता येईल. जी बेंटली सारखी काल्म आहे आणि रेंज रोवर सारखे रफ अँड रॉयल अनुभव देते. मेड इन इंडिया मध्ये इंटरनॅशनल ईव्हीचा एक्सपिरीयन्स अजून काय पाहिजे लाईफ मध्ये.
इलेक्ट्रिक व्हर्जन आहे तसंच टाटाच्या जेन टू ईव्ही प्लॅटफॉर्मवर बेस्ड अशी कार आहे. ती फक्त कारच नाही तर भारतीयांसाठी खास बनवण्यात आलेली प्राऊड इंडियन ईव्हीआहे.
Contents
कारचे एक्सटेरियर
या गाडीला एलईडी डी आर एल जोडलेल्या दिसतात. नो ग्रे लूक हा ईव्ही च सिग्नेचर लुक आहे . या कारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं एरो आला बिल्स फ्युचर स्टिक आणि अट्रॅक्टिव दिसतात सोबतच क्लप्टेड बोनेट आणि क्लीन लाइन्स
तिच्या लुक अट्रॅक्टिव्ह बनवतात.
कारची बॅटरी रेंज आणि चार्जिंग
बॅटरी 60kwh पेक्षा पण जास्त मोठी या कारची बॅटरी आहेस 450 ते 500 किलोमीटर हुन अधिक रेंज जवळपास पुणे होऊन प्रवास सहज करता येऊ शकतो केवळ एका चार्ज वर.
कार साठी चार्जिंग ऑप्शन्स
यामध्ये आपल्याला फास्ट डीसी चार्जिंग चा पर्याय दिला गेलेला आहे ज्यामध्ये 0 ते 80 टक्के चार्जिंग केवळ 50 मिनिटात पूर्ण होते एसी होम चार्जिंग चा ऑप्शन पण आपल्याला दिला गेला आहे याशिवाय आपण वेईकल टू लोड या पर्यायाचा वापर करून बाकीचे डिवाइस गाडी मधूनच चार्जिंग करू शकतो.
तर ही गाडी आपण कॉलेज हॉस्पिटल लॉन्ग ड्रेस साठी वापरत असू दे एकदा चार्जिंग केली की टेन्शनच विसरायचं वारंवार चार्जिंग करायची गरज यासाठी लागत नाही.
Tata Harrier EV चा परफॉर्मन्स
या कारच्या परफॉर्मन्स बद्दल काय बोलायचे कारण आपण ब्लॉगच्या सुरुवातीलाच या गाडीचे कम्पॅरिझन फॉरेन ईव्ही सोबत केले असल्यामुळे या गाडीचे परफॉर्मन्स बेस्ट आहे यात शंकाच नाही ही गाडी आपल्याला ड्युअल मोटर सेटअप प्रोव्हाइड करते.
Tata Harrier EV चे इंटेरियर देते लक्झरी फिल
या कारमध्ये आपल्याला खूप मोठा टच स्क्रीन बघायला मिळतो त्यासोबत काही डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आलेली आहेत सेगमेंट मध्ये मॉडेल असल्यामुळे याच्यामध्ये सगळे प्रीमियम फीचर आपल्याला भरभरून देण्यात आलेले आहेत. पॅरानॉमिक रूपही आपल्याला याच्यामध्ये अवेलेबल आहे.
याव्यतिरिक्त जेबीएल साऊंड सिस्टीम. लाइटिंग च बोलायचं तर ॲम्बिएंट लाइटिंग बघायला मिळते.
Tata Harrier EV टायर्स अँड सस्पेन्शन
18 इंच डायमंड कट अलोयव्हील्स आपल्याला या कारमध्ये पाहायला मिळतात . डिस्क ब्रेक्स विथ रिजनरेटिव्ह टेक त्यामध्ये दिले गेले आहेत.
Tata Harrier EV स्पेअर पार्ट
टाटाचे देशभर सर्विस नेटवर्क पसरले असल्यामुळे या कारचे पार्ट सहज मिळतात. टाटाही आफ्टर सेल्स सर्विस देखील उत्तम आहे.
Tata Harrier EV कलर ऑप्शन्स
या कार मध्ये आपल्याला वाईट ग्रे ब्लू ग्रीन असे एक्सक्लूजीव कलर मध्ये ऑप्शन्स अवेलेबल आहेत.
Tata Harrier EV बाबतीतल्या स्पेशल गोष्टी
०नो इंजिन नॉईस यामुळे आपण पीसफुल राईट चा ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्स अनुभवता येतो.
० या कार मध्ये आपल्याला ही खूप मूळ स्पोर्ट मोड सिटी मोड असे तीन वेगवेगळ्या प्रकारचे ड्राईव्ह मोड्स देखील देण्यात आले आहे त्यामुळे आपण आपल्या मूडप्रमाणे कालचे ड्रायव्हिंग मोड चेंज करू शकतो.
० जर तुम्ही या गाडीवर लॉंग ड्राईव्ह घेतला तर तुम्हाला पेट्रोलची आठवण देखील येणार नाही.
🚗 हॅरियर EV चा परफॉर्मन्स आणि ड्रायव्हिंग अनुभव
“ड्युअल मोटर सेटअपसह टाटा हॅरियर EV – दमदार आणि स्टेबल परफॉर्मन्स”
🎮 इंटेरियर आणि टेक्नोलॉजी फिचर्स
“पॅनोरामिक सनरूफपासून JBL साऊंड सिस्टीमपर्यंत – हॅरियर EV चं आलिशान इंटेरियर”
🛞 टायर्स, ब्रेक्स आणि सस्पेन्शन
“18 इंच अलॉय व्हील्स आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंग – हॅरियर EV चं सेफ आणि स्टायलिश बेस”
🛠️ सपोर्ट आणि स्पेअर पार्ट्स
“टाटाचं विस्तृत सर्व्हिस नेटवर्क – हॅरियर EV साठी सहज स्पेअर पार्ट्स उपलब्ध”
Tata Harrier EV खरेदीसाठी गाईड
कोणतीही टीव्ही खरेदी करताना खालील गोष्टी तपासून घ्याव्या.
स्टेप 1:
पार्किंग मध्ये चार्जिंग पॉईंट आपल्याला बसवता येणार आहे का जर आपण टीव्ही खरेदी करतोय तर त्यासाठी बेसिक नीड आपली आहे चार्जिंग पॉइंट जर याचे उत्तर हो असेल तर एसी होम चार्जिंग सुरू ठेवू शकतो.
पण अशी शक्यता नसेल तर मात्र आपल्याला डीसी फास्ट चार्जिंगचा काहीतरी बॅकअप प्लॅन ठेवावं लागेल त्याचं प्लॅनिंग करावं लागेल.
स्टेप 2:
पर किलोमीटर किती कॉस्ट आहे ते चेक करा
जसं पेट्रोल पेट्रोलचं पर किलोमीटर कॉस्ट हे आठ ते दहा रुपया दरम्यान आहे तर Tata Harrier EV चं पर किलोमीटर कॉस्ट हे 1.2 रुपये पर किलोमीटर इतके आहे.
स्टेप 3:
कार वरती आपल्याला गव्हर्मेंट सबसिडी किंवा ईएमआय चा ऑप्शन मिळतो आहे का?
हे नक्की विचारा टाटा डीलरशिप ला आपण हे विचारणे गरजेचे आहे की याच्यावरती EMI विथ झिरो डाउन पेमेंटची काही पॉसिबिलिटी आहे का याची विचारपूस करा.
Tata Harrier EV स्मार्ट बायर टिप्स
गाडी विकत घेणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही एखाद्या लग्नासारखं तिची जबाबदारी आपल्याला कायमस्वरूपी अंगावर पडते.
यासाठी कोणतीही कार खरेदी करताना खाली दिलेल्या गोष्टी कायम लक्षात ठेवा
पहिली गोष्ट:
टेस्ट ड्राईव्ह करताना ड्राईव्ह मोडचा एक्सपिरीयन्स घ्या इकोसिटी आणि स्पोर्ट हे जे ड्रायव्हिंग मोड आपल्याला देण्यात आलेले आहे त्या प्रत्येक मोड चेंज करून त्यावरती गाडी चालवून बघा गाडीची रेंज आणि पिकप मध्ये किती फरक जाणवतोय याची माहिती करून घ्या
दुसरी गोष्ट:
रिजन रेटिंग ब्रेकिंग कसं काम करते नक्की ते बघा यासाठी उतरत्या रस्त्यावर म्हणजेच उतारावरून गाडी कशी चालते ते बघा
तिसरी गोष्ट
यामध्ये देण्यात आलेले हिल होल विथ सस्पेन्शन टेस्ट चेक करण्यासाठी घाटातून किंवा खरबडी रस्त्यावरून ड्रायव्हरला सांगून टेस्ट ड्राईव्ह करून घ्या
चौथी गोष्ट
आता पण विजीबिलिटी आणि ब्लाइंड स्पोर्ट चेकिंग करणार आहे यासाठी तुम्ही ड्रायव्हिंग सीटवर बसून विजीबिलिटी कशी आहे ते चेक करा साईड पिलर्स विजन अडवतात एका ते बघा.
पाचवी गोष्ट
आता आपण केविन इन्सुलेशन एक्सपीरियंस करणार आहे याच्यामध्ये रेडिओ बंद करणार आणि पूर्ण सायलेन्स अनुभवा.
सहावी गोष्ट
०फास्ट चार्जर या कार सोबत येतो की वेगळा घ्यावा लागतो यामुळे आपल्याला पुढे होणाऱ्या हिडन खर्च समजतो.
० कारची बॅटरी बोलून वॉरंटी किती वर्षाची आहे?
० कारला AMC आहे का? कारण विविध खर्च जरी कमी असला तरी एएमसी असणे अधिक फायदेशीर असते.
० गव्हर्नमेंट सबसिडी ॲप्लिकेबल आहे का?
बुकिंग करताना या गोष्टी कन्फर्म करा
० कारचा कलर बरोबर नोंदवला आहे का?
०कारचा व्हेरियंट बरोबर नोंदवला आहे का?
० कारची कॅन्सलेशन पॉलिसी काय आहे?
० एक्स शोरूम तसेच आरटीओ आणि इन्शुरन्स एक्सटेंडेड वॉरंटी याचा फायनल ब्रेकअप मागायला विसरू नका
० त्यांच्याकडून रिटर्न कोटेशन घ्या .
टाटा हरियर खरेदी केली आता पुढे काय ?
० चार्जिंग रुटीन सेट करा
आता घरातच्या जवळच क्लब पॉईंट असेल तर रोज रात्री चार्ज करा किमान आठ ते दहा तासात फुल चार्जिंग होते
पब्लिक फास्ट चार्जेस वापर करायचा असेल तर टाटा पॉवर स्टॅटिक ॲप वापरून त्याची माहिती घ्या शोध घ्या
० पुण्यामध्ये बेस्ट ईव्ही चार्जिंग स्टेशन हे फिनिक्स मॉल टाटा एव्ही कोथरूड आणि बाणेर इथे आहे.
मुंबई मध्ये टाटा पॉवर बीकेसी बोरिवली आणि लोवर परेल इथे आहे.
० टाटा ईव्ही ॲप आणि टूल्स याबद्दल जाणून घ्या
झेड कनेक्ट ॲप वरून रेंज आणि चार्जिंग पर्सेंटेज रियल टाईम चेक करता येतो
तर प्लगशेयर या ॲपवरून जवळचा चार्जिंग स्टेशन शोधता येत
टाटा पॉवर टीव्ही चार्जिंग ॲप यावरून आपण फास्ट चार्जिंग स्लॉट बुक करू शकतो.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.