Hyundai Verna: परफॉर्मन्स, डिझाईन आणि तंत्रज्ञानाचे आधुनिक स्वरूप
Hyundai Verna ही फक्त सेडान कार नाही तर या युगातील अपडेटेड टेक्नॉलॉजी आणि शैलीचं प्रतीक मानली जाते आहे या गाडीचा परफॉर्मन्स आणि इंटरेस्टिंग फॅक्ट हेच ग्राहकांमध्ये तिचे वेगळेपण पोहोचवतात आणि ग्राहकांमध्ये तिची लोकप्रियता वाढवतात. आपण या ब्लॉगमध्ये वेण्या बद्दल एक सविस्तर माहिती आणि आपल्याला थक्क करणाऱ्या तिच्या मधल्या बाबी जाणून घेणार आहोत.
आपण या कारचा संपूर्ण परिचय करून घेत असताना सुरुवातीच्या ऐतिहासिक प्रवासापासून करूयात.
१. Hyundai Verna चा ऐतिहासिक प्रवास
हुंडाई वेरना ही काही मार्केटमध्येअ ॲक्सेंट या नावाने देखील ओळखली जाते. अशी कार 1994 मध्ये पहिल्यांदा लॉन्च करण्यात आली. ती आता जवळपास साधारणपणे 29 देशांमध्ये विकली जात आहे. आणि भारतामध्ये तिची एन्ट्री झाली ती 2006 मध्ये तिच्या दर्जेदार अशा फीचर्स मुळे ती खूप कमी वेळात अतिशय लोकप्रिय झाली.
Hyundai Verna चे विक्रीतील यश:-
भारतामध्ये वेरना चे 2024 मध्ये जवळपास पाच लाखापेक्षा जास्ती युनिट विकल्या गेल्या आहेत.
या कालचा परफॉर्मन्स आणि टिकाऊ पणामुळे ती पुन्हा पुन्हा खरेदी करणाऱ्यांची रेलचेल वाढतच आहे.
Hyundai Verna ची advance design
० रोबोटिक डिझाइन
या कारला रोबोकॉप इन्स्पायर डिझाईन असलेली एलईडी लाईट पट्टी दिली गेली आहे हे ऍडव्हान्स फीचर्स ह्या गाडीला एक विशिष्ट असा आधुनिक टच देतो.
० इंटिरियर डिझाइनची प्रेरणा
आपल्या लाडक्या वेरणामध्ये आपल्याला पाहायला मिळते की ॲडव्हान्स आर्किटेक्चर या सोबतच लक्झरी योट्स मधून या गाडीमध्ये ड्युअल टोन इंटिरियर करण्यात आले आहे.
या कारमध्ये देण्यात आलेल्या वेगवेगळ्या रंगांची सराउंडिंग लाईट सिस्टीम कार चालवण्यासाठी आपल्या मूड सेट करण्यासाठी उपयोगी ठरते. या कलर योजनेमध्ये साधारणपणे 64 रंगांचे दर्शन होते. आपल्याला एक रॉयल राईड करायला
सज्ज होते.
Hyundai Verna technical update :
० BOSE ऑडिओ सिस्टीम
कार मध्ये विशेष म्हणजे-आर्ट्स स्पीकर बॉस ऑडिओ सिस्टीम देऊ केली आहे जिच्यामुळे कार मध्ये अगदी थेटर सारखा आवाजाचा अनुभव येतो. इतकेच नाही तरी या ऑडिओची साउंड कॉलिटी ही अतिशय उत्तम आहे आणि ही उत्तम होण्यासाठी यामध्ये ॲडव्हान्स डिजिटल सिग्नल प्रोसेसिंग सिस्टीम ऍड करण्यात आली आहे.
० स्मार्ट पार्किंग सेन्सर्स
आपल्या या वेरणामध्ये आपल्याला देण्यात आलेले पार्किंग सेंसर देखील युनिक आहेत हे फक्त आपल्याला अडथळ्यांबाबत सूचना देत नाहीत तर ते आपली ड्रायव्हिंग करण्यासाठी त्यांच्यामध्ये ॲडॅप्टिव्ह सिस्टीम देखील टाकण्यात आली आहे
० वॉइस कमांड टेक्नॉलॉजी
या कारमध्ये देण्यात आलेल्या व्हॉइस कमांड फीचर हे अधिक ऍडव्हान्स आहे कारण यामध्ये आपल्याला ते 100 पेक्षा जास्त इंग्रजी आणि हिंदी कमांड्सला प्रतिसाद देते. आपण व्हॉइस कमांड द्वारे सनरूफ उघडू शकतो तसेच क्लायमेट कंट्रोल देखील सेट करू शकतो गाणी ऐकू शकतो आणि असे अनेक कामे सहजरीत्या केवळ व्हॉइस कमांड वर आपण करू शकतो.
Contents
Secrets of engine performance of Hyundai Verna
० इंजिन टेक्नॉलॉजी
- हुंडाई इंजिन बद्दल जाणून घेऊयात तर यामध्ये आपल्याला स्मार्टस्ट्रीम टेक्नॉलॉजीचा वापर केलेला दिसतो ज्यामुळे ती अतिशय उत्तम मायलेज देते आणि कार्बनही कमी सोडते.
० ECO मोड
हुंडाईच्या या कार मध्ये आपल्याला इको मोड देण्यात आला आहे त्याच्यामुळे मायलेज वाढवण्यासाठी इंधन अतिशय कमी वापरले जाते . तेवढेच नाही तरी या इको मोडू आहे आपल्याला शहर आणि हायवे वरती इंजिन परफॉर्मन्स मध्ये लक्षणीय फरक जाणवतो.
Hyundai Verna safety features
० भारतीय रस्त्यांवर सुरक्षितता
हुंडाई वेरना मध्ये आपल्याला ADAS सिस्टीम अवेलेबल करून देण्यात आली आहे ज्यामुळे भारतात असलेल्या रस्त्यांची स्थिती लक्षात घेऊन त्याला अनुसरून आपल्याला ड्राईव्ह करता येते. जसं की लेनकीप असिस्ट हे अरुंद असलेल्या रस्त्यांवर पण कार व्यवस्थित दिशेने ठेवते. यामध्ये देण्यात आलेल्या ब्लाइंड स्पॉट अलर्ट हा जिथे अचानक वाहने ओव्हरटेक करण्याची शक्यता असते तिथे अतिशय उपयोगी ठरते.
० ह्युंदाईची क्रॅश टेस्ट परफॉर्मन्स
हुंडाई वेरनाची क्रॅश टेस्ट चाचणी झालेली असून ग्लोबल NCAP या कारला उत्कृष्ट गुण देऊ केले आहेत. ही कार सेफ्टी च्या दृष्टीने देखील अव्वल ठरते त्यामुळे ही एक सर्वोत्तम फॅमिली कार बनते.
० Hyundai Verna colours options
हुंडाई वेरना मध्ये आपल्याला अनेक कलर ऑप्शन देण्यात आले आहेत त्यामधल्या सगळ्यात युनिक वाटतो तो म्हणजे स्टारी नाईट या अनोख्या रंगाची आयडिया रात्रीच्या आकाशाकडे पाहून घेण्यात आलेली असावी असे जाणवते. तसेच ॲमेझॉन ग्री हा कलर देखील जुलै 2023 मध्ये लॉन्च करण्यात आला होता जो ग्राहकांना इतका पसंत पडला की लगेच मार्केटमध्ये हिट ठरला. तसेच आता यंग जनरेशन लक्ष वेधून घेण्यासाठी ड्युअल-टोन कलर ऑप्शन्स ग्राहकांसाठी खास तयार केले गेले आहेत.
हुंडाई वेरना ची जगभरातील लोकप्रियता
० आंतरराष्ट्रीय पुरस्कार
हुंडई वेरनाने वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पुरस्कार स्वतःच्या नावावर केले आहेत ज्यामध्ये सर्वोत्कृष्ट डिझाईन आणि मोस्ट इनोव्हेटिव्ह सेडान यांसारख्या अवॉर्ड्सचा समावेश आहे.- ह्युंदाई व्हर्नाने विविध आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकले आहेत, ज्यामध्ये “सर्वोत्कृष्ट डिझाइन” आणि “मोस्ट इनोवेटिव्ह सेडान” यांसारख्या अवॉर्ड्सचा समावेश आहे.
० ऑफर्स
भारतीय बाजारपेठेत सणांच्या दिवशी हुंडाई विशेष ऑफर्स काढत असते ज्यामुळे तिच्या विक्रीत भरपूर वाढ होते.
. हुंडाई क्रेटा बद्दल आवडलेल्या गोष्टी 👍🏻
० हुंडाई क्रेटा चे ग्राहक हे त्याचे इंटेरियर कॉलिटी तसेच बूटस्पेस आणि मायलेज यांवर फिदा आहेत.
० आणि टर्बो पेट्रोल व्हेरिएंट हे यंग जनरेशन मध्ये अधिक पॉप्युलर होत आहे ते त्याच्या ऍडव्हान्स परफॉर्मन्समुळे.
Hyundai Verna competitors
० होंडा सिटी
-वेरणामध्ये ऍडव्हान्स विचार देऊनही त्याची किंमत या कारपेक्षा कमीच आहे. कमी पैशात वेरना आपल्याला उत्कृष्ट असे फीचर देउ करते.
होंडा सिटी मोठा ब्रँड असला तरी वेरनाची डिझाईन ही अतिशय ॲडव्हान्स आहे.
० स्कोडा स्लाविया
-या कारच्या तुलनेत वेरना आपल्याला अधिक आरामदायी सीट्सचा अनुभव देते आणि ते देखील ॲडव्हान्स इन्फोटेन्मेंट सिस्टीम सोबत .
Interesting facts about Hyundai Verna
०हुंडाई वेरना ही कार जरी भारतात बनवली गेली असली तरी ती अनेक देशांमध्ये विकली जाते भारताप्रमाणे इतर देशातही या गाडीची तेवढीच क्रेझ आहे.
० वेरना ही कार ब्ल्यू लिंक नावाच्या टेक्नॉलॉजी सोबत अवेलेबल होते जी आपल्याला आपल्या स्मार्टफोन द्वारे कार मॉनिटर आणि कंट्रोल करण्याची परमिशन देते.
० एवढंच नाही तर या कारची प्रोटोटाईप ची टेस्ट ही पाच लाख किमीपेक्षा जास्त प्रवास करून केली गेली आहे.
Q) Hyundai Verna ची किंमत काय आहे?
A) या कारची किंमत साधारणपणे 13 लाख च्या आसपास आहे ज्यामध्ये आरटीओ आणि विमा देखील ॲड केलेला आहे.
Q ) कोणती कार चांगली आहे वेर्ना किंवा वर्ट्स?
A) किमतीच्या बाबतीत म्हटलं तर व्हर्नाची किंमत 13 लाख च्या आसपास आहे आणि Virtus ची किंमत बारा लाख आहे. त्यामुळे बाकी फिचर लक्षात घेता तुम्हाला गरजेचे असलेले फीचर जी कार पूर्ण करते त्या कार खरेदीचा विचार तुम्ही करू शकता.
Q) हुंडाई वेरना ट्रान्समिशन कोणतं आहे ?
A) Hyundai Verna ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल मध्ये येते.
Q) ह्युंदाई व्हर्नाला सनरूफ आहे का?
A) हा हुंडाई वेरणाच्या या कारमध्ये सनरूफ देण्यात आलेला आहे.
Q) हुंडाई वेरना चे मायलेज किती आहे?
A) कारचं मायलेज 18.6 – 20.6 kmpl एवढे आहे.
या कार बाबतीत तसेच येणार्या आगामी कारचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी
आजच whatsapp group ला जॉईन व्हा.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi
Hyundai Creta 2024 : SUV चा बाप कोण? उत्तर आहे Creta