MG Cyberster EV: भविष्याची गाडी आलीये – लक्झरी आणि टेक्नोलॉजीचा संगम

MG Cyberster EV ही एक युके ब्रँड असलेली गाडी इंडिया मध्ये आपल्याला चांगलीच ट्रेंडमध्ये असल्याचे दिसत आहे आता त्यांनी याच्यामध्ये नवीन काय ते सायबरस्टर ईव्ही म्हणजेच अजूनच भन्नाट असा प्रयोग केला आहे.
याला भन्नाट म्हणण्यामागचं कारण असं की ही रोडस्टर कार आहे आणि तिचा लुक हा मारवेलच्या आयर्न मॅन सारखा दिसतो.

या कारच्या लॉन्चिंग नंतर लोकांचे या कार बद्दल काय मत बनला आहे??

MG Cyberster EV: फ्युचरिस्टिक लुक, कन्वर्टीबल टॉप आणि लक्झरी अनुभवाची इलेक्ट्रिक क्रांती!”

MG Cyberster EV या कारची ग्लोबल लेव्हलला लॉन्चिंग 2024 ला करण्यात आली आणि यावर्षी ती काही ठराविक देशांमध्येच उपलब्ध झाली भारतामध्ये अजून तिचं शोकेसिंगच सुरू
आहे

या कारमध्ये आपल्याला इलेक्ट्रिक ड्राईव्ह मिळणार म्हणजेच काय तर झिरो पॉल्युशन ह्यासोबत ट्वीन सीटर लक्झरी इंटरियर अनुभवायला मिळणार एवढेच काय ते यात आपल्याला कन्वर्टीबल असणारे टॉप येतो ज्याच्यामुळे आपण या कारचा हूड खाली देखील करू शकतो.
अशा प्रकारचे सगळ्यात लेटेस्ट असे टेक्निक आणि फ्युचरिस्टिक डिझाईन वापरून ही काय बनवण्यात आलेली आहे जी सर्वांचं लक्ष वेधून घेण्यास सरस ठरते हे नक्कीच.

MG Cyberster EV vs डिझेल पेट्रोल कार

  1. डीजेल पेट्रोल कार आपल्याला का उपयुक्त ठरतात?
    ० लोकांना अधिक मायलेज देणाऱ्या गाड्या जास्त फायदेशीर वाटतात.
    ० असं दुसरं कारण म्हणजे लॉन्ग रूट कन्व्हिनियस लांबच्या पल्यांसाठी हे पेट्रोल डिझेलच्या गाड्या अतिशय उपयोगी ठरतात कमी त्रासदायक वाटतात.
    ० तसे या गाड्यांची इनिशियल कॉस्टली माफक वाटते.

MG Cyberster EV: झिरो इमिशन, अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि झपाट्याने स्पीड पकडणारी लक्झरी

झिरो इमिशन – पर्यावरणपूरकता दर्शवते

अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी – AR HUD, AI फीचर्स यांचा उल्लेख

झपाट्याने स्पीड – 0 ते 100 किमी फक्त 3.2 सेकंद

लक्झरी कार – नो इंजिन नॉईस आणि स्मूथ ड्राईव्ह अनुभव

यापेक्षा काय वेगळे ऑफर करते???

० MG Cyberster ही ईही मध्ये उपलब्ध असल्यामुळे पर्यावरण वर अधिक प्रेम करणारे लोकांसाठी ही बेस्ट चॉईस ठरणार आहे कारण यामध्ये आपल्याला झिरो इमिशन देण्यात आलेआहे.

० या कारमध्ये ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी चा फीचर्स देखील दिला गेलेला पाहायला मिळतो कारण यामध्ये AR HUD आणि advance AI चा पुरेपूर वापर करण्यात आलेला आहे.

० स्पेशली MG Cyberster EV आपल्याला क्विकर एक्सेलरेशन चा पर्याय उपलब्ध करून देते ज्यामुळे केवळ 3.2 सेकंदामध्ये आपण शून्य ते शंभर किलोमीटर अंतर पार होते

० याव्यतिरिक्त या कारमध्ये वापरण्यात आलेले नो इंजिन नॉईस म्हणून आपल्याला एकदम शांततापूर्ण आणि स्मूथ ड्राईव्हचा अनुभव घ्यायला मिळतो.

भारतामध्ये अजून देखील पेट्रोल-डिझेलच्या कारलाच अनेक ठिकाणी पसंती दिली जात असली तरी ईव्हीच्या बाबतीत म्हटलं तर ईव्हीचे चार्जिंग नेटवर्क देखील तितक्याच वेगाने वाढत जात आहे.

MG Cyberster EV खरेदी करावी की नाही???

👍🏻
० या कारचे डिझाईन आणि लुक्स अतिशय आकर्षक असल्यामुळे तिला खरेदीचा‌ मोह आवरता येत नाही.
० या कारमध्ये सगळ्या टेक फीचर्स पुरेपूर देण्यात आलेले आहेत ज्यामध्ये वोईस कमांड असो Ai डॅश ,AR HUD वायरलेस सगळे पर्याय आपल्याला या कार मध्ये मिळतात.
० या कारचे इंटेरियर अल्ट्रा प्रीमियम असल्यामुळे आपल्याला लक्झरी फील देते.

👎🏻
० या कार्डची प्राईज ही 50 लाख याच्या पेक्षाही अधिक आहे त्यामुळे इलेक्ट्रिक व्हेईकल खरेदी करताना इतकी महागडी ईव्ही कोणी खरेदी करेल यात थोडी शंका वाटते. दोन सीट साठी 50 लाख हे डिल तितकस बेटर वाटत नाही.
० जा पण प्रॅक्टिकली विचार केला तर इंडिया मध्ये टू सीटर कन्व्हर्टीबल डेली रुटीन साठी युज करणे प्रॅक्टिकल वाटत नाही.

० ईव्हीचे चार्जिंग नेटवर्क जरी वेगाने वाढत असले तरीही अजून बऱ्याच ठिकाणी अजूनही चार्जिंग पॉईंट उपलब्ध असतीलच असं नाहीये.

० यासोबतच आपण जया गाडीच्या मेंटेनन्स चा विचार करायला गेलो किंवा रिपेरिंगचा विचार करायला गेलो तर या कारचे जे स्पेअर पार्ट आहे ते अवेलेबिलिटी त्याची इझी असेलच असेही नाही त्यामुळे तो देखील एक महत्त्वाचा आणि चिंतेत टाकणारा प्रश्न बनतो.

EV कार म्हणजे मेंटेनन्स कमी?? हे खरं आहे का??


यासोबतच क्लोज गिअर सिस्टीम हे ईव्ही गाड्यांमध्ये वापरतच नाहीत त्यामुळे त्याचा देखील खर्च नसतोच
फ्युएल फिल्टर्स स्पार्क फॉलोक्स ह्यांसारखे शब्द तर ईव्ही गाड्यांसाठी आऊट ऑफ सिल्याबस असल्यासारखेच आहे कारण कारच चार्जिंग वर चालणारी असल्यामुळे या सगळ्यांचा काही प्रश्न उद्भवतच नाही.
कमी खर्चाबद्दल बोलायचं झाले तर या‌ कारचा ब्रेक बद्दल बोलायचे झाल्यास यामध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग असल्यामुळे झीज कमी होते.

हे सर्व जरी खरं असलं तर इलेक्ट्रिकल व्हेईकलमध्ये मात्र बाकीचे खर्च असतात ज्या गोष्टी त्याच्यामध्ये इन्स्टॉल केलेला आहे. जसं की बॅटरी सॉफ्टवेअर कुलिंग सिस्टीम ह्या सगळ्याची आपल्याला काळजी घ्यावी लागते आणि त्यासाठी आपल्याला खर्च येतो.

MG cyberster EV खरच तुमच्यासाठी आहे का?

असा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल तर खालील काही गोष्टीचा विचार करा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तर लगेच मिळून जाईल.

० सिटी ड्राईव्ह आणि चार्जिंग एक्सेस तुम्हाला यामध्ये अवेलेबल असणार आहे का ते तुम्ही सर्वात आधी चेक करा.
०शोरूम ला गेल्यानंतर तिथे जाऊन सर्वात आधी टेस्ट करून घ्या तुम्हाला ड्रायव्ह फिलिंग सॅटिस्फाय करत असेल तर डिसिजन सहज घेता येईल.

थोडसं लॉजिकली देखील विचार करून बघा. आणि खालील काही मुद्दे तुला पटतात का याचा विचार करा.

पहिला मुद्दा : MG Cyberster EV केवळ टू सीटर असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये लिमिटेशन आहे.
यामुळे इतकी लक्झरीयस आणि स्पोर्टी कार ची वाइब देणारी ही कार आपल्याला फ्रेंड्स किंवा फॅमिली सोबत ट्रॅव्हल करायला लिमिटेशन आणते कार खरेदी करून देखील आपण आपल्या प्रिय व्यक्तींसोबत या कारमधील ड्राईव्ह शेअर करू शकत नाही तर काय उपयोग.

दुसरा मुद्दा: अतिशय महागडी
60 ते 70 लाख अशी या गाडीची ऑन रोड प्राईस इन असून एक्स्ट्रा चार्जेस ऍड केल्यावर किंमत विचारूच नका मंथली emi देखील एक लाखाच्या पुढे जातो . लक्झरी लाइफस्टाइल जगता यावी यासाठी.

तिसरा मुद्दा : कारच्या सर्विसिंग ला देखील लिमिटेशन येते

चौथा मुद्दा: चार्जिंग प्रॉब्लेम

ज्याच्यामध्ये जर आपण या लक्झरीयस कार मध्ये लॉंग ड्राईव्ह ला जाण्याचा विचार करत असलो तर चार्जर आधीच प्लॅन करावे लागतात. यासाठी देखील कोस्ट आणि एफर्ट दोन्ही गोष्टी आपल्याला मॅनेज कराव्या लागणारच.

पाचवा मुद्दा: रिसेल व्हॅल्यू
इलेक्ट्रिकल व्हेईकल च्या मार्केटमध्ये कन्वर्टिबल ईव्ही हे अजूनही लिमिटेड आहे त्यामुळे MG Cyberster EVरिसेल व्हॅल्यू ही अजून तरी अनसर्टन आहे.

MG cyberster ची सिटी ड्राईव्ह वर्सेस व्हिलेज ड्राईव्ह ऍनालिसिस

० शहरातील स्मूथ रोडवरती गाडी चालवताना आपल्याला अतिशय स्मूथ‌ ड्राईव्ह चाअनुभव मिळतो मुंबई पुणे बेंगलोर दिल्ली सारख्या मोठमोठे शहरांमध्ये आपल्याला एनवोर्मेन्ट फ्रेंडली रस्ते असल्यामुळे खड्ड्यांशिवाय सहज ड्राईव्ह करता येते. हायवे आणि एक्सप्रेस हायवे वर देखील या कारचा स्पीड आणि बॅलन्स एकदम जबरदस्त आहे.
० रेड सिग्नल ला गाडी थांबली असता लोकांचे लक्ष हिच्याकडून हटतच नाही . लोकांना ही चे फोटो क्लिक केल्याशिवाय राहत नाही अशीही कार अटेंशन मॅग्नेट चं काम करते.

० या कारच्या चार्जिंग साठी चार्जिंग ॲप उपलब्ध असल्यामुळे शहरांमध्ये जवळ असणाऱ्या लोकेशन वरती आणि अवेलेबिलिटी पाहून आपण कार सहजरीत्या चार्ज करू शकतो.

० या कार मध्ये लो नॉईस चा ऑप्शन दिल्यामुळे आपण एकदम शांत राईडचा‌ पीसफुल राईडचा अनुभव घेऊ शकतो जो आपल्याला अतिशय लक्झरी फिर ड्राईव्ह अनुभववायला देतो.

परंतु शहरावरती अतिशय स्मूथ ड्राईव्हचा फील देणारी ही कार गावाकडच्या रस्त्यांवरती टिकणार की नाही?
० गावातील भागांमध्ये तर आपल्याला ईव्ही चार्जर पॉइंट उपलब्ध नाहीत. त्यामुळे आपण जर गावांमध्ये कार चालवायचा विचार करत असाल तर तिच्या चार्जिंग साठी आपल्याला खूप मोठ्या प्रॉब्लेमला फेस करावे लागू शकते.
० अशा ठिकाणी जाताना आपल्याला पोर्टेबल चार्जर चा वापर करावा लागणार आणि त्या चार्जर साठी आपल्याला बारापेक्षाही जास्त तास चार्जिंग ची गरज भासणार.

० आपल्याला ल्याच्या प्रवासासाठी आपल्याला आधीपासून चार्जिंग च्या बॅकअप ची सोय करून ठेवावी लागणार
० गावाकडील रस्त्यांवरती पावसाळ्यात चिखल होत असल्यामुळे गाडीला स्क्रॅचेस पडण्याची शक्यता न करता येत नाही हा धोका आपल्याला परवडण्यासारखा नक्कीच नाही.

० गावाकडील रस्ते हे बऱ्यापैकी अनिव्हन असल्या मुळे आपल्या कारचे अंडरबोडी हेट होऊ शकते.
० आपल्या कारमध्ये कन्वर्टेबल टॉप चा ऑप्शन दिला गेला असला तरी गावातील वातावरणामध्ये धुळीचे प्रमाण जास्त असल्यामुळे हे रूप मेकॅनिझम मध्ये धूळ जमा होऊ शकते यामुळे आपल्याला तिची वारंवार क्लीनिंग करणे गरजेचे बनते याशिवाय तिला वेळोवेळी कव्हर करून ठेवावे लागते.

० अशा रस्त्यांवरती ही कार चालवली असता त्यामध्ये जर काही बिघाड झाला तर गावातील लोक ग्या रेज हे लक्झरीयस विचलिस्ट कार हँडल करू शकत नाही त्यामुळे ते तुम्हाला कोणत्याही प्रकारची मदत करत नाहीत. त्यामुळे जरी तुम्ही लक्झरी खायचे मालक असाल तरी अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला हेल्पलेस होण्याची वेळ तुमच्यावरती येऊ शकते.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

https://automotonews.in/daily-update