Kawasaki Z400 : दमदार फिचर्ससह भारतात येणार पहिली सुपरबाईक फक्त ३ लाखांमध्ये

या ब्लॉगमध्ये आपण Kawasaki Z400 या सुपर बाईक बद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. ही बाईक भारतामध्ये पहिल्यांदा 400 सीसी कॅटेगरीमध्ये लॉन्च होणार आहे. तरी ह्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात दमदार बाईक असेल, त्या अपडेटेड इंजन मुळे त्याच्या सेगमेंट मधे त्याची तुलना इतर बाईक सोबत नाही होणार, तुम्हाला Z400 बद्दल पूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत वाचा.

Kawasaki Z400 चे इंजिन :

Kawasaki Z400 बाईक 399 CC इंजिन द्वारे समर्पित आहे आणि त्यामध्ये लिक्विड कुल इंजिन Parallel Twin सिलेंडर आणि DOHC सह परिपूर्ण आहे.
हे इंजिन प्रभावी बीएचपी पावर आउटपुट सह आणि 38 Nm , @8000 rpm पार्क निर्माण करण्यास सक्षम आहे आणि सर्वात सहज ड्राईव्ह ऑफ अनुभवण्यासाठी कवासाकी Z400 ही सर्वात पावरफुल बाईक बनेल.

कावासकी z400 नवीन उत्सर्जन नियमाचे पालन :

2024 मॉडेल मधी सर्वात मोठा बदल म्हणजे नवीन उत्सर्जन्य नियमाचे पालन करत ही मोटार आता युरो5 आणि BS6 मानकांच्या समतुल्य पालन करत आहे.
400 CC समांतर 2 सिलेंडर लिक्विड कुल्ड मोटार आणि त्यामध्ये 44 PS आणि 37 Nm torque देण्यासाठी ट्यून इंजिन केलेले आहे पावर आउटपुट च्या त्याच्या पूर्व वरती प्रमाणेच राहिला आहे पण टॉर्क हा 1 Nm मीटरने कमी आलेला आहे त्यामुळे इंजिनला स्लीपर क्लच मेकॅनिझम सह 6 स्पीड ट्रान्समिशन गिअर बॉक्स जोडलेला आहे.

Kawasaki Z400 टॉप स्पीड आणि मायलेज :

कावासकी z400 ही बाइक त्या अपडेटेड इंजन मुळे Top Speed : 198 Km/h. आहे,त्याचे मायलेज साधारणत: 26 किमी प्रति लिटर आहे, ज्यामुळे रायडर्सला जास्तीत जास्त अंतर कव्हर करता येईल.

कावासकी z400 ची वैशिष्ट्ये आणि त्यामध्ये प्रगत तंत्रज्ञान इंजिनचा वापर केलेला आहे त्यामुळे या बाईचे मायलेज हे 26 किमी प्रति लिटर भेटते ज्यामुळे तुम्हाला अतिरिक्त मैल कव्हर करता येईल.

kawasaki Z400 price in india :

कावासकी z400 ची भारतामध्ये एकूण किंमत तीन लाख च्या आसपास होईल, कावासकी z400 त्याच्या एकूण वैशिष्ट्यांमध्ये 14 ltr लिटर क्षमता असलेली इंधन ची टाकी समाविष्ट करण्यात आलेली आहे ज्यामुळे तुम्हाला इंधन भरण्याची चिंता करण्याची काहीच गरज नाहीये आणि जास्तीत जास्त अंतर कापता येईल.

Kawasaki Z400 फ्रंट अँड रियर ब्रेक्स आणि टायर्स :

या व्यतिरिक्त कावासकी z400 यामध्ये समोरच्या साईडला आणि मागच्या बाजूस Disk ब्रेक दिलेले आहे, ब्रिक्स हे बाईक मधील अत्यंत इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यामुळे अतिवेगामध्ये असताना बाईक वरील कंट्रोल करता येईल.

Kawasaki Z400 Rear and front Tyres :

Z400 मध्ये पुढील बाजूस 110/70-17 , आणि मागील बाजूस 150/60-17 टायरचे आकार असतील त्यामुळे रायडरला एकदम स्थिरता प्रदान केले जाईल. 400 सीसी इंजिन आणि त्यामध्ये स्लीपर क्लच आणि 6 स्पीड ट्रान्समिशन गिअरबॉक्स यामध्ये ट्यून केले गेले आहे शिवाय कवासाकी Z400 चे एकूण 168 किलो आहे. Kawasaki z400 टेक्निकल वैशिष्ट्ये किंमत आणि बरंच काही या ब्लॉगमध्ये आपण तपशील खाली जाणून घेणार आहोत.

Z400 आणि मागील बाजूस ट्यूबलेस टायर अँड व्हील्स मध्ये येणार आहे.

कवासाकीने नवीन उत्सर्जन नियमाचे पालन करण्यासाठी Z400 मध्ये इंजिन अँड आउटपुट Emission मध्ये खूप सारे बदल केले आहेत भारतीय बाजारपेठेनुसार बीएससीच्या मानांकद्वारे हे बदल करून भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

Z400 डिझाईन हे पूर्वीसारखेच आहे आणि 2024 कवासाकी निंजा 400 मध्ये ZH2 प्रेरित स्टाइलिंग वैशिष्ट्यपूर्ण डिझाईन आहे. यामध्ये सिंगल पोर्ट हेडलाईट मस्कुलर इंजिन टाकी सेट अँड साईड स्लम एक्झॉस्ट समाविष्ट आहे त्यामुळे बाईकचा एक्झॉस्ट साऊंड एकदम Z900 सारखाच एक्झॉस्ट साऊंड आहे.

kawasaki Z400 price in india
Kawasaki Z400 Colour चार कलर मध्ये Available

कावासकी Z400 Colour ला नवीन काळा आणि राखडी रंग आहे.

  • कँडी स्टील फर्नेस ऑरेंज / मेटॅलिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक
  • मेटॅलिक मॅट ग्रेफाइट ग्रे / मेटॅलिक स्पार्क ब्लॅक
  • कँडी लाईम ग्रीन / मेटॅलिक स्पार्क ब्लॅक
  • कँडी कार्डिनल रेड / मेटॅलिक फ्लॅट स्पार्क ब्लॅक

Kawasaki Z400 2024 या आवृत्तीमध्ये हार्डवेअर मध्ये काहीच बदल केलेले नाही नवीनतम पुनरावृत्ती मध्ये स्टील फ्रेम राखून ठेवले आहे. z400 सस्पेन्शन बद्दल बोलायचे झाले तर फ्रंट 410 mm टेलिस्कोपिक फ्रंट फॉक्स आणि प्रीलोड दिलेला आहे
ब्रेक बद्दल बोलायचे झाले तर एक सिंगल 310 mm मागील बाजू सिंगल 210 mm डिस्कब्रेक दिलेले आहे.

Z400 बाईक कवासाकी Ninja 400 Platform वर आधारित आहे. कवासाकीने झेड फोर हंड्रेड ची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये 2022 ची आवृत्ती सादर केली आहे बाईकला मेटॅलिक मॅट ग्रॅफाइड ग्रे अंड मेटॅलिक स्पार्क ब्लॅक ची नवीन कलर मध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे.व्यतिरिक्त कवासाकी Z400 ची फ्रेम देखील त्याच्या मोठ्या भावासारखी Z900 आणि Z650 सारखीच हिरव्या रंगाची आहे.

Kawasaki Z400 Specifications :

400 CC मध्ये 145 mm चा ग्राउंड क्लियरेंस दिलेला आहे त्याचबरोबर Emission टाईप मध्ये BS6 मधे लॉन्च करण्यात येणार आहे. त्यामध्ये ही बाईक 2 सिलेंडर मध्ये लॉन्च होणार आहे.
400 CC कॅटेगरीमध्ये ही कवासाकी ची 2 सिलेंडर 4 Valve पर सिलेंडर असलेली पहिली बाईक असणार आहे.
यामध्ये ड्युअल चॅनेल ABS उपलब्ध करून दिले आहेत, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर बद्दल बोलायचे झाले तर त्याकोमीटर हे अनलॉक पद्धती चे आहे.

ही बाईक भारतामध्ये डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च करण्याची अपेक्षा आहे.

कवासाकी Z400 ही बाईक एक स्ट्रीट फायटर बाईक आहे ही निंजा 400 वर आधारित आहे आणि त्यामध्ये 400 CC इंजिन दिलेला आहे. ह्या बाईकला Naked Bike असं सुद्धा बोलले जाते.

कावासाकीच्या या बाईकमध्ये इंटीग्रेटेड राइडिंग मोड्स दिलेले आहेत. या बाईकमध्ये स्पोर्ट्स, रोड, रेन, आणि रायडर असे मॉड्स आहेत. या बाईकमध्ये ट्रॅक्शन कंट्रोल लेव्हल सेट करत येते त्याच बरोबर च राइडिंग कंडिशन पाहून पावर मोड देखील सेट करता येतो. हे फिचर कावासकी ने आणखीन कन्फर्म केले नाहीत परंतु ह्या अपडेटेड फीचर कावासकी ने z400 मधे सामील करतील हीच रायडर्स अपेक्षा आहे.

तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून कळवा…..

कावासकी Z400 या बाईच्या रिलेटेड काही महत्त्वाच्या गोष्टी.

  1. या मध्ये 49 PS ची पावर आणि 38 Nm चा टॉर्क जनरेट करणार इंजिन दिलेला आहे.
  2. या बाईकमध्ये सिक्स स्पीड ट्रान्समिशन गेर बॉक्स आणि स्लीपर क्लच आहे.
  3. त्यामध्ये एलईडी हेडलाईन आणि टेल लांप आहे
  4. यामध्ये ड्युएल चॅनेल ABS Front आणि Rear व्हील ही सुविधा सुद्धा आहे.
  5. ही बाईक दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे कॅन्डी लाईन ग्रीन अँड मेटॅलिक स्पार्क ब्लॅक आणि पर्ल रोबोटिक व्हाईट अँड मेटॉलिक मॅट ग्रे.
  6. याची अंदाजे किंमत ही 3.8 लाख रुपये ,(एक्स शोरूम price ) इतकी असू शकते.
  7. या बाईक्स च कॉम्पिटिशन हे केटीएम 390 Duke, बीएमडब्ल्यू 310R , Honda CB300 R यांच्याशी होणार आहे.
  8. यामध्ये अनलॉक टॅकोमीटर आणि एलसीडी युनिट हे डिस्प्ले मध्ये प्रदान करण्यात येणार आहे.

Kawasaki Z400 Technical Specifications :

  • इंजिन: 399 सीसी, पॅरलल ट्विन सिलेंडर, DOHC, लिक्विड कुल्ड
  • मॅक्स टॉर्क: 38 Nm @ 8000 rpm
  • ग्राउंड क्लिअरन्स: 145 mm
  • ABS: ड्युअल चॅनेल
  • गिअरबॉक्स: सिक्स स्पीड ट्रान्समिशन
  • टॅकोमीटर: अनलॉग

Engine Type  : Liquid Cooled, Parallel-Twin Cylinder, DOHC
Engine Displacement  : 399 cc
Emission Type  : bs4
Max Torque  :38 Nm @ 8000 rpm
Bore  :70 mm
Stroke  :51.8 mm
Drive Type  : Chain Drive
No Of Cylinders  : 2
Valve Per Cylinder  : 4
Fuel Type  : Petrol

कवासाकी Z400 या कंपनीच्या भारतीय बाजारपेठेमध्ये अनेक बाईक लॉन्च आहेत त्यापैकी कवासाकी निंजा कवासाकी Z900, Ninja ह्या बाईक्स ऑलरेडी लॉन्च आहेत. त्यामध्येच कवासाकीनी आपली 400 सीसी कॅटेगरीमध्ये कवासाकी Z400 ही बाईक भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे.

सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये प्रवासाकीच्या एकूण 30 बाईक विक्रीसाठी उपलब्ध आहेत त्यामध्ये सगळ्यात कमी किमतीचा मॉडेल कवासाठी W175 आहे आणि त्याची किंमत 1,22,000 रुपये इतकी आहे तर सगळ्यात महाग मॉडेल बद्दल बोलायचं झालं तर त्यासाठी कवसाकी Ninja H2R च नाव घेतलं जातं त्याची किंमत 79,90,000 रुपये इतकी आहे.

जपानी बाईक निर्माता कंपनी कावासाकीने आपल्या काही मोजक्या मॉडेल्सच्या भारतामध्ये किमतीत थोड्या प्रमाणात 10 हजार रुपये ते 15 हजार रुपये ने वाढ केली आहे तरी
ही वाढ Date : जानेवारी 2024 पासून देशभरातील सर्व शोरूम मधे लागू होईल.

देशातील सर्वात मोठी बाईक निर्माता कंपनी आणि इंडियन कंपनी हिरो मोटोकॉर्पने आपल्या सगळ्या मॉडेल्सवर 1500 रुपयांची वाढ केली होती आणि ही दरवाड जानेवारी 2024 पासून लागू होणार आहे. येत्या काळात JAVA मोटरसायकल देखील आपल्या बाईक च्या किमतीत वाढ करेल अशी माहिती मिळाली आहे.

कावासाकीच्या All बाईक्स बद्दल माहिती किंमत स्पेसिफिकेशन फीचर्स मायलेज रंग आणि त्याचे फोटोज पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

कावासाकीच्या ऑफिशियल वेबसाईट वरील माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.…..

तुम्हाला Maruti Jimny 4X4 बद्दल अशीच माहीत जाणून घायची असेल इथे क्लिक करा….

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

Leave a Comment