- बजाज प्लेटिना
- होंडा शाईन
- बजाज पल्सर
- हिरो एचएफ डीलक्स
- हिरो स्प्लेंडर
- बजाज पल्सर
बजाज प्लेटिना – 100 CC
बजाजची ही पहिली आणि सर्वात स्वस्त असलेली बाईक आहे बजाज प्लेटिना ही बाईक खरंतर ओळखली जाते ते त्याच्या एव्हरेज मायलेज आणि कमी किमतीसाठी.
बजाज प्लेटिना ही बाईक ही देशात सर्वात जास्त विकली जाणारी बाईक आहे त्याचा नंबर पाचव्या क्रमांकावर येतो.
या बाईक मध्ये दोन वेगवेगळे इंजिन ऑप्शन दिले गेले आहेत.
त्यामध्ये दोन टाईपचे इंजिन येतात एक 100 CC आणि 110 सीसी.
प्लेटिना इंजिन टाईप 110 CC बाईक ची सुरुवातीची किंमत आहे 68,544 रुपये एक्स शोरूम प्राईस.
तर प्लॅटिना इंजिन टाईप 100 CC.
बजाज प्लेटिना बद्दल वारंवार विचारले गेलेले प्रश्न
बजाज प्लेटिना ह्या बाईक्स च इंजिन किती सीसी आहे
बजाज प्लेटिना गाडीचं इंजिन 100 CC
बजाज प्लेटिना ची किंमत किती आहे
बजाज प्लेटिना ची किंमत पुण्यामध्ये ही 80 हजार ते 85 हजार इतकी आहे.
3.बजाज प्लेटिना चा स्टार्ट टाईप काय आहे
बजाज प्लेटिना ही गाडी किक स्टार्ट आणि बटन स्टार्ट या दोन्ही टाईप मध्ये येतात
बजाज प्लेटिना ची ब्रेक कोणत्या टाईपचे आहेत
बजाज प्लेटिना मध्ये फ्रंट आणि रियर मध्ये ड्रम ब्रेक दिले गेले आहेत.
5.बजाज प्लेटिना चा ऍव्हरेज किती आहे
बजाज प्लेटिना ही 80 किलोमीटर पर लिटर इतकं एवरेज कंपनीने दावा केला आहे.
होंडा शाईन
होंडा शाईन ही बाईक भारतीय बाजारपेठेमध्ये 125 CC कॅटेगिरी मध्ये सर्वात जास्त विकली जाणारी बाईक आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या बाईकची विक्री ही 90 हजार च्या पुढे गेली आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्या बाईकची विक्री 83 हजार 266 इतका सेल झाला आहे.
ही बाईक दोन इंजिन टाईप मध्ये मार्केटमध्ये उतरलेली आहे त्यामध्ये 100 CC आणि 125CC या दोन इंजिन टाईप मध्ये बाईकला लॉन्च केला आहे.
तर 100 CC इंजिन टाईप बाईकची x शोरूम किंमत ही 78605 रुपये आहे. तर 125 CC इंजिन टाईप बाईकची एक शोरूम किंमत ही 90351 रुपये इतकी आहे.
होंडा शाईन बद्दल वारंवार विचारले गेलेले प्रश्न