Kinetic DX 2025 लॉन्च – या स्कूटरमुळे सप्टेंबर महिना हिट होणार का?

“Kinetic DX स्कूटरचे दमदार पुनरागमन! स्टायलिश, परवडणारी आणि पर्यावरणपूरक पर्याय 2025 मध्ये”

कायनेटिक ची स्कुटी ही तुमच्यासाठी नक्कीच नवीन नाही कारण मध्ये आपण वापरलेली कायनेटिक होंडा तुम्हाला नक्कीच आठवत असेल त्यावेळेस जवळपास सगळ्यांच्या घरी ते आपल्याला पाहायला मिळायची ती स्कुटी म्हणजे फॅमिली मेंबर असल्यासारखी होती इतकी तिची त्यावेळी क्रेझ होती. या स्कुटीचा आता मेक ओव्हर होऊन ती आपल्याला नवीन रूपात
दिसते आहे.
आत्ता आपल्याला सिटी मध्ये राईड‌ साठी एक बेस्ट बेस्ट स्कूटर पडताना आपण विचार करतो की ती तेवढी स्टायलिशही दिसायला हवे आणि खिशाला परवडणार अशा किमतीमध्ये एन्व्हायरमेंट फ्रेंडली अशी स्कुटी असावी. याच गरजा लक्षात घेऊन Kinetic ने DX मार्केटमध्ये आणली

🛵 Kinetic Dx काय नवीन आहे?

कायनेटिकच्या या स्कूटरमध्ये काही वेगळेपण आणि कोणते नवीन फीचर्स देण्यात आलेले आहेत हे आपण जाणून घेऊया.

० या मॉडर्न ची साधारण किंमत दीड लाखाच्या रेंजमध्ये आहे.

० ही स्कूटर आपण सप्टेंबर 2025 मध्ये खरेदी करू शकतो कारण सप्टेंबर पासून या स्कूटरची डिलिव्हरी सुरू होणार आहे.

० आपण केवळ एक हजार रुपयांमध्ये ऑनलाईन पद्धतीने ही स्कूटर बुक करू शकतो.

लोकांना या स्कूटर बाबत अधिक उत्सुकता असल्याचे आपल्याला बघायला मिळते कारण सध्या गॉसिप मध्ये ही स्कूटर 2025 चा हॉट टॉपिक ठरत आहे. या स्कूटर मध्ये असलेले फ्युचरिस्टिक न्यू टेक फीचर वापरण्यासाठी लोक खूप उत्सुक आहेत.

🚀 २०२५ वर्षातले धडाकेबाज अपडेट्स

तर मग इथे जाणून घेऊयात न्यू जनरेशन Kinetic Dx मध्ये आपल्याला कोणते फीचर दिले गेले आहेत.

🔋 बॅटरी आणि परफॉर्मन्स

कुठे जर इलेक्ट्रॉनिक व्हेईकल असेल तर सगळ्यात आधी ग्राहकांना प्रश्न पडतो की एकदा चार्ज केल्यावरही किती वेळ चालू शकते?
Kinetic DX 2025 फुल चार्जिंग केली तर 116 किलोमीटर पर्यंत चालते.

⚡ फास्ट चार्जिंग

dx मध्ये ग्राहकांना फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील दिला आहे त्याच्यामुळे तुम्ही फक्त 40 मिनिटात 80 टक्के बॅटरी चार्ज करू शकता याच्यामुळे तुमचा वेळ नक्कीच वाचणार आहे.
आणि जर घरी ५A प्लगमध्ये चार्जिंगला लावलं तर रात्रभरही बॅटरी निवांतपणे चार्ज होऊ शकतं.

📱 स्मार्ट फीचर्स

2025 मध्ये सगळं कसं ऍडव्हान्स आणि फ्युचरिस्टिक पाहायला मिळत असताना आपली स्कूटर ही साधी सुद्धा स्कूटर थोडीना राहणार आहे त्याच्यामध्येही आपल्याला ऍडव्हान्स फीचर आपल्याला आता DX मध्ये आपल्याला मिळणार आहे.

कोणते फीचर चर मिळतील आपल्याला या Kinetic Dx मध्ये ते बघूया.

० या स्कूटरमध्ये आपल्याला मिळणार आहे ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी म्हणजे मोबाईल जोडा आणि सहज आपण कॉल किंवा म्युझिक ऐकत राईड करू शकतो.

० या व्यतिरिक्त आपल्याला या स्कूटरमध्ये नेव्हिगेशन सपोर्ट देखील मिळणार आहे. त्यामुळे आपल्याला सतत फोनच्या स्क्रीनकडे बघायची गरज लागत नाही.

० या स्कूटरमध्ये देण्यात आलेल्या SOS अलर्ट‌ या फिचर मुळे आपल्याला एक्सीडेंट मध्ये ऑटोमॅटिक मेसेज अलर्ट मिळतात

रस्त्यावरचा राजा: Kawasaki Ninja ZX6R कशी ठरते सर्वोत्तम सुपरबाइक ?

💸Kinetic DX 2025 booking आणि किंमत

०या स्कूटरची प्राईस रेंज साधारणपणे १.११ लाख पासून सुरू होते. किमतीमध्ये बेस मॉडेल खरेदी करता येत असून प्रीमियम मॉडेल साठी आपल्याला एक लाख वीस हजार पर्यंत खर्च येतो.

० अस कुठेच एवढी प्रेस निर्माण झाली आहे लोकं इतकी तुफान बुकिंग करत आहे म्हणूनच पहिले १.५ लाख युनिट लिमिटेड ठेवले आहे.
मी ऑनलाईन ही स्कूटर बुक करू शकता तेही फक्त हजार रुपयांमध्ये लोकांनी वेबसाईट क्रश होईल इतक्या मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन सुरू केले आहे. काय विचार करत आहे
तुम्ही रजिस्ट्रेशन केले की नाही अजून?

🌍 Kinetic Dx 2025 मध्ये Trend

आजच्या काळात बाकी स्पर्धक असलेल्या ईव्ही कंपन्या स्टाईल आणि स्मार्ट फीचर्स सोबत नवीन ईव्ही लॉन्च करत असल्या तरी डीएक्सन मात्र यापेक्षा वेगळं काहीतरी करण्याचं प्रयत्न केला आहे त्यांनी त्याचं जुनं नाव कायम ठेवून स्वतःला अपडेट केला आहे ईव्ही मध्ये. त्याचे हे मेकओवर लोकांना देखील तितकेच आवडले आहे. डीएक्स ची ही स्ट्रॅटर्जी त्यांना खूप फायद्याची ठरली. म्हणूनच २०२५ मध्ये सगळीकडे आता ती ट्रेनिंग आहे मग तुम्ही इंस्टाग्राम म्हणू नका ट्विटर म्हणू नका सगळीकडे एकच हॅशटॅग व्हायरल आणि ट्रेंडिंग आहे .#KineticDX2025

📈 Kinetic Dx 2025 बुकिंग ट्रेंड

० या स्कूटरची क्रेझ लक्षात घ्याल ना तर तुम्हाला कळेल की केवळ दोन दिवसात हजारोंनी बुकिंग झाला आहे. म्हणजे तुम्ही फक्त विचारच करा काय ट्रेंड आहे या स्कूटरचा.
.

🚦 On Road दिसणारा ट्रेंड

स्कूटरची जरी अजून डिलिव्हरी सुरू नाही झाली आहे जी लवकरच होणार आहे लवकरच म्हणजे खरंतर याच महिन्यापासून . तरी देखील टेस्ट रायटिंग व्हिडिओज आणि इंस्टाग्राम यामुळे ती प्रचंड वायरल झाले. लोकांकडून तिच्याबद्दल भरभरून कौतुक केले जात आहे देत असलेली Smooth पिकअप आणि मस्त लुक यासोबतच सायलेंट राईड म्हणजे बेस्ट फिलिंग. हे शब्द वारंवार तिच्याबद्दल ऐकायला मिळत आहे.

🎨 Kinetic DX 2025 Design and Style

मी म्हटलं तरी आपण कुठलीही गाडी खरेदी करताना पहिलं आपल्याला मॅटर करतो ते म्हणजे तीच लुक आणि या आपल्या
Kinetic DX 2025 मध्ये नक्कीच तुम्ही तिच्या प्रेमात पडला असं तिचं लुक आहे. तिचं लोक पाहून आपल्याला नक्कीच अंदाज येतो ही केवळ साधीसुधी ईव्ही स्कूटर नाही.

० या स्कूटर च्या पुढच्या भागात पाहायला मिळणार राऊंड हेड लॅम्प हे आपल्याला जुन्या डीएक्स ची आठवण करून देतो.
परंतु आता आपल्याला त्यामध्ये एलईडी टेक्नॉलॉजीचा वापर झालेला दिसतो.

🎨 Kinetic Dx Ev 2025 color options

या स्कूटरमध्ये दिलेल्या कलर ऑप्शन्स मध्ये देखील प्रत्येक कलर हा मॅट फिनिश दिला आहे ज्यामुळे हे स्कूटरला एकदम प्रीमियम फील देतो.

या स्कूटरमध्ये आपल्याला कोणत्या कलर शेड्स मिळणार आहेत ते आपण बघूयात.

० मिडनाईट ब्लॅक कलर मध्ये स्कूटरचा लुक अगदी क्लासिक आणि तितकाच प्रोफेशनल वाटतो.
० आयव्हरी व्हाईट हा कलर्स स्कूटरला एलीगंट बनवतो तसेच ही नक्कीच एक फ्रेश शेड आहे.

  • इलेक्ट्रिक ब्ल्यू ही कलर शेड कॉलेज च्या मुलांमध्ये जास्त पसंती मिळवत आहे.
  • कँडी रेड हा कलर स्कुटीला खरंच अट्रॅक्शन मॅग्नेट बनवते जे सगळ्यांचे लक्ष स्वतःकडे घेत.

🏍️ Kinetic Dx Ev 2025 riding modes

DX+ या ऍडव्हान्स मोडेल मध्ये तर भन्नाट फीचर दिले गेले आहेत. त्यासोबतच आपल्याला तीन मोड मिळतात.

  • त्यासोबतच आपल्याला या स्कूटरमध्ये Turbo Mode सुद्धा दिला गेला आहे .

🛡️ ड्रायव्हिंग अनुभव

० या स्कूटरमध्ये आपल्याला रिवर्स मोड दिला गेला असल्यामुळे आपल्याला बॅक गियर मिळतो.
० तसेच यामध्ये आपल्याला हिल होल्ड देखील दिला गेला आहे त्यामुळे आपली स्कूटर चढावरून खाली घसरत नाही मागे सरकत नाही.
० एवढेच नाही तर आपल्याला यामध्ये रिजनरेटिव्ह ब्रेकिंग पण दिले गेले. या फिचर मुळे आपण ब्रेक लावला तरी बॅटरी पुन्हा थोडीशी चार्ज होती.

🛠️ Kinetic DX Maintenance Tips :

🧴 स्कूटरच्या बॅटरीची काळजी घ्या. कारण ही स्कूटर ईव्ही असल्यामुळे बॅटरी ही या स्कूटरचा जीव आहे आपल्याला तिची काळजी घेणे गरजेचे आहे.
स्कूटरच्या चार्जिंग साठी ओरिजनल चार्जर चा वापर करा.
आठवड्यातनं एकदा तरी स्कूटरचा वापर करा. ती वापरात असणे गरजेचे आहे.

🚿 स्कूटर ची क्लिनिंग ही तितकीच महत्त्वाची आहे कारण तेचतिचं अर्ध मेंटेनन्स असतं. धूळ आणि चिखल तिच्यावरती जास्त काय राहिला तर त्याचा कलर फिका पडतो. मी तिला पाणी आणि शाम्पू ने धुवा पण त्यावेळी बॅटरीची काळजी घ्या त्याच्यावरती पाणी जाऊन देऊ नका.

🔧 इलेक्ट्रिकल स्कूटर म्हटलं की ती वजनाने हलकी वाटते यामुळे ब्रेक्स लवकर झिजतात आपल्याला ब्रेक दिला होतो असं जाणवायला लागलं की लगेच मेकॅनिक कडे दाखवून घ्यावे. सस्पेन्शन मध्ये जरी आवाज जाणवायला लागला तरी मेकॅनिक कडे दाखवून घेणे गरजेचे.

🛞 टायर मध्ये हवा चेक करत जा कारण टायर मध्ये हवा कमी जास्त झाली त्याचा परिणाम हा मायलेजवर तर होतोच त्यासोबतच ग्रिप देखील बिघडतं. या सगळ्यामुळे महिन्यातनं किमान एक दोनदा तरी एअर प्रेशर चेक करणं गरजेचं आहे.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi