Bajaj Chetak EV विषयी 10 भन्नाट गोष्टी ज्या तुम्हाला माहीत नसतील

Bajaj Chetak EV – परंपरा आणि तंत्रज्ञानाचं परिपूर्ण मिश्रण

हे नाव तुमच्यासाठी नक्कीच अनोळखी नसेल. कारण 90 मध्ये Bajaj chetak हे स्टेटस सिम्बॉल म्हणून लोक याच्याकडे बघायचे. अनेकांच्या आठवणींमध्ये याचा मेनरोल राहिला आहे. आता हा Chetak आपल्याला इलेक्ट्रिक मध्ये अवेलेबल झालाय. ही स्कूटर किंवा स्कूटर नसून एक प्रकारची लेगसी आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आपला तो जुना हिरो आता मार्केटमध्ये नेक्स्ट न्यू जनरेशन विथ न्यू टेक फीचर्स अँड ॲट्रॅक्टिव्ह लुक मध्ये आला आहे.

जर तुमच्याकडे अजूनही जुनी पेट्रोल स्कूटर आहे ते आता बाजूला सारायची वेळ आली आहे कारण मार्केटमध्ये आता ईव्ही स्कूटर लॉन्च झाले आहे. Bajaj chetak EV स्कूटर जे रेट्रो लुक मध्ये आपल्याला मॉडर्न टच असलेल्या परफेक्ट कॉम्बो या स्कूटरमध्ये असल्याचं पाहायला मिळतं या स्कूटर ची फुल बॉडी मेटलनी बनलेली आहे प्लास्टिकचा उपयोगामध्ये केलेला दिसत नाही. मेड इन इंडिया असलेली ही इलेक्ट्रिक स्कूटर वापरताना आपल्याला खरंच प्राइड फुल मोमेंट देते.

आता तीच आपल्याला इलेक्ट्रिक वर्जन मध्ये उपलब्ध झाली आहे. लोकांचे तिच्यासोबत चे आठवणींचे बंध अजून कायम आहेत . तिच्या बाबतीत ट्रस्ट फॅक्टर लोकांमध्ये अजून देखील तितकाच कायम आणि अढळ आहे. मार्केटमध्ये इतर कितीही तिचे स्पर्धक तिच्याशी स्पर्धा करायला पाहत असले तरी या स्कूटरचा फॅन बेस काही कमी नाहीये.

Bajaj Chetak EV : स्टायलिश आणि बजेट-फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटर

चला तर मग या इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल आणखीन जाणून घेऊयात आणि हा यामध्ये आपल्याला झिरो साऊंड आणि झिरो स्मोक चा अनुभव घेता येणार आहे. हे चेतक फ्युचरिस्टिक मॉडेल खरंच एक नंबर आहे चला तर या ब्लॉगमध्ये आपण त्याच्याविषयी अधिकाधिक जाणून घेऊयात.

कोणती पण गोष्ट खरेदी करताना आपल्याला असं वाटतं की गोष्ट स्टायलिश पाहिजे पण तेवढीच खिशाला परवडणाऱ्या किमतीत मिळायला हवी. जी एकमेव अशी आहे जी आपल्या सगळ्या क्रायटेरिया मध्ये फिट होणारी तितकीच विश्वासहार्य अशी स्कूटर आहे ही.

तिचा एक्सटेरियर लुक पाहता आपल्याला असा प्रश्न पडतो की कोणती इम्पोर्टेड स्कूटर आहे का??
याच कारण म्हणजे या स्कूटरमध्ये आपल्याला स्लिक मेटॉलिक फिनिश, एलईडी हेडलॅम्प्स सोबतच डिजिटल कन्सोल मिळतो. पण नुसतं दिसल्यामुळे ही बेस्ट ठरते असं नाही बर का त्या गाडीचा परफॉर्मन्स येते काच दमदार आणि एक नंबर आहे याचे कारण हि स्कूटर मायलेज, पॉवर आणि लो मेंटेनन्स या सगळ्या गोष्टी उत्तम बॅलन्स करते.

Bajaj chetak EV कलर ऑप्शन्स

या स्कूटर मध्ये आपल्याला मॅट ब्लॅक तसंच रॉयल ब्लू आणि व्हाईट असे कलर ऑप्शन दिले गेलेले आहे. हे कलर लोकांचे लक्ष अगदी तिच्याकडे वेधून घेतात.

Bajaj Chetak ची इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजी मॅजिक

यामध्ये काय काय फीचर दिले आहेत ते आपण एक एक करून जाणून घेऊया.

🔋 Bajaj Chetak EV मध्ये दमदार Lithium-ion Battery – एकदा चार्ज, दीर्घ राईड

आपल्याला जबरदस्त बॅकअप मिळतं करण्याची बॅटरी खूप स्ट्रॉंग आहे. मी आपण अगदी आनंदाने राइडचा अनुभव घेऊ शकतो. डेली यूज साठी तेही बेस्ट ऑप्शन आहे. आणि यासाठी लागणारे चार्जिंग डेली करण्याची गरजच नाही एवढ्या चांगला बॅकअप असताना दररोज चार्जिंगची झंझटच नाही म्हणजे किती भारी विचारूच नका.

🌍 Eco-friendly Hero

आपली ही Bajaj Chetak EV स्कूटर असल्याकारणाने अगदी पर्यावरण पूरक आहे त्यामुळे पर्यावरण प्रेमींसाठी ही बेस्ट चॉईस आहे. पर्यावरणाला जराही इजा न होता आपण आपली राईट एन्जॉय करणं म्हणजे बेस्टच ना.

⚡ Fast Charging मस्तच!
ईव्ही स्कूटर ला आपल्या फास्ट चार्जिंग चा पर्याय मिळतो ज्यामुळे अगदी कमीत कमी वेळात स्कूटर 50% चार्ज होते.

Bajaj chetak EV scooter Range

ईवी स्कूटर कधी धोका देईल कधी हीची बॅटरी लो होईल त्यामुळे तुम्ही नेहमी साशंक होता असा ही एकच गोष्ट आहे ज्यामुळे लोकांना ईव्ही खरेदीबाबत प्रश्नचिन्ह उभ करतो तर आपण ह्या स्कूटरच्या बाबतीत आपल्याला याबाबतीत कसा हॅण्डल करावे लागणार आहे याबद्दल बोलूया

👉 Scooter आपल्याला 90 ते 108 किलोमीटरचे मायलेज देते.

दररोजच्या वापरासाठी आपल्याला हे मायलेज पुरेसं आहे.
जर का तुम्ही लॉंग ड्राईव्ह चा विचार करत असाल तर तुम्हाला चार्जिंग स्टेशन किंवा घराच्या सॉकेट यावरती प्लॅन करावा लागेल.

माझ्या Bajaj chetak EV च्या या मायलेज च्या आकड्यांवरून तुम्हाला असं वाटेल की त्याचे बाकीचे स्पर्धक हे आपल्याला जास्त मायलेज देत असल्याचे बोलत असले तरी बजाज हा विश्वासार्ह परफॉर्मन्सला जास्त महत्त्व देतो आकड्यांना नाही.

⚡ . याव्यतिरिक्त बजाज ची बॅटरी लाइफ देखील जास्त आहे. याची बॅटरी आपल्याला साधारण आठ वर्षांपेक्षा अधिक काळ टिकते. ए स्कूटर चा परफॉर्मन्स कन्सिस्टंट आहे याची रेंज अचानक कमी होत नाही.

स्मार्ट कनेक्टिव्हिटी & डिजिटल फीचर्स 🚀📱**

आता मित्रांनो तुम्ही जुने स्कूटर आठवा ज्याच्यामध्ये आपल्याला फक्त स्पीडोमीटर दिसायचा स्कूटर वरती पण आता काय बदलले आता लेटेस्ट मॉडल आपल्याकडे अवेलेबल झाले आहे.
यामध्ये आपल्याला खालील गोष्टी मिळतात
👉 पहिली गोष्ट म्हणजे फुल डिजिटल कन्सोल ज्यामध्ये आपल्याला एकाच ठिकाणी स्कूटर स्पीड ,बॅटरी परसेंटेज तसेच रेंज टेंपरेचर सगळे एकाच ठिकाणी मिळून जातं.

👉 यातून सगळ्यात जास्त भारी म्हणजे यामध्ये आपल्याला स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी मिळते. याचा आपल्याला एक ॲप अवेलेबल आहे ज्यामध्ये आपण या स्कूटरची हेल्थ ते जवळ असलेले चार्जिंग स्टेटस आणि स्कूटरचे लोकेशन देखील करू शकतो बर का.
👉 यामध्ये आपल्याला अजून एक गमतीशीर गोष्ट मिळते ती म्हणजे व्हेर इज माय चेतक ? हे फीचर हे असं फिचर का देण्यात आले असे जे तुम्हाला प्रश्न पडला असेल तर हे आपण कधी वापरायचं आहे जेव्हा पार्किंग मध्ये आपल्याला गाडी शोधायला मदत हवी असेल तेव्हा आपण व्हेअर इज माय चेतक हे फीचर वापरू शकतो. आता गाडी हरवली तरी चिंता नाही ॲप मध्ये तुम्हाला तुमच्या गाडीची एक्झिट लोकेशन मिळणार.

👉 तसेच आपल्याला येणारे इनकमिंग कर नोटिफिकेशन हे देखील आपल्याला स्कूटरचे स्क्रीनवर शो होतात त्यामुळे आपल्याला खिशातून फोन काढून बघण्याची देखील आवश्यकता भासत नाही.
👉 एवढेच नाही तर आपल्याला यामध्ये ओटीए म्हणजेच ओव्हर द एअर हे सॉफ्टवेअर देखील मिळतं ज्याप्रकारे आपला मोबाईल सतत अपडेट होत राहतो त्याचप्रमाणे या सॉफ्टवेअर मुळे आपली स्कूटर ही अल्वेज अपडेट होत राहणार. मी स्कूटर देखील स्मार्ट होत राहणार.

Bajaj Chetak EV ची किंमत आणि Value for Money Factor

तर मग जाणून घेऊया आपण तिच्या किमतीबद्दल.

👉 Chetak Premium स्कूटरचे हे वर्जन मार्केटमध्येमध्ये उपलब्ध आहे जे साधारण दोन लाखाच्या आसपास आहे
👉 Chetak Urbane हे वर्जन त्या मानाने प्रीमियम पेक्षा स्वस्त आहे कारण आपल्याला हे एक लाख दहा हजार मध्ये मार्केटमध्ये उपलब्ध होता.
या मार्केटच्या एक्स शोरूम प्राईसआहेत.

० यांचा महिन्याचा मेंटेनन्स चा खर्च अतिशय कमी असतो.
० मेन्टेनन्स चा खर्च नाही तसंच फ्युएलचा पण खर्च नसल्यामुळे अख्ख वर्षभरात तुम्ही पंधरा ते वीस हजार रुपयांची सहज बचत करू शकाल.

लेटेस्ट स्कूटर फीचर्स – एक झलक

🔹 फुल डिजिटल कन्सोल

– स्पीड, बॅटरी, रेंज आणि टेंपरेचर एकाच स्क्रीनवर पाहता येते.

🔹 स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी

– स्कूटरसाठी खास ॲप, ज्यातून स्कूटरची हेल्थ, चार्जिंग स्टेटस आणि लोकेशन ट्रॅक करता येते.

🔹 “Where is my Chetak?” फिचर
– पार्किंगमध्ये स्कूटर कुठे आहे ते शोधण्यासाठी अचूक लोकेशन मिळते.

🔹 इनकमिंग कॉल नोटिफिकेशन
– कॉल येताच स्कूटरच्या स्क्रीनवर अलर्ट, फोन बघण्याची गरज नाही.

🔹 OTA (Over The Air) अपडेट्स
– मोबाईलप्रमाणे स्कूटरचे सॉफ्टवेअर नेहमी अपडेट राहते, सतत स्मार्ट बनते.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

https://automotonews.in/daily-update