Maruti Suzuki Victoris आली सप्टेंबरमध्ये दमदार लूकमध्ये – जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि लॉन्च डेट!
सप्टेंबर महिना हा कदाचित तुमच्या स्वप्नपूर्तीचा महिना असणार आहे असं म्हणण्याचं कारण देखील तितकच खास आहे कारण सध्या खूप चर्चेत असलेली न्यू Maruti Suzuki Victoris तिची धमाकेदार एंट्री आपल्याला बघायला मिळणार आहे सप्टेंबर मध्ये. मारुतीच्या फॅन बेस बराच मोठा आहे. त्याचं कारणही तसेच आहे मारुती ही नेहमी बजेट फ्रेंडली गाड्या ग्राहकांना देते त्यासोबतच त्या तितक्याच मजबूत आणि दमदार मायलेज देणाऱ्या असतात. पण यावेळी गोष्ट थोडीशी वेगळी आहे मारुती विटोरीज मध्ये आपल्याला तिचा मॉडर्न स्पोर्ट पाहायला मिळणार जो नवीन जनरेशनला अधिक आकर्षक वाटणार आहे यात काही शंका नाही. मारुती सारखा ब्रँड ट्रस्ट आणि त्यातही न्यू मॉडर्न फीचर्स लॉन्च होणारी न्यू Maruti Suzuki Victoris म्हणजे
बेस्ट फ्युजन आहे .
👉 लेटेस्ट अपडेट नुसार आपल्याला अशी माहिती मिळते की न्यू मारुती Victoris या कारमध्ये आपल्याला पेट्रोल सोबतच हायब्रीड इंजिन या दोन्हींचा ऑप्शन अवेलेबल करून देण्यात आलेला आहे.
👉 या गाडीची मायलेज वरही खूप काम करण्यात आलेला आहे.20-25+ kmpl मायलेज हायब्रीड इंजिन देखील देऊ शकतं असा कंपनीचे मत आहे.
👉 मारुतीच्या बाकी वर्जन पेक्षा हे वर्जन वेगळं का ठरतं कारण यामध्ये आपल्याला पहिल्यांदाच 360 डिग्रीचा कॅमेरा देण्यात आले आहे इतकच नाही तर सेफ्टी फीचर्स सोबतच मोठी इन्फोटेनमेंट सिस्टीम देखील दिली गेलेली आहे. द बेस्ट वर्जन बनवण्याचा मारुती कंपनीचा हा प्रयत्न आपल्याला या वर्जन मध्ये बघायला मिळतो.
मिडल क्लास माणसापासून ते मधील लोकांना देखील आवडेल असे लेटेस्ट वर्जन आहे.
New Maruti Victoris चा लुक आणि डिझाईन
लुक्स वरून अनेक जण काय खरेदी करण्याचा विचार करतात त्यामुळे लोकांना आकर्षक वाटणारे इस्टेरिअर डिझाईन हे सगळ्यात महत्त्वाचे ठरते. आणि ही गोष्ट कंपनीने लक्षात घेऊन या Suzuki Victoris वर्जन मध्ये बेस्ट डिझाईन देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कंपनीने या वर्जनमध्ये डिझाईन वर अतिशय काम करून तिला आतापर्यंतचे बेस्ट डिझाईन देऊ केले आहे. असे काय काय डिटेल्स आपल्याला कार मध्ये पाहायला मिळतात ज्याने ती अतिशय लक्ष वेधून घेण्याची ठरते हे आपण बघूयात या कारमध्ये आपल्याला
० फ्रंट लुक पाहिले असता आपल्याला दिसते इतका एसयूव्ही
सारखे दिसते. कारचा फ्रंट साईडला आपल्याला एलईडी हेडलाम्स आणि क्रोम फिनिशिंग दिले गेलेला आहे. अतिशय क्लासिक लुक देते.
० साईड प्रोफाइल मी पाहिले ते आपल्याला जाणवेल की गाडीमध्ये वापरण्यात आलेले अलॉय व्हील्स यामुळे गाडीला एक स्पोर्टी लुक येतो.
👉 या काय बाबतीत सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे अशी की या गाडीचे बॉडी स्ट्रक्चर एरो डायनामिक आहे. याचा अर्थ असा की आपण हायवेवर कमाल स्टॅबिलिटी सोबत ड्राईव्ह आनंद घेऊ शकतो. आणि मायलेज बाबतीत सांगायचं झालं तर मला जे आपल्याला जबरदस्त मिळणार आहे.
मारुती कंपनीने या नवीन वर्जन मध्ये सर्वोत्तम प्लॅटफॉर्म वापरलं असल्याचा आपल्याला समजते ज्यामुळे गाडीमध्ये नक्कीच फोर स्टार किंवा फाईव्ह स्टार प्रिंट रेटिंग मिळवणार असा अंदाज वर्तवला जात आहे.
Maruti Suzuki Victoris बद्दल खास गोष्ट
मारुती ही नेहमीच मायलेज किंग साठी ओळखली जात होती पण यावेळेस तिने तिच्या या नवीन वर्जनमध्ये अनेक सेफ्टी फीचर्स ऍड करून सेफ्टी प्लस मायलेज असा कॉम्बो तिच्या ग्राहकांना देउ केला आहे.
Suzuki Victoris ची किंमत आणि व्हेरियंट्स: बजेट फ्रेंडली की प्रीमियम? 💰🚗
गाडी बद्दल सगळी माहिती जाणून घेताना आता शेवटी आपण बघूया की तिची प्राईज रेंज किती आहे. कार आपल्याला तीन वेरीएंट मध्ये बघायला मिळणार आहे ज्याच्यामध्ये
- बेस व्हेरियंट ते साधारणतः नऊ लाखाच्या आसपास त्याची शोरूम प्राईस असेल.
*तर या कारचा मिड व्हेरियंट आपल्याला ₹10-11 लाख पर्यंत मिळू शकत - या कारचे बेस्ट टॉप हायब्रिड व्हेरियंट केवळ ₹13-14 लाख मध्ये आपले होऊ शकते.
Volkswagen Virtus चं रहस्य उघड! SUV ला मागे टाकणारी 1.5 लिटर इंजिनची अद्वितीय ताकद
Maruti Suzuki Variants Options:
*Petrol Manual खरेदी करण्याचं जे तुम्ही विचार करत असाल तर हे व्हेरियंट अतिशय बजेट फ्रेंडली तर आहेच परंतु जर तुम्ही डेली यूज साठी जर हे खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय ठरणार आहे सिटीमध्ये ड्राईव्ह करताना डेली यूज साठी तुम्ही या व्हेरिएंट नक्कीच विचार करू शकता.
*Petrol Automatic (AMT/CVT) हे व्हेरियंट अशा लोकांसाठी आहे ज्या लोकांना ट्रॅफिक मध्येही कम्फर्ट आला आहे ट्रॅफिक मध्ये असून सुद्धा आराम शोधत असाल तर हे व्हेरियंट तुमच्यासाठीच आहे..
- Hybrid Automatic हे जे व्हेरियंट आहे ते खास करून बनवण्यात आले आहे जे लोक मायलेज आणि त्यासोबतच टेक् लवर लोकांसाठी बनवण्यात आले आहे. तुमच्यासाठी हा परफेक्ट ऑप्शन असेल.
Maruti Victoris स्पेशल ऑफर (expected):
मारुती कंपनीने च्या कस्टमर साठी ऑलवेज ऑफर्स देत असते यावेळी देखील आपल्याला खूप साऱ्या फायनान्स गेम एक्सचेंज बोनस ऑफर लॉन्च वेळी पाहायला मिळणार आहेत. तेच नाही तर पाच वर्षाची एक्सटेंडेड वॉरंटी प्लॅन सोबतच आपल्याला मिळणार आहे एक्सचेंज बोनस एकंदरीत पाहायला गेलं तर
Suzuki Victoris ही आपल्याला प्रीमियम फीचर अगदी बजेट फ्रेंडली किमती मध्येच अवेलेबल होते.
New Maruti Victoris चा सेल ट्रेंड आणि मार्केट रिस्पॉन्स 📈🚗
कार किती भारी फीचर सोबत असेल कितीही चांगलं मायलेज देणारे असेल ते डिझाईन किती भारी असेल तरीही सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आहेत लोक तिला किती पसंती देतात. ती मार्केटमध्ये स्वतःची पोझिशन किती बनवते सगळ्यात जास्त मॅटर करतो. या कारची गोष्ट म्हणजे केली तर याबाबतीत मारुती
Suzuki Victoris अतिशय ट्रेंडमध्ये असणारी कार आहे कारण मार्केटमध्ये लॉन्च होण्याआधीच लोकांमध्ये या कारची क्रेझ बघायला मिळत आहे दिवसेंदिवस या काळजी बुकिंग वाढतच आहे.
त्या कारच्या सेल ट्रेंड बद्दल अपडेट
Table of Contents
० या कार ने लाँच होण्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये जवळपास 30000 हून अधिक बुकिंग ची नोंद केली आहे.
- एवढेच नाही तर या कारचे Hybrid variant सध्या खूप डिमांडिंग असल्याचे बघायला मिळत आहे कारण यामध्ये ग्राहकांना मायलेज सोबतच बेस्ट फीचर देखील एक मिळत असल्यामुळे तो त्यांच्यासाठी एक बेस्ट कॉम्बो म्हणून या व्हेरियंट च्या खरेदीसाठी लोकांमध्ये अधिक इंटरेस्ट बघायला मिळत आहे.
- फक्त एवढेच नाही तर आपल्याला पाहायला मिळते की या कारचा पेट्रोल manual variant हा देखील लोकांच्या तेवढ्याच पसंतीस उतरत आहे कारण तो अतिशय किफायतशिर किमतीमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
👉 लोकांचा रिस्पॉन्स:
मारुती कंपनीचा ट्रस्ट तर आहेच पण यासोबत कंपनीने आता लॉन्च केलेले व्हर्जन हे जबरदस्त मायलेज देत आहेत पण त्यासोबत त्याचे डिझाईन देखील अतिशय आकर्षक आहे या सगळ्यामुळे लोकांना Suzuki Victoris खरेदी करण्याचे मोह आवरला जात नाही.
👉 Market impact:
Suzuki Victoris यावेळी मारुती मार्केटमध्ये अजून एक पाऊल पुढे जाणार हे नक्कीच कारण यावेळी मारुती आता प्रीमियम हॅजबॅग सेगमेंट मध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
या गाडीचा ट्रेन बघता एक गाडी नक्कीच ब्लॉकबस्टर ठरणार 🔥
FAQs
Q: Maruti Suzuki Victoris launch date in India?
👉 Maruti Suzuki Victoris ही कार 3 सप्टेंबरला २०२५ भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे .
Q: Maruti Suzuki Victoris price in India 2025?
👉 या कारची किंमत साधारणतः बेस मॉडेल पासून दहा लाख पासून सुरू होते आणि जवळपास 20 लाखांपर्यंत वेरियंटनुसार तिची किंमत बदलते.
Q: Maruti Suzuki Victoris variants list?
👉 Victoris यामध्ये आपल्याला LXi, आणि VXi, यासोबतच ZXi, तसेच ZXi (O), अशी व्हेरिएंट पाहायला मिळतात यासोबतच आपल्याला ZXi+, व ZXi+ (O) व्हेरियंट देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहे.
Q: Victoris mileage kya hai (petrol, CNG, hybrid)?
👉 जर आपण पेट्रोल पेट्रोल मायलेज बद्दल बोललो तर ते साधारणतः 16 ते 18kmpl इतके मिळते तर हायब्रीड चे मायलेज साधारण रेंज 20–23 kmpl आहे आणि या सगळ्यांमध्ये सीएनजी मायलेज आपण विचार केला तर आपल्याला 25+kmpl मायलेज मिळते.
Q: Victoris hybrid option available aahe ka?
👉 हो या कार मध्ये आपल्याला हायब्रीडचा पर्याय दिला गेला आहे.
Q: Victoris automatic transmission aahe ka?
👉 हो या कार मध्ये आपल्याला ऑटोनॉमिक ट्रान्समिशन देखील बघायला मिळतं. आणि या कारच्या हायब्रीड वेरियंटमध्ये आपल्याला e-CVT transmission दिलेलं आहे
Q: Victoris seating capacity?
👉 ही कार फाईव्ह सीटर आहे.
Q: Victoris ground clearance kya hai?
👉 भारतीय रस्त्यांच्या विचार करता कंपनीने आपल्याला या कारसाठी 210 mm ग्राउंड क्लिअरन्स दिलेला आहे
Q: Victoris boot space kitna hai?
👉 या कारची बूटस्पेस साधारणपणे 350 लिटर इतके आहे. .
Q: Maruti Suzuki Victoris colours available kaay kaay aahet?
👉 या कारमध्ये आपल्याला Eternal Blue, Mystic Green, Splendid Silver, Magma Grey, Bluish Black, Arctic White, आणि dual-tone कलर ऑप्शन्स अवेलेबल आहेत.
Q: Victoris booking amount kitna hai?
👉 ही कार आपण केवळ 11 हजार रुपये भरून बुक करू शकतो. आपण ही कार मारुतीच्या ऑफिशियल वेबसाईट वरून देखील बुक करू शकतो.
Q: Victoris delivery kab start honar?
👉 या कारची डिलिव्हरी ही ऑक्टोबर मध्ये सुरू होणार आहे असे सांगितले जात आहे.
Q: Maruti Suzuki Victoris service cost & maintenance?
👉 या कार साठी चा एन्युअल सर्विस कॉस्ट ही आपल्याला साधारणपणे सात हजाराच्या आसपास पडेल.
Q: Maruti Suzuki Victoris online book karta yeil ka?
👉 हो नक्कीच हि कार आपल्याला ऑनलाइन बुक करता येऊ शकते . तुम्ही या कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती जाऊन हे कार बुक करू शकता.
Q: Maruti Suzuki Victoris resale value kashi rahil?
👉 या कंपनीच्या गाड्यांची रिसेल प्राईस अल्वेज चांगली येते.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.