Hyundai i20 N-Line: स्टायलिश डिझाईन, दमदार परफॉर्मन्स आणि सुरक्षिततेचे परिपूर्ण मिश्रण
Hyundai i20 N-Line आपल्या स्पोर्ट डिझाईनने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेत प्रीमियम हॅचबॅक असलेली होंडाई आय ट्वेन्टी ऍडव्हान्ट टेक्नॉलॉजी सोबत आता मार्केटमध्ये लॉन्च झाली आहे. ती तिच्या परफॉर्मन्ससाठी नावाजली जात आहे. या कार ने इंडियन मार्केटमध्ये स्वतःचे स्टॅंडर्ड बनवला आहे. ही कार आपल्या सेवेसाठी सज्ज झाले आहे यामध्ये आपल्याला सेफ्टी फीचर्स सोबतच ऍडव्हान्स कनेक्टिव्हिटी टेक्नॉलॉजी आणि पावरफुल इंजिन असल्याचे समजते. चला तर मग या कार विषयी अधिक माहिती घेऊयात.
Hyundai i20 N-Line ॲडव्हान्स सस्पेन्शन आणि हँडलिंग:
० डिस्क ब्रेक्स
एवढेच नाही तर आपल्याला या कारमध्ये फ्रंट आणि बॅक व्हील साठी डिस्क ब्रेक सुद्धा दिले आहेत ज्यामुळे कालचा ब्रेकिंग परफॉर्मन्स अजून चांगला बनतो.
हायवेवर उत्कृष्ट परफॉर्मन्स:




