Hyundai i20 N-Line: ग्लोबल NCAP ची 5-Star Rating मिळालेली सुरक्षित कार

Hyundai i20 N-Line: स्टायलिश डिझाईन, दमदार परफॉर्मन्स आणि सुरक्षिततेचे परिपूर्ण मिश्रण

Hyundai i20 N-Line आपल्या स्पोर्ट डिझाईनने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत प्रीमियम हॅचबॅक असलेली होंडाई आय ट्वेन्टी ऍडव्हान्ट टेक्नॉलॉजी सोबत आता मार्केटमध्ये लॉन्च झाली आहे. ती तिच्या परफॉर्मन्ससाठी नावाजली जात आहे. या कार ने इंडियन मार्केटमध्ये स्वतःचे स्टॅंडर्ड बनवला आहे. ही कार आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे यामध्ये आपल्याला सेफ्टी फीचर्स सोबतच ऍडव्हान्स कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजी आणि पावरफुल इंजिन असल्याचे समजते. चला तर मग या कार विषयी अधिक माहिती घेऊयात.

Hyundai i20 N-Line ॲडव्हान्स सस्पेन्शन आणि हँडलिंग:

० डिस्क ब्रेक्स
एवढेच नाही तर आपल्याला या कारमध्ये फ्रंट आणि बॅक व्हील साठी ‌ डिस्क ब्रेक सुद्धा दिले आहेत ज्यामुळे कालचा ब्रेकिंग परफॉर्मन्स अजून चांगला बनतो.

हायवेवर उत्कृष्ट परफॉर्मन्स:

या कारचा ड्रायव्हिंग एक्सपिरीयन्स घेताना आपल्याला जाणवेल की हायवे वरून ही कार्ड चालवताना एकदम स्टेबल राहते.
-ही कार रेसिंग साठी आणि शार्प टर्न्स घेण्यासाठी अतिशय उत्तम पर्याय आहे. आणि रेसिंग-प्रेरित ड्रायव्हिंगसाठी उत्तम.

Hyundai i20 N-Line चे इंटीरियरसाठी प्रीमियम मटेरियल आणि कम्फर्ट

० विस्तृत डिजिटल क्लस्टर:
आपल्याला या कारमध्ये ड्रायव्हिंग चा इम्पॉर्टंट डेटा हा डिजिटल डिस्प्ले मध्ये अगदी सहजरीत्या दिसतो.

फॅमिली कारसाठी उत्तम:
ही कार फॅमिली साठी एक उत्तम पर्याय आहे कारण मागील सीट्स मध्ये आपल्याला पुरेशी लेगरुम आणि हेड रूम मिळते ज्यामुळे लांबच्या प्रवासासाठी फॅमिलीसोबत ही कार सोयीस्कर वाटते.

  1. प्रगत कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये
  • हुंडाईच्या या कारमध्ये आपल्याला स्मार्टफोनच्या मदतीने देखील गाडीचे डोअर लॉक किंवा अनलॉक करता येऊ शकतात.
    -एवढेच नाही तर आपल्याला या कारमध्ये रिअल-टाइम व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग च्या ऑप्शन देखील अवेलेबल करून देण्यात आला आहे.
    -गाडीच्या फंक्शन साठी आपल्याला कोणतीही सेटिंग करायची गरज नाही कारण यामध्ये आपल्याला व्हॉइस कमांड चा ऑप्शन दिला गेला आहे. गाडीच्या प्रत्येक फंक्शन चा वापर करण्यासाठी व्हॉइस कंट्रोल सपोर्ट दिला गेला आहे.
    -कार मधील सॉफ्टवेअर अपडेट करण्यासाठी आपल्याला ओटीए अपडेट्स ऑप्शन देण्यात आला आहे.
  1. फ्यूल कॅपॅसिटी आणि एन्व्हायरमेंट फ्रेंडली . या कार ला एन्व्हायरमेंट फ्रेंडली बोलण्याचे कारण असे की टर्बो चार्ज इंजिन या कार मध्ये दिले गेल्यामुळे ही कार कमी उत्सर्जन करते त्यामुळे पर्यावरण प्रेमींनी या कालचा विचार करायला काही हरकत नाही.
  2. मनोरंजनासाठी अत्याधुनिक साउंड सिस्टम‌
  • कार मध्ये दिला गेलेला स्मार्ट अम्प्लिफायर मुळे गाण्याच्या आवाजाची क्वालिटी सुधारते यामुळे चांगले मनोरंजन होते.
  • क्लिअर ऑडिओ ऑप्शन दिल्या गेल्याने ड्रायव्हिंग करताना आपल्याला साऊंड क्लॅरिटी एकदम फर्स्ट क्लास असल्याचे जाणवते.

परफेक्ट रोड ट्रिप पार्टनर:
गाडीमध्ये दिली गेलेली साऊंड सिस्टिम हे खरंच खूप उत्तम आहे त्यामुळे गाणी ऐकण्याचा अनुभव अधिक आनंददायी आणि अविस्मरणीय बनतो.

  1. व्यावसायिक आणि कौटुंबिक वापरासाठी परिपूर्ण

० प्रवासासाठी प्रशस्त बूट स्पेस:

  • ही कार आपल्याला 311-लिटर एवढी बूट स्पेस देते ज्यामुळे आपल्याला लांब प्रवासासाठी फॅमिलीसोबत जायचे असल्यास सामान ठेवायला आपल्याला भरपूर जागा मिळते जे खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
  • डेली यूज साठी देखील ही कार आपल्याला तितकीच सोयीस्कर आहे.
  • तिची साईज पण लहान असल्यामुळे सिटीमध्ये आपण त्या सहज वापर करू शकतो.
  1. नवीनतम ऑफर्स आणि फायदे

Hyundai i20 N-Line या कार साठी आपल्याला नोव्हेंबर महिन्यामध्ये खास ऑफर देण्यात आल्या होत्या. ज्यामध्ये काही ठराविक डीलरशिप वर खरीददारांना 40 हजार रुपयापर्यंत डिस्काउंट देण्यात येत होते. एवढेच नाही तर आकर्षक EMI चा ऑप्शन देखील देण्यात आला होता. 1.15 लाख डाऊन पेमेंट करून तुम्ही ही कारभारी घेऊन जाऊ शकत होता यासाठी तुम्हाला ₹10.37 लाख कर्जासाठी EMI फक्त ₹21,939 इतका भरावा लागणार होता.

अर्थिकदृष्ट्या परवडणारी:
या कारवर दिल्या गेलेल्या ऑफर्स आणि ईएमआय चे ऑप्शन मुळे ही कार आपल्याला खरंच किफायतशीर ठरते.

  1. कारसाठी फायदेशीर सुरक्षितता रेटिंग

० ग्लोबल NCAP रेटिंग करून या कारला फाइव स्टार रेटिंग देण्यात आले आहे
० या कार मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीट बेल्ट रिमाइंडर सारखे फिचर देखील देण्यात आले आहे.

ड्रायव्हिंगसाठी आत्मविश्वास:
कार मध्ये देण्यात आलेल्या ऍडव्हान्स सेफ्टी फीचर्स मुळे कार चालवताना एक वेगळाच आत्मविश्वास जाणवतो.

  1. प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत Hyundai Hyundai i20 N-Line का उत्तम?

Hyundai i20 N-Line ही कार डिझाईनच्या बाबतीत हुंडाईची ही कार अल्ट्रोज रेसर पेक्षा अधिक स्पोर्ट देते तर परफॉर्मन्स च्या बाबतीत बोलायचं झाल्यास हुंडाई चा इंजिन मध्ये डी सी टी चा ऑप्शन दिला गेल्याने ती अल्ट्रोज रेसर पेक्षा सरस ठरते. तसेच हुंडाई आय ट्वेन्टी N-Line मध्ये अल्ट्रोज रेसर हून अधिक ऍडव्हान्स सेफ्टी फीचर देण्यात आलेले आहेत.

अतिरिक्त फायदे:
या कारमध्ये बाकीच्या कारच्या तुलनेत जास्त ऍडव्हान्स असलेली इन्फोटेनमेंट सिस्टम देण्यात आलेली आहे.

  1. नवा अनुभव: रेसिंगसाठी प्रेरित ड्रायव्हिंग

Hyundai i20 N-Line यात दिली गेलेली N-Line थीम ही गाडीचा इंटरियरला आणि एक्स्टिरियरला स्पोर्टकार सारखा लूक देते इतकेच काय तर ड्युअल एग्झॉस्ट हे गाडीच्या स्पोर्टी साऊंड साठी डिझाईन करण्यात आले आहेत.

  1. ग्राहकांची पसंती: Hyundai i20 N-Line का लोकप्रिय आहे?

खरेदीदार या कारचे डिझाईन तिचे फीचर्स तिच्या परफॉर्मन्स हे सगळ्याचे तोंड भरून कौतुक करत आहेत.

लॉन्ग-टर्म फायद्यांसह निवड:

लॉन्ग टर्म साठी ही काय ग्राहकांना अतिशय फायद्याची ठरणार आहे कारण या कारचे मायलेज तर भारी आहेच पण याबाबत हिच्या देखभालीचा खर्च देखील कमी आहे.

  1. काही आकर्षक तथ्ये (Amazing Facts):**
  2. या कारला रेसिंग कार सारखे डिझाईन करण्यात आलेले आहे .
    2 ही कार आपल्याला सात वर्षांची वॉरंटी ऑफर करते.
  3. Hyundai i20 N-Line या कारमध्ये आपल्याला ऑटोमॅटिक IRVM देण्यात आला आहे, चा उपयोग गाडी चालवताना ग्लेअर कमी करण्यासाठी होतो

Hyundai i10 N line price in India.

नवीन होंडाई I20 N लाईन 2024 ची एन सिक्स मॅन्युअल व्हेरेंट ची ऑन रोड किंमत 9,99,500 रुपये इतकी आहे. आणि त्याच्या दुसऱ्या Variants ची म्हणजे N6 डीसीटी प्रकाराची किंमत ही 11,09,800 रुपये इतकी आहे.
तर N8 Manual ट्रान्समिशन मॉडेलची किंमत ही 11,22,500 रुपये इतकी आहे.

हुंडाई I20 मध्ये एकूण सहा ते सात प्रकारची व्हेरेंट उपलब्ध आहेत.

  1. i20 N-Line N6
  2. i20 N-Line N6 Dual Tone
  3. i20 N-Line N6 DCT
  4. i20 N-Line N8
  5. i20 N-Line N6 DCT Dual Tone

होंडाई I20 N-line ही कार ही तिच्या परफॉर्मन्ससाठी प्रसिद्ध आहे त्याचे सुपरफास्ट इंजिन फोक्सवॅगनच्या पोलो या कार सोबत बराबरी केली जाते. हुंडाई आय ट्वेन्टी हे बेस मॉडेल असून त्यामध्ये परफॉर्मन्ससाठी एन लाइन वर्जन इंट्रोड्यूस केला आहे. आणि भारतीय बाजारपेठेमध्ये त्याला एकूणच खूपच प्रतिसाद आहे.
लुकवाईज पाहिलं गेलं तर ही गाडी एक प्रीमियम हॅचबॅक म्हणून कार प्रेमींकडून खूप पसंत केली जाते.

या कार बाबतीत तसेच येणार्या आगामी कारचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी
आजच whatsapp group ला‌ जॉईन व्हा.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

Mahindra BE 09 ची 2024 मध्ये धमाकेदार एंट्री: वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या