Activa विसरा ! TVS Jupiter मध्ये 10 फीचर्स आहेत जे कुणी सांगत नाही

TVS Jupiter स्कूटर का आहे सर्वांची पहिली पसंती? जाणून घ्या फीचर्स, फायदे आणि तुलना

मित्रांनो तुम्ही पाहत असाल की आजकाल ज्याच्या त्याच्याकडे स्कुटी म्हटलं की पहिलं ऑप्शन डोळ्यासमोर येतो तो म्हणजे TVS Jupiter आणि हर गल्ली एक दुसऱ्या माणसाकडे आपल्याकडे ला ही स्कुटी बघायला मिळते या स्कुटीची एवढी क्रेझ का आहे काय आहे या स्कुटी चे वैशिष्ट्य? आपण हिला का खरेदी करावी? ती खरंच तितकीशी फायदेशीर आहे का? आत्ताच्या ईव्ही स्कूटर च्या कंपॅरिझनमध्ये आजही ज्युपिटर हा ऑप्शन बेस्ट ठरणार आहे का? च्या अशाच आणि याच सारे प्रश्नांची उत्तरं आपण या ब्लॉगमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत यासाठी हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की वाचा.

टीव्हीएस ज्युपिटर ची क्रेझ काही कमी नाही ती एकदा खरेदी केली की लोक तिच्या प्रेमातच पडतात . इतकी ती वापरायला सोपी आणि फायदेशीर ठरणारी स्कूटर आहे. चला तर मग आपण जुपिटरची खास वैशिष्ट्य जाणून घेऊया पण हा फक्त ब्रोशरमध्ये दिलेली वैशिष्ट्य नाही तर व्यतिरिक्त आपण बघूया की स्कूटर आपल्याला काय फीचर्स देऊ करते.

TVS Jupiter ची खास वैशिष्ट्ये

० जुपिटर बाबत काही नीट आहेत पण रियालिटी आज आपण समजून घेणार आहोत. पहिलं मी इथे तिच्या मायलेज बद्दल आहे कंपनी दावा करताना 50 + kmpl मायलेज देत असल्याचा दावा करत असली तरी देखील प्रत्यक्षात मात्र आपल्याला 42- 47 kmpl इतक्यावरच समाधान मानावं लागतं.

० या स्कूटरला आपल्याला पेट्रोल टॅंक हे मागच्या बाजूला दिला गेला असल्यामुळे आपण स्कूटर पार्क करून टॅंक फुल करू शकतो.Pillion उतरवण्याचा ड्रामा करावा लागत नाही.

TVS Jupiter बाबतचे hidden secrets

जबरदस्त रिसेल व्हॅल्यू:

चार-पाच वर्ष वापरल्यानंतर देखील आपल्याला ही स्कूटर सेकंड हॅन्ड विकल्यानंतर चांगली व्हॅल्यू मिळते.

० कॉलेज गर्ल्स ची ड्रीम स्कुटी

उंची कमी असली तरी देखील की हँडल करायला इझी असल्या कारणामुळे मुलींना या स्कूटर बाबत अधिक आकर्षण वाटते

० उत्कृष्ट Tyre grip

पावसाळ्याच्या दिवसांमध्ये एक्टिवा घसरेल पण जुपिटर नाही तिचे टायर grip अतिशय जबरदस्त आहे.

Q1: Jupiter vs Activa – कोणता बेस्ट?

👉 जर तू कंफर्ट आणि बेस्ट विचार त्याबरोबर जबरदस्त मायलेज चा विचार करत असेल तर जुपिटर ही तुझी बेस्ट चॉईस
ठरेल.

Q2: Jupiter चालवताना girls comfortable वाटतात का?

👉 मुलींसाठीही त्यांची आवडती स्कुटी ठरते कारण हाईट कमी असली तरी देखील या स्कूटरला सहजरीत्या बॅलेन्स करता येते ती फारशी हेवी वाटत नाही तसेच याची सीट हाईट पण कमी ठेवण्यात आली आहे

Q3: Jupiter servicing खर्च किती येतो?

👉 जुपिटर चे सर्विसिंगला साधारणपणे 700 800 खर्च येतो आणि जर त्यातही काही मेजर सर्विस आपल्याला करायचे असेल तर मॅक्झिमम दीड हजार पर्यंत खर्च जाऊ शकतो. .

Q4. Jupiter EV कधी येणार?

👉 Jupiter EV मार्केटमध्ये कधी येईल हे अजून निश्चित सांगता येत नाही पण 2025 -26 च्या दरम्यान ही लॉन्च होण्याचे चर्चाआहेत पण अजून निश्चित कोणतीच माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नाहीये. .


🚀 TVS Jupiter चालवल्यावर खर्च किती?

🔧 Maintenance

स्कूटर मेन्टेनन्स खिशाला परवडणारा आहे.

० या स्कूटरला काही बिघाड झाला तरी या टीव्हीएस चे सर्विस सेंटर भारतभर इतके आहेत की साध्या खेड्यापाड्यात देखील तुम्हाला ती सहजरीत्या सर्विसिंग करून मिळेल.

० यात पण जुपिटर आपल्याला पहिल्या पाच सर्विस लेबर फ्री देते या कारणामुळे आपल्याला फक्त ऑइल चे किंवा पार्टचे पैसे द्यावे लागतात.

० सातशे आठशे रुपयांमध्ये सर्विसिंग करून मिळते. जे बाकी स्कूटर रुटीन सर्विसिंग पेक्षा खूप कमी आहे.

Bajaj Chetak EV विषयी 10 भन्नाट गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील…

💰 Resale Value (जुनी Jupiter विकताना किंमत)

० जुपिटर ही स्कूटर ची मार्केटमध्ये क्रेज असल्या कारणामुळे तिची रिसेल व्हॅल्यू पण आपल्याला भरभक्कम मिळते.
० जे तुमच्या स्कूटरला तीन चार वर्ष घेऊन झाले असतील आणि तिची कंडीशन व्यवस्थित असेल तर तुम्हाला जवळजवळ 60 65 टक्के व्हॅल्यू परत मिळते. जुपिटर सेकंड हॅन्ड मार्केटमध्ये खूप लवकर विकली जाते.

TVS Jupiter चं Future कसं दिसतं?**

० EV व्हर्जन:
. TVS जुपिटर ईव्ही मॉडेल मार्केटमध्ये येणार का असे प्रश्न पण लोकांना पडत आहे याचे कारण टीव्हीएस चे ज्युपिटर हे मॉडेल हे खूप फेमस आणि रिमाइंडिंग मॉडेल आहे. या कारणामुळे जुपिटरचे ईव्ही मॉडेल कदाचित लॉन्च होऊ शकतो पण याबाबत कंपनीने अजून तरी काही खुलासा केलेले नाहीत.

० नवे फीचर्स
नव्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर जर भविष्यात BS7 norms आले ते जुपिटरला अधिक ऍडव्हान्स विचार दिले जाऊ शकतात ज्याच्यामध्ये आपल्यालाAI-based मायलेज ट्रेकिंग यांसारख्या ॲडव्हान्स फीचर्स दिले जाऊ शकतात यासोबतच आपल्याला हायब्रीड इंजिन टेक आणि स्मार्ट नेवीगेशन देखील बघायला मिळू शकते.

० जुपिटर चे स्मार्ट व्हेरियंट चे यावे मध्ये स्मार्ट वेरियन्स दिले गेले तर टीव्हीएस हे ज्युपिटरला एक स्मार्ट स्कूटर बनवण्यासाठी अलेक्सा गुगल असिस्टंट सारखे इंटिग्रेशन त्यात ऍड करू शकते त्याबरोबरच ईव्ही चार्जिंग स्लॉट आणि एक ॲपही बनवू ज्यावरून आपण लोकेशन ट्रॅक करू शकतो .

🛞 TVS Jupiter –
जुपिटरला लागणारे कॉमन स्पेअर पार्ट आणि त्याच्या किमती यांचा आपण अंदाज घेऊया.

🔹 कॉमन स्पेअर पार्ट्स (अंदाजे किंमत)

  1. फ्रंट अँड रिअर ब्रेक शूज – ₹300 ते ₹500
  2. एअर फिल्टर– ₹120 ते ₹250
  3. ऑइल फिल्टर– ₹100 ते ₹150
  4. स्पार्क प्लग– ₹90 ते ₹150
  5. ड्राइव्ह बेल्ट (CVT Belt) – ₹400 ते ₹700
  6. हेडलाइट बल्ब / LED– ₹250 ते ₹600
  7. टेल लाइट / इंडिकेटर बल्ब – ₹100 ते ₹250
  8. फ्रंट फोर्क ऑइल सील – ₹200 ते ₹400
  9. मिरर सेट– ₹250 ते ₹400

TVS Jupiter चं मायलेज कसं वाढवायचं?

जुपिटर चा मायलेज वाढण्यासाठी आपण काही खास अशा ट्रिक्स वापरू शकतो. ट्रिक्स कोणत्या ते आपण खाली बघूया.

० जुपिटर चालवताना स्मूथ राईडींग करा
कॉन्स्टंट स्पीड ने गाडी चालवल्यामुळे फायदा हा होतो की आपल्या पेट्रोलचे ते बचत होतेच परंतु इंजिनवरही जास्ती ताण पडत नाही.

० इंजिन ऑइल टाईम टु टाईम चेंज करत रहा

राईड करताना प्रत्येक 2500 ते 3000 किलोमीटर नंतर ऑइल चेंज करणं हे अत्यंत गरजेचं आहे जर कारण क्लीन ऑइल मुळे इंजिन स्मूथ चालतं आणि आपल्याला जबरदस्त मायलेज मिळतं.

० टायर प्रेशर अवश्य तपासून घ्या.
स्कूटर चालवताना जर टायर प्रेशर कमी असेल तर आपल्याला स्लो राईड अनुभव येतो आणि पेट्रोलही जास्त लागते.

० स्कूटर वर ओवरलोड घेऊन ऊन राईड करू नका
जास्त वजन घेऊन जा आपण स्कूटर चालवली तर इंजिन वरती खूप जास्त ताण येतो आणि ज्यामुळे आपल्या मायलेजही कमी होतं

० आयडलिंग अवॉइड करायचा प्रयत्न करा.
यासाठी तुम्ही सिग्नल थांबला असाल अशावेळी इंजिन बंद करा यामुळे पेट्रोलची बचत होते.

० विश्वासार्ह अशाच पेट्रोल पंपावरून पेट्रोल भरा.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

https://automotonews.in/daily-update

सर्वोत्तम 100 CC बाईक्स: भारतीय वापरकर्त्यांसाठी योग्य निवड, परफेक्ट परफॉर्मन्स