Tata Altroz Racer: 5 कारणे का ही हॅचबॅक आहे एक परफॉर्मन्स गेमचेंजर

Tata Altroz Racer बद्दल सांगायचं झालं तर त्या टाटाचं हे मॉडेल आहे ज्याच्याकडून टाटा ने खूप सारे अपेक्षा ठेवले आहेत जसे की अपेक्षा आहे की प्रीमियम हॅजबॅग सेगमेंट मध्ये अल्ट्रोजने स्वतःच्या स्टॅंडर्ड निर्माण करावा आणि या कारणे ती जागा मिळवावी यासाठी टाटाने सर्व प्रयत्न केले आहेत ज्यामध्ये सांगायचं झालं तर या कार मध्ये आपल्याला न्यू प्लॅटफॉर्म सोबतच तीन इंजिन चा ऑप्शन देण्यात आलेला आहे.

नवीन मॉडेल असले तरी ते सगळ्या टॉप बनवावे अशी टाटाची अपेक्षा आहे आणि ह्याला टॉप बनवण्यासाठी यामध्ये खूप सारे बेस्ट फीचर्स देण्यात आलेले आहे कारण याची स्पर्धा बाकी कार सोबत होणार आहे ज्यामध्ये बलेनो आणि हुंडाई आय ट्वेन्टी तसेच फ्रॉन्क्स सारख्या कार्सला टक्कर द्यावी लागणार आहे.

या सगळ्या कार मध्ये त्याला स्वतःचे अस्तित्व टिकून त्यांच्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करावं लागणार आहे स्वतःला इतरांपेक्षा वेगळे बनवण्यासाठी या कारमध्ये टाटा ने सीएनजी पर्याय सोबतच ऑटोमॅटिक चा ऑप्शन देखील दिला आहे याबरोबरच टर्बो पेट्रोल इंजिनचा देखील पर्याय उपलब्ध करून दिला आहे असे एक से बढकर एक असे फीचर देण्यात आले आहेत ते कोणते ते आपण बघणारच आहोत यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.

Tata Altroz Racer details चे मुख्य तपशील

इंजिन क्षमता: 1199 सीसी ते 1497 सीसी
पॉवर आउटपुट: 72.49 – 88.76 bhp
टॉर्क: 103 Nm ते 200 Nm
ट्रान्समिशन: मॅन्युअल / ऑटोमॅटिक
मायलेज: 23.64 kmpl पर्यंत
इंधन पर्याय: डिझेल, पेट्रोल, सीएनजी
सेफ्टी रेटिंग: ग्लोबल NCAP कडून ५-स्टार रेटिंग
० ही कार- डिझेल/पेट्रोल/सीएनजी तिन्ही इंधन पर्यायावर चालू शकणार असल्याचे बोलले जाते आहे.
० सेफ्टी जर सांगायचे झाल्यास ग्लोबल NCAP ने या कारला ⭐⭐⭐⭐⭐ फाईव्ह स्टार रेटिंग दिली आहे.

Tata Altroz Top Features:
इंजिन स्टार्ट/स्टॉप बटण: सुलभ स्टार्टसाठी.
मागील एसी व्हेंट्स: उत्कृष्ट कुलिंगसाठी.
ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल: तापमान व्यवस्थापन सोपे.
Android Auto & Apple CarPlay: स्मार्ट कनेक्टिव्हिटीसाठी.
वायरलेस चार्जर: केबलशिवाय चार्जिंग सुविधा.
सनरूफ: प्रीमियम आणि स्टायलिश अनुभवासाठी.
मागील कॅमेरा: सहज पार्किंगसाठी.
अॅडव्हान्स इंटरनेट फीचर्स: स्मार्ट ड्रायव्हिंगसाठी.

ही वैशिष्ट्ये Altroz ला उत्कृष्ट प्रीमियम हॅचबॅक बनवतात.

Tata Altroz racer Best features :

  1. ही काय तिच्या स्वतःच्या सेगमेंट मध्ये एकदा कॉलिटी साऊंड मध्ये सर्वोच्च ठरणार आहे कारण आपल्याला यामध्ये जवळपास अंदाजे 1.8-स्पीकर साऊंड सिस्टिम देण्यात आलेली आहे.
  2. या कार चा लुकहा अतिशय क्लासिक आणि स्पोर्टी असून कारमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा पर्याय देखील देण्यात आलेला आहे.
  3. या कारमध्ये देण्यात आलेल्या हिंग्लिश व्हॉईस कमांड चा पर्याय अगदी उत्तम काम करतो आणि त्यामुळे आपली राहिली अतिशय आरामदायी आणि सोयीची देखील होणार आहे.. Tata Altroz चे लेटेस्ट अपडेट
    : नुकत्याच समजलेल्या माहितीच्या आधारे टाटा मोटर्सने अल्ट्रोझच्या काही ठराविक व्हेरियंटच्या किमती वर जवळजवळ 45,000 रुपयांपर्यंत च्या ऑफर दिल्या आहेत. तसेच कारच्या नवीन किमती ह्या ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात फिक्स करण्यात आले आहेत.

Tata Altroz racer Price / किंमत:
आता आपण नक्की Altroz ची किंमत किती पर्यंत असेल आणि आपल्या त्याला परवडणारी असेल का ते बघूया. मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्याला असे समजते की Altroz ची साधारण किंमत 6.50 लाख ते 11.30 लाखांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

Tata Altroz racer :
Tata Altroz Racer, हा अल्ट्रोचा स्पोर्टीयर वर्जन आहे जो आता लॉन्च करण्यात आला आहे.

टाटा अल्ट्रोझ variants ची रूपे:
टाटा अल्ट्रोचे किती व्हेरियंट्स मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि कोण कोणते आहेत सामान्यपणे ‌Altroz चे सहा व्हेरियंट्स मार्केटमध्ये विकले जात आहेत ज्यामध्ये‌ XE तसेच, XM, आणिXM+, व XT, याबरोबरच XZ तसेच XZ+. यांचा समावेश आहे.

टाटा अल्ट्रोझ Racer colour options चे रंग पर्याय:
आता टाटाच्या या नवीन कार मध्ये आपल्याला कोणकोणते कलर ऑप्शन देण्यात आले आहेत ते बघूया आपल्याला या कार साठी पाच मोनोटोन शेड्स ऑफर केल्या आहेत. त्यामध्ये डाउनटाउन रेड आणि, आर्केड ग्रे, व अव्हेन्यू व्हाइट, यासोबतच ऑपेरा ब्लू तसेच कॉस्मिक डार्क या कलरचा समावेश आहे.

Tata Altroz racer Bootspace ची बूट स्पेस:
कार च्या बूट स्पेस बद्दल बोलायचं झाल्यास या कारमध्ये आपल्याला तिच्या पेट्रोल आणि डिझेल या प्रकारावर जवळपास 345 लिटरची बूट स्पेस मिळते तर तिच्या सीएनजी प्रकारावर आपल्याला 210 लिटरची बूट स्पेस मिळते.

Tata Altroz Racer engine चे इंजिन आणि ट्रान्समिशन:

टाटा अल्ट्रोझ ही कार आपल्याला तीन इंजिन पर्यायांसह मार्केटमध्ये उपलब्ध आहे तर आता आपण तिच्या इंजिन आणि ट्रान्समिशन बद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
० कारचे इंजिन 1.2-लिटर पेट्रोल युनिट (88 PS/115 Nm) निर्माण करते.
० इंजिन : 1.2-litre टर्बो Petrol
० कारचे इंजिन Capacity 1.5-लिटर Disel Options (90 PS/200 Nm).
वर दिलेल्या माहितीमध्ये आपल्याला समजते या कारची तिन्ही पण इंजिने 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत स्टॅंडर्ड म्हणून जोडण्यात आलेली आहेत तर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनला मात्र आपल्याला 6-स्पीड ड्युअल-क्लच ट्रान्समिशन (DCT) चा ऑप्शन अवेलेबल करून देण्यात आला आहे. पाहायला गेलं तर CNG व्हेरियंटमध्ये आपल्याला 1.2-लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन हे केवळ 5-स्पीड मॅन्युअल सोबत मिळते, जे फक्त 73.5 PS आणि 103 Nm उत्पादन निर्मिती करते.

टाटा अल्ट्रोझ Racer engine दावा केलेली इंधन कार्यक्षमता:
० कारची पेट्रोल MT क्षमता: 19.33 kmpl इतकी आहे
० कारची डिझेल क्षमता 23.64 kmpl की सांगण्यात आले आहे
० टाटाच्या माहितीनुसार पेट्रोल टर्बो ची कॅपॅसिटी: 18.50 kmpl इतकी असल्याचे बोलले जात आहे.
० कारची CNG: क्षमता 26.20 किमी/किलो इतकी आहे.

Tata Altroz ची खास वैशिष्ट्ये:
कारमध्ये देण्यात आलेल्या काही खास आणि युनिक फीचर्स बद्दल बोलूयात या कारमध्ये आपल्याला 10.25-इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आली आहे जी इतर कार मध्ये देण्यात आलेल्या इन्फोटेनमेंट सिस्टीम पेक्षा नक्कीच जास्त आहे, इतकेच नाही तर आपल्याला 7-इंच इतका पूर्ण डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर देण्यात आला आहे, कार मध्ये लाईट्स सिस्टीम देण्यात आली आहे यामध्ये आपल्याला क्रूज कंट्रोल आहे ऑप्शन देण्यात आला आहे. तसेच बेस्ट फीचर च्या ऑप्शन मध्ये आपल्याला सिंगल पेन सनरूफ चा पर्याय देण्यात आला आहे.

Tata Altroz racer safety / सुरक्षा:

टाटा ट्रस्टच्या सेफ्टी फीचर्स बद्दल बोलायचे झाल्यास आपल्याला या कारमध्ये सहा एअर बॅग उपलब्ध करून देण्यात आला आहे त्याबरोबरच याच्यामध्ये थ्री सिक्सटी डिग्री कॅमेरा देखील देण्यात आले आहे ऑटो पार्क लॉक सारखी फीचर देखील याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर, ISOFIX चाइल्ड-सीट अँकर, यांसारख्या सेफ्टी फीचर्स समावेश आपल्याला या कार मध्ये केल्या गेलेल्या दिसतो तसेच पार्किंगसाठी लागणारे मागील पार्किंग सेन्सरही या कारमध्ये देण्यात आले आहेत.

Tata Altroz racer ची किंमत :

आलेली माहितीच्या Tata Altroz ची किंमत अंदाजे ₹ 7.65 लाख ने सुरु होऊन ती टॉप मॉडेल च्या किमती पर्यंत आपल्याला 11.50 लाखापर्यंत मिळू शकते.

Tata Altroz बाबत तज्ञांचे मत :-
तज्ञांचं टाटा अल्टोज बद्दल काय मत आहे हे जाणून घेऊया तज्ञांच्या मते डीसीटी ऑटोमॅटिकमुळे या कारची ड्राइव्ह हे आपल्याला अधिक आरामशीर वाटते तसेच यामध्ये iTurbo जोडले गेल्या असल्याने हेच पॅकेज अधिक चांगले होऊ शकले असते

टाटा अल्ट्रोझ Racer चे फायदे आणि तोटे

Tata Altroz बाबत आम्हाला आवडलेल्या गोष्टी
० या कारमध्ये देण्यात आलेले टर्बो-पेट्रोल इंजिन आपल्याला चांगला परफॉर्मन्स मुळे आनंददायी ठेवण्याचे काम करते
० कारला मिळालेली फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग नक्कीच नावाजल्यासारखे आहे.
० या कारमध्ये असलेली लेदरेट अपहोल्स्ट्री ही तिच्या केबिनला अजूनच जास्त प्रीमियम बनवते.
० या कार मध्ये आपल्याला एक उत्तम राईड तर मिळतेस प्लस ही कार हाताळायला देखील अतिशय सहज सोपी आहे .
० ऑटोमॅटिक ट्रान्समिशन अतिशय उत्तम आहे
० या कारवाई नक्कीच ड्रायव्हिंगचा ताण दूर होऊ शकणार आहे

Tata Altroz आम्हाला न आवडलेल्या गोष्टी
० या कारमध्ये आपल्याला केबिन इन्सुलेशनचा अभाव जाणवतो .

० तसेच या कारमध्ये आपल्याला टर्बो-पेट्रोल इंजिन सोबत ऑटोमॅटिक चा ऑप्शन ऑफर करण्यात येत नाही.

Tata Altroz racer mileage चे मायलेज :

० या कारचे मॅन्युअल डिझेल व्हेरियंटचे मायलेज 23.64 kmpl आहे.
० तर यामध्येमॅन्युअल पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 19.33 kmpl इतके आहे.
० आता ऑटोमॅटिक बद्दल जाणून घेताना आपल्याला समजेल की ऑटोमॅटिक पेट्रोल व्हेरियंटचे मायलेज 19.33 kmpl एवढेआहे.
० तसेच मॅन्युअल सीएनजी व्हेरियंटचे मायलेज २६.२ किमी/किलो इतके आहे.

Q) टाटा अल्ट्रोझची नेमकी ऑन-रोड किंमत किती आहे?

A) सिटी टू सिटी प्राईस डिफरंट आहे पण तरी अल्ट्रोझची दिल्ली मधील ऑन-रोड किंमत ही जवळपास ₹ 7,69,930 पासून सुरू होते आणि या किमतीमध्ये RTO शुल्क आणि विमा यांची रक्कम ही ऍड केलेली असते.

Q) अल्ट्रोझ किंवा पंच कोणती कार चांगली आहे?

A) किमतीच्या बाबतीत सांगायचे झाले तरअल्ट्रोझची किंमत ही जवळपास ₹ 6.50 लाखाने सुरू होते तर पंच ची किंमत ही ₹ 6.13 लाख एवढी आहे या दोन्ही कारमध्ये देण्यात आलेल्या फीचर्स चा विचार करून तुम्ही या दोघांपैकी एक निवडू शकता

Q) टाटा अल्ट्रोझसाठी EMI किंवा डाउन पेमेंट काय असेल?

A) टाटा अल्ट्रोज खरेदी करण्यासाठी आपल्याला₹ 7.36 लाख कर्जाच्या रकमेवर EMI₹ 15,570पासून सुरु होऊन साठ महिन्याच्या कालावधीपर्यंत 9.8% व्याजदराने भरावा लागू शकतो यासाठी आपल्याला ८२००० इतके डाऊन पेमेंट करावे लागेल.

Q) टाटा अल्ट्रोझ 4×4 आहे का?

A) माहितीच्या आधारे आपल्याला असे समजते की Tata Altroz इंडियन मार्केटमध्ये 4 व्हील ड्राइव्ह ट्रान्समिशन अजून तरी देत नाही.

Q) टाटा अल्ट्रोझसाठी कोणते रंग पर्याय उपलब्ध आहेत?

A) टाटा अल्ट्रोझसाठी 7 मोनटोन कलर शेड्स उपलब्ध आहेत यामध्ये- आर्केड ग्रे, आणि डाउनटाउन रेड ब्लॅक रूफ, तसेच ऑपेरा ब्लू/ब्लॅक रूफ, व अव्हेन्यू व्हाईट ब्लॅक रूफ, याप्रमाणेच हार्बर ब्लू ब्लॅक रूफ, व ब्लॅक आणि हायस्ट्रीट गोल्ड ब्लॅक रूफ यांचा समावेश आहे.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

Mahindra BE 09 ची 2024 मध्ये धमाकेदार एंट्री: वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या

Leave a Comment