रस्त्यावरचा राजा: Kawasaki Ninja ZX6R कशी ठरते सर्वोत्तम सुपरबाइक ?

कवासाकीने आपली Kawasaki Ninja ZX6R ही बाईक लॉन्च केली आहे ही बाईक GLOBALLY लॉन्च केलेली आहे, ही बाइक उच्च तंत्रज्ञान आणि परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे, आणि 2025 वर्जनमध्ये काही खास फीचर्सची भर घालण्यात आली आहे. चला तर पाहूया, ह्या नव्या बाइकचे खास वैशिष्ट्ये आणि दमदार इंजिनबद्दल माहिती.


त्याची काय आहे खासियत आणि फीचर्स आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत तरी त्यासाठी पूर्ण ब्लॉक वाचा…

कावासाकी ही जापनीज कंपनी आहे कवासाकीने जातीय बाजारपेठेमध्ये सिक्स हंड्रेड सीसी दमदार बाईक Kawasaki Ninja ZX6R चे 2025 वर्जन सादर केलेले आहे कंपनीकडून सादर केलेली ही सुपर बाईक यामध्ये काय फीचर्स दिली जाणार आहेत किती दमदार इंजिन भेटणार आहे हे आपण ह्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.

Kawasaki Ninja ZX6R मध्ये लुक आणि डिझाईन मध्ये चेंजेस केलेच आहेत तरी त्याच्या इंजिन मध्ये इम्प्रूमेंट केलेले आहे,

ग्लोबल स्तरावर सादर केला आहे Kawasaki Ninja ZX6R चा 2025 वर्जन :

Kawasaki Ninja ZX6R मध्ये लुकवाई चेंजेस आहेत पण इंजिन मध्ये काही फार इम्प्रूमेंट दिसत नाहीये. सुपर बाईक बनवणारी ही जापनीज कंपनी कावासाकी ने 6cc सेगमेंट मध्ये आपली ही बाईक Kawasaki Ninja ZX6R 2018 वर्जन ग्लोबली सादर केला आहे यावर यावर Version काय खास येत आहे किती दमदार इंजिन आहे आणि भारतामध्ये कधी सादर होणार आहे याबद्दल डिटेल माहिती आपण खाली दिलेल्या ब्लॉगमध्ये वाचा

कंपनीच्या इंजिन बद्दल बोलायचं झाले तर तरी या बाईकमध्ये 636 CC इनलाईन फोर सिलेंडर इंजिन दिला आहे त्यामध्ये 112.03 BHP ची पावर 69 Nm चा टॉर्क भेटत आहे बाईक मध्ये सहा गिअर ट्रान्समिशन बॉक्स मध्ये सादर केलं आहे त्याच्या मध्ये आणखीन 17 इंच लिटर च पेट्रोल टॅंक आणि 17 इंच की व्हील दिला आहे.

Kawasaki Ninja ZX6R बाईकचे फीचर्स Ninja ZX6R स्लीपर क्लच आणि रायडिंग साठी चार मोड्स दोन पावर मोड ट्रांजेक्शन लेवल के तीन मोड ऑफ स्विफ्ट साठी विक शिफ्ट, स्लीपर क्लास, एबीएस, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी एलसीडी लाइट्स डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, Dual डिस्क ब्रेक, मोनो शोक सस्पेन्शन असे अनेक भरभरून पिक्चर दिलेले आहेत त्यामुळे ही बाईक त्याच्या सिक्स हंड्रेड सीसी कॅटेगरीमध्ये नक्की दार परफॉर्मन्स सह फीचर्स ने भरभरून आहे त्यामुळे ही गाडी सिक्स हंड्रेड सीसी कॅटेगरीमध्ये कुणीही कम्पॅरिझनला नाहीये.

पावर ट्रेन बोलायचं झालं तर मस्कुलर कावासाकी सुपर स्पोर्ट करत आहे त्याचबरोबर हे इंजिन 636 cc इनलाइन फोर सिलेंडर पावर प्राप्त करत आहे त्याचबरोबर हे इंजिन नवीन नियमासह ऊर्जाचे अनुपालन करत आहे इंजिन मध्ये क्विक शिफ्ट सोबतच सिक्स ट्रान्समिशन गिअर बॉक्स जोडला गेलेला आहे. ब्रेकिंग बद्दल बोलायचे झाले तर नवीन कवासाठी निंजा झेड एक्स सिक्स आर मध्ये फ्रंट मध्ये ड्युअल तीनशे दहा एमएम डिस्क आणि सिंगल 220 mm rear डिस्क ब्रेक भेटते.

या गाडीला सध्या जागतिय लेवलला सादर केलेल्या आहे तरी भारतामध्ये ही बाईक गेल्याच महिन्यात लॉन्च केली आहे इंटरनॅशनल बाजारामध्ये ह्या बाईकची किंमत 9.51 लाख पासून सुरू आहे तर ह्याच्या एबीएस वर्जन ची किंमत 10.35 लाख रुपयापर्यंत जाऊ शकते, भारतामध्ये याचे 2024 वर्जन ऑफर केले जात आहे. याची एक्स शोरूम प्राईज 11.20 lac रुपये आहे.

Ninja ZX6R चा एक अपडेट डिझाईन दिला आहे जपानची टू व्हीलर वाहन हे आपल्या अन्य निंजा सुपर बाईक सारखीच आहे. निंजा ही बाई त्याच्या लुक्स आणि डिझाईन मुळे प्रसिद्ध आहे त्याबरोबरच त्याची पावरफुल इंजन हे रायडर्स ना प्रभावित करून टाकेल.
Kawasaki Ninja ZX10R ज्याप्रमाणेच सिग्नेचर एलईडी हेड लॅम्प आणि शानदार लुक आहे. ही गाडी इंडियन बाईक विक 2024 या इव्हेंट मध्ये भारतामध्ये लॉन्च करण्यात आलेली आहे.

Kawasaki Ninja ZX10R सीबीआय युनिट म्हणून भारतात :

इंडिया बाईक वीक आय बी डब्ल्यू च्या लेटेस्ट एडिशन मध्ये सादर केली आहे Kawasaki Ninja ZX6R ह्या बाईक मध्ये दोन कलर ऑप्शन येणार आहेत लाईन ग्रीन ऑर मेटॅलिक ग्राफाईट ग्रे मध्ये लॉन्च करण्यात आले आहे. निंजा झेड एक्स एक्स लास्ट जनरेशन मॉडेल बंद होण्याच्या आधीच नवीन मॉडेल विक्रीसाठी तयार आहे.

निंजा चे इंजिन :

नवीन कावासाकी निंजा ZX-6R मध्ये 636cc, इनलाइन 4-सिलिंडर इंजिन देण्यात आलेले आहे, जे उत्कृष्ट पॉवर आणि टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 127 एचपी पर्यंतची (हॉर्सपॉवर) ताकद निर्माण करण्यास सक्षम आहे आणि थ्रॉटलचा जलद प्रतिसाद देते. यामुळे बाईक अतिशय वेगवान असते आणि रेस ट्रॅकसाठी एक उत्तम पर्याय बनते.

Kawasaki Ninja ZX6R स्टाईल आणि फीचर्स :

निंजा झेड एक्स एक्स ही बाईक निंजा झेड एक्सटेनर च्या इन्स्पिरेशन स्टाईल मध्ये येते. एक अपडेटेड क्वीन एलईडी सेटअप, एकरी डिझाईन काऊन, एक नवीन विनशील च्या सोबतच कवासाकीने सिग्नेचर सुपर स्टाईल मध्ये लॉन्च केला आहे, एक फुल फीड स्पोर्ट बाईक आणि शार्प लुक देत आहे अन्य प्रमुख हायलाइट्स मे स्लीपर क्लास लिफ्ट सीट फ्लाईंग , मस्कुलर लुक मध्ये सादर करण्यात आलेले आहे.

निंजा हार्डवेअर :

हार्डवेअर वर बोलायचं झाले तर झेड एक्स सिक्स आर मध्ये एक ॲल्युमिनियम सर्कल फ्रेम ॲल्युमिनियम डायकास्ट पासून टू पार्ट्स फ्रेम्स वर बेस आहे. हा एक सेटअप फोटो डाऊन फ्रंट शॉप बिग पिस्टन फोर्स आणि एक रियर मोनो जर सस्पेन्शन मध्ये उपलब्ध आहे.

निंजा पावर स्ट्रेन :

निंजा झेड एक्स एक्स ला पावर देण्यासाठी 6:36 लिक्विड कोल्ड इन लाईन फोर सिलेंडर डी ओ एस सी इंजिन हे त्याच्या मध्ये सिक्स स्पीड ट्रान्समिशन गिअर बॉक्स जोडलेला आहे हा इंजिन 122.3 बीएचपी पावर आणि 69 न्यूटन मीटर चा टॉर्क जनरेट करत आहे. रॅम्प एअर इंटेक च्या बरोबर पावर आउटपुटला 127 बी एच पी पर्यंत वाढवलं जाऊ शकतो त्यामध्ये स्लिप और असिस्टंट क्लच आणि एक बाय डायरेक्शनल गेरशिप दिला आहे.

कावासाकी ही सेगमेंट मधली भारतातील ही एकमेव बाईक आहे की नवीन निंजा झेड एक्स एक्स अल्युमिनियम फ्रेम वर बनवण्यात आलेली आहे या बाईची लांबी पाहिजे झाली तर 2025 mm आणि रुंदी 710 mm तर उंची 1110 mm आहे.
या सुपर स्पोर्ट बाईकचा विल बेस 1400 mm आणि त्याची सीट हाईट ही 835 mm आहे.
Kawasaki Ninja ZX6R चे वजन 196 kg इतके आहे, बाईची पेट्रोल कॅपॅसिटी ही 17 लिटर आहे, नवीन निंजा मध्ये ट्वीन एलईडी हेड लॅम्प आणि एलईडी टेल लाईट सोबत अपडेट केला आहे गॅस सुपर स्पोर्ट बाईक मध्ये एक Analog Techo मीटरसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे आपल्या ह्या अपडेट ग्राफिक्स मुळे ही बाई खूपच आकर्षक दिसत आहे या सिंगल सीटर बाईक मध्ये साईड माउंटेन सिंगल एक्झॉस्ट दिलेला आहे.

Ninja ZX6R ही बाईक आपल्या सुपर स्पोर्ट आणि टॉप स्पीड साठी प्रसिद्ध आहे ह्या सिक्स हंड्रेड सीसी कॅटेगिरी मध्ये तिचा टॉप स्पीड 257 km /hr आहे, ही बाईक 3.2 सेकंदात 0-100 km वेग पकडते.

याशिवाय Ninja ZX6R मध्ये आपल्याला भरभरून फीचर्स मिळत आहेत त्यामध्ये ट्रॅक्शन कंट्रोल पावर मोड अँटी लोक बेकिंग सिस्टम, 4.3 इंच कलर टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर डिस्प्ले, डिस्प्ले मध्ये रडोलॉजी एप्लीकेशन द्वारे स्मार्टफोनला कनेक्ट होत आहे.

Kawasaki Ninja ZX6R Specifications :

कावासाकी बद्दल बोलायचे झाले तर ही जापनीज कंपनीची बाईक आहे ही आपल्या सुपर स्पोर्ट साठी प्रसिद्ध आहे त्याच्या बाजारामध्ये खूप सार्‍या बाईक उपलब्ध आहेत त्यामध्ये Ninja ZX6R, Ninja ZX10R, Ninja 650, Ninja 1000 अशाप्रकारे बरेच मॉडेल उपलब्ध आहेत.

कावासाकी कमी प्राईज मध्ये फुल सपोर्ट अँड परफॉर्मन्स साठी प्रसिद्ध आहे. स्पोर्ट बाईक मध्ये आवड असणाऱ्या मुलांसाठी कवा सखी ही पहिली पसंत असेल.

निंजा ची इनिशियल स्पोर्ट्स सेगमेंट मध्ये Ninja 300 ही कमी प्राईस मध्ये उपलब्ध आहे त्याची स्टार्टिंग प्राईस ही 3 लाखापासून सुरुवात आहे.

अलीकडच्या काळामध्ये कवासाकीने आपली Ninja ZX4R सुद्धा लॉन्च केलेली आहे ही पण एक इनलाईन फोर सिलेंडर वाली बाईक आहे. इनलाइन फोर सिलेंडर बाईकची खासियत बोलायची झाली तर ह्या परफॉर्मन्स रिलेटेड बाईक असतात त्याचबरोबर ह्या साऊंड साठी एकदम प्रसिद्ध आहेत.

निंजा च्या बाईची यादी खालील प्रमाणे आहे.

Kawasaki Ninja ZX6R On-road Price in india विविध शहरांमध्ये :

Pune : ₹ 13,12,619

Mumbai : 13,13,057

Bangalore : 14,03,820

Delhi : 12,68,055

Renault Duster च्या Official वेबसाईट वर माहिती पहायची असेल इथे Click करा ……..

तुम्हाला Maruti Jimny 4X4 बद्दल अशीच माहीत जाणून घायची असेल इथे क्लिक करा….

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

1 thought on “रस्त्यावरचा राजा: Kawasaki Ninja ZX6R कशी ठरते सर्वोत्तम सुपरबाइक ?”

Leave a Comment