New Hyundai Creta 2024 मॉडेल प्रेमींसाठी खरंच मोठ सरप्राईज असणार आहे. कारण आता स्टायलिश लुक सोबत ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि आरामदायक राईट देण्यासाठी हुंडाई क्रेटा आता सज्ज आहे. आपला राईड एक्सपिरीयन्स हुंडाई क्रेटा आता नेक्स्ट लेवल ला घेऊन जाणार निश्चित चला तर मग तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
आपली हुंडाई क्रेटा टेक्नॉलॉजी च्या बाबतीत किती पावरफुल आहे हे जाणून घेऊया
Hyundai Creta मुख्य डिटेल्स:-
हुंडाई क्रेटा ही कार केवळ एसीव्हीमुळेच चांगली ठरत नाही तर ती आपल्याला विविध फीचर देउ करते ज्याच्यामुळे आपण एक उत्कृष्ट राईडचा अनुभव घेऊ शकतो. त्यासाठी त्यामध्ये कोणकोणते फिचर ऍड करण्यात आले आहे हे आपण डिटेल्स मध्ये जाणून घेऊया.
Hyundai Creta 2024 ची engine capacity:-
या कारची इंजिन क्षमताही साधारणपणे 1482cc ते 1497cc एवढी आहे. जे आपल्याला पुरेशी ठरते.
Hyundai Creta 2024 ground clearance :-
या कारमध्ये आपल्याला 190 मिमी इतका ग्राउंड क्लिअरन्स दिला असल्यामुळे रस्त्यामध्ये येणारे खड्डे इतकेच नाही तर आपण खडबडीत रस्त्याने वरून राईड करत असताना आपल्यालाही चालवायला अतिशय सहज आणि सोपी जाते. यामुळे राईड चा अनुभव आणखीनच आरामदायी बनतो.
Hyundai Creta 2024 ड्राइव्ह प्रकार :-
ही कार आपल्याला फॉरवर्ड व्हील ड्राइव्ह (FWD) चा पर्याय उपलब्ध करून देते ज्यामुळे आपल्याला शहरातील रस्त्यांवर आणि लांबच्या प्रवासासाठी ही गाडी बेस्ट ऑप्शन आहे.
Contents
Luxurious Features of Hyundai creta 2024:-
या कार बद्दल बोलायचे झाले तर या कारचे इंटिरियर आणि एक्सटेरियर तर लक्ष वेधून घेणारे आहेच एवढेच नाही तर यामध्ये एकापेक्षा एक असे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वर आधारित फीचर देखील भरभरून देण्यात आले आहेत. तुला तर मग फीचर्स वर एक नजर टाकूया.
1) 360 डिग्री कॅमेरा:
या कारमध्ये आपल्याला 360 डिग्री कॅमेरा चा पर्याय दिला गेल्यामुळे आपल्याला पार्किंग करताना आणि याबरोबरच ड्राईव्ह करताना देखील याचा खूप फायदा होतो.
2) पॅनोरामिक सनरूफ:
कार मध्ये सनरूफ प्रिय असणारे बरेच लोक आहेत त्यांच्यासाठी हुंडाई क्रेटा बेस्ट राहणार आहे कारण या कार मध्ये आपल्याला सनरूफ देखील दिला गेला त्यामुळे ही कार आपल्याला आनंददायी राईट सोबतच एक लक्झरी अनुभव देण्यासाठी कुठेही कमी पडत नाही.
3) ADAS:
हे सगळे फिचर कमी म्हणून तर काय आपल्याला या कारमध्ये फॉरवर्ड टक्कर चेतावणी याबरोबरच, लेन-कीप असिस्ट, आणि ब्लाइंड-स्पॉट डिटेक्शन, तसेच ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल यासारखे अनेक ॲडव्हान्स सेफ्टी फीचर देण्यात आले आहेत.
4)हवेशीर जागा:
कार मध्ये आपल्याला पुरेषी जागा उपलब्ध होते त्यामुळे उन्हाळ्याच्या प्रवासासाठी कालावधी आरामदायी प्रवास घडून आणू शकते.
5)ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल:
हे सगळे फीचर्स सोडून आणखी काही एक्स्ट्रा फीचर देखील कारमध्ये देण्यात आले आहेत त्यामध्ये समावेश होतो तो म्हणजे ड्युअल क्लायमेट कंट्रोलचा आता हे विचार काय काम करत तर गाडीमधील प्रत्येक माणसाला त्याला हवं तसं टेंपरेचर सेट करण्याची सोय यामध्ये करण्यात आली आहे.
New night edition of हुंडाई क्रेटा:-
आपल्याला पाहायला मिळते की 2024 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या हुंडाई क्रेटा मध्ये आपल्याला नाईट एडिशन मध्ये ब्लॅक आऊट ग्रील याबरोबरच आकर्षक मिक्स धातूचे चाके आणि ऑल ब्लॅक इंटरियर थीम गाडीला देण्यात आलेली आहे त्यामुळे गाडी अतिशय प्रीमियम आणि स्टायलिश क्लासी लूक देते आहे. हुंडाई क्रेटा मध्ये करण्यात आलेल्या या नाईट एडिशन ने या कारला एक आकर्षक आणि पॉश लुक दिला आहे.
Safety features of Hyundai Creta 2024 :
या कारमध्ये ॲडव्हान्स फीचर्स ची कोणती कमतरता नाहीच आहे पण याबरोबरच सेफ्टी फीचर देखील भरपूर देण्यात आले आहेत . चला बघूया कोणते आहे ते ॲडव्हान्स सेफ्टी फीचर्स.
० 6 एअरबॅग्ज :
या कारमध्ये आपल्याला सहा एअर बॅग अवेलेबल करून देण्यात आले आहेत ज्यामुळे ड्रायव्हर आणि प्रवाशांचे देखील संरक्षण होऊ शकेल.
० ABS सह EBD:
या पिक्चरमुळे आपल्याला कार ब्रेक करताना नियंत्रण टिकून ठेवता येते.
० हिल स्टार्ट असिस्ट:
या फिचरचा उपयोग हा चढावरून गाडी खाली घसरू नये यासाठी होतो
.
० ISOFIX माउंट्स:
हे फीचर खास लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी कारमध्ये देण्यात येते.
० ADAS:
कार मधील या फीचर मुळे आपल्याला फॉरवर्ड कोलिशन वॉर्निंग सोबतच ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग यामुळे एक सेफ्टी राइडचा अनुभव घेता येतो .
New Hyundai Creta मध्ये देण्यात आलेल्या ह्या सेफ्टी फीचर्समुळे ही एक उत्कृष्ट फॅमिली कार ठरते.
.
Interior of Hyundai Creta :-
या कारच्या इंटरियर मध्ये आपल्याला 10.25-इंचाचा ड्युअल डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच आठ स्पीकर BOSE साऊंड सिस्टम अवेलेबल करून देण्यात आली आहे. तसेच वायरलेस चार्जर आणि ॲडव्हान्स इंटरनेट कनेक्टिव्हिटी देखील दिली गेली आहे. कार मध्ये देण्यात आलेली केबिन अतिशय प्रशस्त वाटते तसेच ही कार पाच प्रवाशांसाठी अतिशय योग्य वाटते कारमध्ये पुरेशी मोकळी जागा मिळत असल्याने लांबच्या प्रवासासाठी ही कार खरंच उत्तम पर्याय ठरते. या कारमध्ये आपल्याला 433 लिटर बूट स्पेस मिळते.
Hyundai Creta competitors:-
हुंडाई क्रेटा च्या स्पर्धकांशी तुलना केल्यावर आपण याच कारची निवड का करावी आणि ही कार तिच्या इतर स्पर्धकांपेक्षा कशी आणि किती वेगळी आहे हे जाणून घेऊया.
हुंडाई क्रेटा 2024 च्या एसयूव्ही सेगमेंटमध्ये तिचे अनेक स्पर्धक आहेत यांच्यावरही कार कशी वरचढ ठरते जाणून घेऊयात.
1) Kia Seltos:
यामध्ये पहिला नंबर लागतो तो म्हणजे किया सेलटोज चा ही कार समान प्लॅटफॉर्म बेस्ट असून देखील क्रेटा हिला भारी पडते ते तिच्या ॲडव्हान्स फीचर्स आणि ADAS तंत्रज्ञान मुळे.
2) Maruti Grand Vitara:
ही कार हायब्रीड टेक्नॉलॉजी सोबत येतात परंतु हुंडाई क्रेटा या कार्सला तिच्या डिझाईन परफॉर्मन्स आणि आकर्षक इंटेरियरमुळे जोरदार टक्कर देते.
3)Volkswagen Taigun
हे काय जरी मजबूत आणि चांगली परफॉर्मन्स देत असली तरी क्रेटा समोर ही कार फिकी पडते. कारण क्रेटाचे फीचर्स आणि मायलेज ची तुलना ही कार करू शकत नाही.
Colour options of Hyundai creta:-
हुंडाई क्रेटा मध्ये आपल्याला खूप सारे कलर ऑप्शन्स देण्यात आले आहे त्याच्यातून आपण आपल्या आवडत्या कलरची कार खरेदी करू शकतो. कस्टमाईझ कारचा आनंद घेण्यासाठी ग्राहकांना कारचा कलर निवडण्याची संधी दिली गेली आहे बघुयात कोणते कलर शेड्स निवडण्यासाठी ठेवले आहेत.
1)फायरी रेड:
हा कलर अगदी लक्षवेधी आहे आणि प्रत्येक क्रेटा लवरला आकर्षित करणारा आहे.
2.)टायटन ग्रे:
एक प्रीमियम शेड आहे जी कारला स्टायलिश लुक बहाल करते. .
3)ॲटलस व्हाइट:
क्लासिक व्हाईट कलर हा सटल लुक देतो .
4) ॲटलस व्हाइट विथ ब्लॅक रूफ:
हा कलर कारला स्पोर्टी तसेच न्यू स्टायलिश लुक देतो.
5) रोबस्ट एमराल्ड पर्ल:
ही एक एकदम डार्क शेड आहे जी कार लाइक प्रगल्भ लुक देते. यामुळे ती अतिशय आकर्षक दिसते .
या वेगवेगळ्या शेड्समुळे क्रेटा अतिशय नॅचरल अँड अट्रॅक्टिव्ह दिसते.
Q) Hyundai Creta ची नेमकी किंमत काय आहे?
A) कार ची किंमत वेगवेगळे शहरात वेगवेगळी असते परंतु क्रेटाची दिल्लीतील ऑन-रोड किंमत साधारणपणे ₹ 13,09,153 ज्यामध्ये आरटीओ आणि विमा इंक्लुड असतो .
Q) क्रेटा किंवा सेल्टोस कोणती कार चांगली आहे?
A) किमतीच्या बाबतीत विचार केला तर क्रेटाची किंमत साधारणतः ₹ 11 लाख एक्स-शोरूमपासून सुरू होते तर सेल्टोसची किंमत अंदाजे ₹ 10.90 लाख एक्स-शोरूमपासून स्टार्ट होते.
Q) Hyundai Creta आपण ईएमआय वर खरेदी करू शकतो का?
अ) Hyundai Creta या कारचा EMI ₹ 25,924 दरमहा असेल तो देखील 60 महिन्यांसाठी @ 9.8% इतक्या व्याजदराने साधारणपणे ₹ 12.26 लाख कर्जाच्या रकमेसाठी तुम्हाला ₹ 1.36 लाख इतके डाऊन पेमेंट करावे लागेल.
Q) Hyundai Creta 4×4 आहे का?
अ) Hyundai Creta ही 4×4 नाही.
Q) Hyundai Creta ही SUV आहे का?
अ) Hyundai Creta एसयूव्ही 2024 ही 5 सीटर कार आहे, जी ची किंमत साधारणपणे ₹ 14.51 लाख रुपयांपासून सुरू होते.
Q) Hyundai Creta चे मायलेज किती आहे?
अ) Hyundai Creta या कार चे ARAI मायलेज हे 17.4 – 21.8 kmpl एवढे आहे.
Q) Hyundai Creta साठी कोणते कलर ऑप्शन्स अवेलेबल करून देण्यात आले आहेत?
अ) हुंडाई क्रेटासाठी 7 कलर ऑप्शन्स अवेलेबल करून देण्यात आले आहेत त्यामध्ये – फायरी रेड, आणि रोबस्ट एमराल्ड पर्ल, एवढेच नाहीतरॲटलस व्हाइट तसेच, रेंजर खाकी, क्लासि कलर देखील देण्यात आले आहेत यामध्ये टायटन ग्रे, आणि ॲबिस ब्लॅक या कलर शेड्स देखील आहेत.
या कार बाबतीत तसेच येणार्या आगामी कारचे नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी
आजच whatsapp group ला जॉईन व्हा.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi
Mahindra BE 09 ची 2024 मध्ये धमाकेदार एंट्री: वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या