Honda Amaze फेसलिफ्ट: किंमत, फीचर्स, आणि व्हेरियंट्ससह संपूर्ण माहिती
नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आपल्याला असे कळते आहे की Honda दुसरी-जनरल Amaze ही आता फिश अँड क्लासिक मॉडल च्या अवतारात आगमन करणार आहे ही एक अशी कार असणार आहे जी लोकांना तिच्यामध्ये नेहमीच आवडणाऱ्या गोष्टी तर देउ करणारच आहे पण यावेळेस ती ऍडव्हान्स फीचर्स लोकांना थक्क करून टाकणार आहे.
ही होंडा अमेझ हे 2018 च्या विक्रीत असलेल्या वर्जनला मिळालेलं अपडेटच आहे
2018 पासून विक्रीवर असलेल्या दुसऱ्या-जनरल Honda Amaze ला नुकतेच त्याचे मिड-लाइफ अपडेट मिळाले आहे. यामध्ये काही कॉस्मेटिक आणि फ्युचर सुधारण्या करण्यात आल्या आहेत असे असले तरी देखील गिअर बॉक्स फेसलिफ्टेड मॉडेल इंजिन आहे तसेच ठेवण्यात आले फक्त यामध्ये त्यांनी मिड स्पिक विट्रिम काढून टाकली आणि आता फक्त तीन व्हेरियंट्स ऑफर केले आहेत. हे कोणते त्याबद्दल आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणारच आहोत.
होंडा अमेझ ची वैशिष्ट्य बघुयात
० होंडा अमेझ मध्ये 1199 सीसी चेंजिंग देण्यात आले आहे
० या कारची पॉवर जवळजवळ ८८.५ बीएचपी इतकी आहे
० कारचा टॉर्क 110 एनएम इतका आहे
० ही कार आपल्याला ऑटोमॅटिक तसेच मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये अवेलेबल आहे
० कारचे मायलेज हे जवळपास 18.3 – 18.6 kmpl इतके आहे
० कारचा फ्यूल टाईप पेट्रोल आहे




