Hyundai EV Creta vs Petrol Creta – कोणती गाडी खरंच फायदेशीर? खर्च, mileage, pros-cons, resale, charging time Pune यावर खरी माहिती. 2000+ शब्दांचा मराठी Real Buyer Guide.
Hyundai EV Creta vs Petrol Creta – Real Owner’s Guide
नवीन कार खरेदी करायची म्हणजे सत्य उतरवणारी आपली स्वप्नपूर्ती हे जरी खरं असलं तरी नवीन कार खरेदी करताना आपल्याला प्रश्न पडतोच ईव्ही खरेदी करावी की पेट्रोल? सध्या मार्केटमध्ये असलेली गाड्यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली असली तरी हा प्रश्न मनात येतोस की खरंच पेट्रोल खरेदी करावी की ईव्ही? कसं ठरवावं कोणाला किती खर्च येतोय कोणाची रिसेल व्हॅल्यू चांगली मिळेल ? खरेदी केली तर चार्जिंग स्टेशन जवळ अवेलेबल आहे का? या दोन्हीपैकी कोणते आपल्याला परवडणारी आहे कोणती आपल्याला आपल्या गरजे लक्षात घेऊन उपयोगी ठरेल? अशा एक अनेक प्रश्नांमध्ये जर तुम्ही देखील कन्फ्युज होत असाल . तर हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे या ब्लॉग मध्ये आपण तुमच्या या प्रश्नांचा गुंता सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. यामध्ये आपण A to z car buying guide दिली असून तुम्हाला हे समजून घेतल्यानंतर लगेच कळेल की तुम्ही कोणती कार सिलेक्ट केली पाहिजे. चला तर मग जाणून घेऊया.
चला सुरुवात तुमच्या सर्वात मोठा पडलेला प्रश्न पासून करूया खरंच जर आपल्याला हुंडाई क्रेटा खरेदी करायचा विचार आहे आणि यामध्ये आपल्याला निवड करायची आहे आता काय करू EV Creta vs Petrol Creta EV खरेदी करू.
Hyundai EV Creta vs Petrol Creta खरंच कोणती घ्यावी?
⚡ EV Creta vs Petrol Creta– Specifications Table
आता आपण या दोन्ही कार मधले वैशिष्ट्य या खाली दिले गेलेल्या चार्ट मध्ये बघून समजून घ्या.
| फीचर | Hyundai Creta EV | Hyundai Creta Petrol |
|---|---|---|
| Price (ex-showroom) | ₹20-23 लाख (expected) | ₹11-18 लाख |
| Power | ~138 bhp (electric motor) | 115-160 bhp (engine option) |
| Torque | 310 Nm (instant) | 143-253 Nm (variant अनुसार) |
| Mileage / Range | ~450-500 km (full charge) | 14-17 km/l (city-highway mix) |
| Fuel/Charging Time | 7-8 तास (home charger) / 1 तास (fast charger) | 5 मिनिटांत full tank |
| Maintenance | कमी (oil बदल नाही, parts कमी) | जास्त (oil, filter, clutch) |
| Resale Value | EV uncertain | Strong resale market |
💰 EV Creta vs Petrol Creta Running Cost Breakdown (1000 km monthly)
अनेक लोकांच्या बोलण्यातून असं समजतं की टीव्ही खरेदी केली तर आपले पैसे सेव्ह होतात . खरंच हे असं प्रत्यक्षात घडतं का? याबाबतीत तुम्हाला देखील असाच प्रश्न पडत असेल चला तर मग आपण एक उदाहरण घेऊन या मागचं गणित समजून घेऊया.
👉 आता आपण असा विचार करूयात की आपण गाडी महिनाभरात शंभर किलोमीटर पर्यंत चालवली. आणि या उदाहरणांनुसार खालील चार्ट समजून घ्या.
| प्रकार | Mileage / Range | इंधन/चार्जिंग रेट | मासिक खर्च (1000 km) |
|---|---|---|---|
| Petrol Creta | ~15 km/l | ₹110 प्रति लिटर | ₹7,370/- |
| Creta EV | ~6 km/unit | ₹9 प्रति युनिट | ₹1,500/- |
| CNG Creta (ref) | ~22 km/kg | ₹92 प्रति kg | ₹4,140/- |
👉 आता तुम्हाला समजलं असेल की ईव्ही तुमचे पैसे कसे वाचवते. वरील दिलेल्या उदाहरणा वरून तुम्हाला कळेल पेट्रोल पेक्षा ईव्हीने महिनाभरात तुमचे जवळपास सहा हजार रुपये वाचवू शकते.
👍 EV Creta vs Petrol Creta – Pros & Cons :
आता आपण क्रेटा टीव्ही आणि क्रेटा पेट्रोल यामध्ये आपल्याला नक्की कोणकोणते फायदे होतात आणि कोणकोणते तोटे पण होऊ शकतात वर देखील एक नजर टाकून बघूया म्हणजे आपल्याला अजून एक स्टेप पुढे जाऊन डिसाइड करता येईल की ईव्ही खरेदी करायची की पेट्रोल कोणती असेल तुमच्यासाठी बेस्ट चला तर मग यासाठी आपण खालील चार्ट बघूया
| गोष्ट / फीचर | Creta EV (Electric) | Petrol Creta |
|---|---|---|
| Running Cost | खूप कमी (₹1.5/km approx) | जास्त (₹7/km approx) |
| Maintenance | Low (oil बदल नाही) | जास्त (oil, filter, clutch) |
| Resale Value | अजून uncertain | Strong, market demand जास्त |
| City Driving | Perfect (traffic-friendly) | ठीक (mileage कमी पडतो) |
| Highway Driving | Charging station कमी, planning लागतो | Best – refill anywhere |
| Comfort | Smooth, no noise, clutch नाही | Gear shift, आवाज जास्त |
| Price | ₹20-23 लाख (जास्त initial cost) | ₹11-18 लाख (budget options) |
🎯 Quick Takeaway Table
| तुला कोणती घ्यावी? | जर तू… | Recommendation |
|---|---|---|
| Creta EV | रोज 30-40 km चालतोस, मुख्यतः city, घरात charger आहे | EV smart choice |
| Petrol Creta | Long drive करतोस, resale विचार करतोस, budget tight आहे | Petrol safe bet |
मग काय करावे तुम्ही कोणती कार खरेदी करायची माझ्या रेकमेंडेशननुसार जाल EV Creta vs Petrol Creta तर मी तुम्हाला सजेस्ट करते की जर तुम्ही डेली 30 40 किलोमीटरचा प्रवास करत असाल आणि पुणे मुंबई सारख्या मेट्रो सिटीमध्ये राहत असाल जिथे तुम्हाला इझीली घराजवळ चार्जर आणि जवळपास ईव्ही चार्जिंग स्टेशन्स अवेलेबल असतील तर नक्कीच ईव्ही खरेदी ही तुमच्यासाठी बेस्ट राहील.
पण जर तुम्ही काचारी सेलिंग चा विचार करणार असाल आणि लॉंग ड्राइव्ह प्रेमी असाल बजेटमध्ये गाडी खरेदी करू इच्छित असाल तर नक्कीच पेट्रोल मी तुमच्यासाठी अगदी सेफ चॉईस असेल.
Tata Harrier EV: ब्लॅकआऊट स्टील्थ एडिशनमुळे लोकांमध्ये निर्माण झालेला क्रेझ आणि आकर्षण
1️⃣ Pune EV Charging Update – 2025 ⚡
Pune सिटीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की दिवसेंदिवस EV charging stations ते जाळ वाढत चालला आहे. आपल्याला अनेक ठिकाणी हे स्टेशन्स पाहायला मिळत आहेत मग ते मॉल असो किंवा हायवे एवढेच काय तर आयटी हॉब्स मध्ये देखील आपल्याला हे स्टेशन बघायला मिळत आहे. आणि यामुळे टीव्हीच्या सेलमध्ये अजून वाढ होईल या शंका नाही.
Fast charger:1 तासात 80% charge होते तर
Home charger setup असेल तर आपल्याला काही तास चार्जिंग साठी वाट पहावी लागते.+ government subsidy ₹10,000–₹50,000 देखील आपल्याला मिळत होती
🔋 Tip: डेली वापरा साठी परफेक्ट आहे पण लॉंग ड्राईव्हचा विचार करणार असाल तर आधी तूला चार्जिंग प्लॅन करणं गरजेचं आहे.
2️⃣ Battery & Warranty – काय माहित असलं पाहिजे? 🔧
Battery warranty: 8 वर्षे / 1.6 lakh km मिळते.
Battery replacement cost: ~₹3–4 lakh
Proper maintenance केलं तर एक्स्ट्रा खर्च नसल्यासारखाच आहे.
3️⃣ Government Incentives – पैसे वाचवायचे आहेत का? 💰
FAME India subsidy available आहे
EV registration + road tax कमी (up to ₹50k)
या उलट आपण जर Petrol Creta चा विचार केला तर आपल्याला त्यावर कुठलाही subsidy मिळत नाही
✅ Tip: Subsidy + low running cost यामुळे आपल्याला चार ते पाच वर्षांमध्ये → EV economical होते
Contents
4️⃣ Resale Trends – कुणाला फायदा होतो? 📊
रिसेल बाबतीत मात्र Petrol Creta स्ट्रॉंग आहे कारण चार-पाच वर्षानंतर देखील ती आपल्याला 55–60% रिसेल प्राईस मिळून देते
EV resale त्या बाबतीत मात्र असे खात्रीने आपण किंमत सांगू शकत नाही कारण ती तिच्या बॅटरीवर डिपेंड करते सिटीमध्ये किती डिमांड आहे याच्यानुसारही तिच्या किमतीमध्ये कमी अधिक फरक पडत असतो.
⚡ Insight: Short city commute ईव्ही तुमच्यासाठी बेस्ट आहे पण तुम्हाला रिसेल मध्ये काही याचा फायदा मिळणार नाही. → EV, resale worry नाही;
long-term मध्ये highway वर वापरण्यासाठी पेट्रोल ही तुमच्यासाठी बेस्ट → Petrol safe
Porche 911: किंमत ऐकून थक्क व्हाल, ही ड्रीम कार की फक्त श्रीमंतांची ओळख?
🙋 EV Creta vs Petrol Creta FAQ Section
Q: Creta EV चार्जिंग Pune मध्ये किती वेळ घेतं?
Home charger जर आपण चार्जिंग केली तर चार्जिंग पूर्ण व्हायलाने म्हणजेच full charge होण्यासाठी साधारणपणे सात ते आठ तास इतका वेळ लागतो. पण जर या व्यतिरिक्त तुम्ही जवळपास असलेल्या फास्ट चार्जिंग स्टेशन वरती जाऊन चार्जिंग केले तर फक्त एका तासात 80 टक्के चार्जिंग होते.
Q: Petrol Creta resale value किती आहे?
Petrol Creta ही मार्केटमध्ये अजूनही तितकेच डिमांडिंग आहे तिची क्रेझ मार्केटमध्ये अजूनही भरपूर आहे या कारणामुळेच या कारला चार-पाच वर्ष वापरून देखील तुम्हाला रिसेल मध्ये ही चांगली प्राईसिंग मिळवून देते. कारचा रिसेल मध्ये तुम्हाला 60 टक्के पर्यंत रिसेल मिळतो. पण हे ईव्ही बाबतीत अजून घडत नाही. ईव्हीची रिसेल प्राईस हे आपण खात्रीने सांगू शकत नाही.
Q: EV highway वर योग्य आहे का?-
EV कार Highway वरती चालवण्यासाठी तशी काहीच अडचण नाही पण सध्याच्या कंडिशन मध्ये अजून चार्जिंग स्टेशन आपल्याकडे तितके अवेलेबल नसल्यामुळे सिटीमध्ये डेली यूज साठी वापरायला इतक्याच कारणासाठी ती परफेक्ट आहे.
Maintenance cost किती फरक पडतो?
Petrol Creta बद्दलचे सांगायचं झालं तर यासाठी आपल्याला वार्षिक खर्च 12 ते 15000 येतो आणि याबाबतीत आपण जर ईव्ही च्या मेंटेनन्सच्या खर्चाचा विचार केला तर वार्षिक खर्च चार ते पाच हजारात होतो.
Q: Creta EV initial cost जास्त आहे, तो वसूल होतो का?
आपण जर विचार केला महिन्याला आपण एक हजार किलोमीटर कार चालवली तर चार-पाच वर्षांमध्ये मेंटेनन्स चा खर्चाचा विचार केला तर पेट्रोलच्या तुलनेत ईव्ही आपल्याला खरंच खूप स्वस्त वाटते .
Q: Creta EV battery warranty किती आहे?
EV ची Battery warranty आपल्याला आठ वर्षापर्यंत मिळते.
🏁 EV Creta vs Petrol Creta : Conclusion – कोण घ्यायची?
City मध्ये राहणारे असाल तर तुमच्या डेली यूज साठी इवी चार्जिंग स्टेशन जवळ असेल किंवा घरातच चार्जिंग अवेलेबल असेल तर तुमच्यासाठी ही ईव्ही बेस्ट चॉईस असणार आहे. तुम्ही डोळे झाकून इव्ही खरेदीचा विचार करू शकता.
पण जर तुम्ही Highway ड्रायव्हिंग करणारे असाल आणि तुम्हाला कार रिसेल करायचं जर तुमच्या डोक्यात असेल हा बरोबरच बजेट फ्रेंडली कार खरेदी या विचारात असाल तर तुम्ही ईव्ही पेक्षा पेट्रोल तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरणार जो अतिशय प्रॅक्टिकल आणि तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन असणारे.
गाडी खरेदी करताना कधी पण आपण स्वतःच्या कम्फर्टचा विचार करायला हवा आपल्याला जे सोयीचा आहे त्यानुसारच आपण खर्च करायला हवा . हा ब्लॉग तुला नक्कीच शोरूम मधील सेल्समन वर डिपेंड न राहता स्वतःचा निर्णय स्वतः घेण्यास मदत करेल.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.