Toyota Innova Crysta 2025 : एक लक्झरी एमपीव्हीचा परिपूर्ण अनुभव
या कारची थर्ड जनरेशन म्हणजेच 2025 चे वर्जन अजूनही ऍडव्हान्स फीचर्स सहित मार्केटमध्ये आले आहे. या लेटेस्ट मॉडेल मध्ये उत्तम डिझाईन सह ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरण्यात आलेली आहे. या ब्लॉग मध्ये आपण त्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.
त्याच्यानंतर 2021 रोजी सेकंड जनरेशन लॉन्च करण्यात आली. आता त्यानंतर 2025 रोजी थर्ड जनरेशन इनोव्हा क्रिस्टा मार्केटमध्ये आणली जाणार आहे जी खरेदीदारांना अतिशय लक्झरी आणि बेस्ट राईड चा अनुभव देण्यासाठी सज्ज असणार आहे.
Toyota Innova Crysta 2025 वैशिष्ट्ये :
डिझाइन आणि एक्सटीरियर :
Toyota innova crysta 2025 या गाडीचे एक्सटेरियर अतिशय ॲट्रॅक्टिव्ह असून ते हायब्रीड लुक साठी बनवण्यात आले आहे. या नवीन मॉडेल मध्ये खूप सार्या लेटेस्ट टेक्नॉलॉजीचा उपयोग केला गेला आहे.
प्रीमियम ग्रिल :
या कारला क्रोम ग्रील सोबतच रफ लुक आणि तिची स्टायलिश डिझाईन तिला अट्रॅक्टिव बनवते.
मॉड्युलर डिझाइन :
या कारच्या मॉडर्न डिझाईन मध्ये आपल्याला एरोडायनामिक फॅक्टर अवेलेबल करून देण्यात आलेला आहे.
फॉग लाइट्स आणि डायनॅमिक इंडिकेटर्स:
ही गाडी लेटेस्ट ऍडव्हान्स टेललाईट्स मुळे अजूनच खुलून दिसते.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आरामदायी डिझाइन (इंटीरियर):
Toyota innova crysta 2025 च्या मॉडेल मध्ये लक्झरी इंटिरियर अवेलेबल करून दिले हाय क्वालिटी इंटरियर आणि आरामदायक सीटींग अरेंजमेंट मुळे आपण एका उत्कृष्ट राइडचा अनुभव घेऊ शकतो.
प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री:
या कारमध्ये अंदाजे सात ते आठ लोक आरामात बसू शकतात अशी सीटिंग अरेंजमेंट देण्यात आलेली आहे.
ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल:
या कारमध्ये क्लायमेट कंट्रोल हे फिचर ड्युअल झोनमध्ये मिळत असल्याकारणाने पुढच्या तसेच मागच्या सीट सीट साठी वेगळी स्वतंत्र हवेचा अनुभव मिळण्यासाठी व्यवस्था केलेली आहे.
टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम:
या कारमध्ये आपल्याला जी इन्फोटेक सिस्टीम मिळते त्यामध्ये आपल्याला साधारणपणे दहा इंचाचा हाय क्वालिटी डिस्प्ले मिळतो. ही इन्फोटेनमेंट सिस्टीम ही मल्टीमीडिया सोबत नेवीगेशन साठी बनविण्यात आली आहे.
व्हेंटिलेटेड सीट्स:
या कारमध्ये आपल्याला कारमध्ये बसलेल्या प्रत्येक प्रवाशाच्या आरामदायी प्रवासासाठी व्हेंटिलेटर सीट्स उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
इंजिन आणि परफॉर्मन्स
टोयोटा इनोवा क्रिस्टा 2025 हे मॉडेल ऍडव्हान्स हायब्री टेक्नॉलॉजी सहित मार्केटमध्ये येण्यास रेडी आहे.
2.0-लिटर पेट्रोल हायब्रिड इंजिन:
हे आपल्याला 190 एचपी पॉवर सोबतच बेस्ट परफॉर्मन्स आणि फ्युएल परफॉर्मन्ससाठी डिझाईन केले गेले आहे.
ऑटोमॅटिक ट्रान्समिशन:
आपल्याला या गाडीमध्ये स्मूथ गियर एक्सचेंज साठी सिक्स स्पीड ऑटो ट्रान्समिशन अवेलेबल करून देण्यात आले आहे.

ई-सीव्हीटी
या कारमध्ये देण्यात आलेल्या इ सी व्ही टी या फीचर मुळे कमी फ्युएल मध्ये आपण स्मूथ ड्राईव्ह उत्कृष्ट अनुभव घेऊ शकतो.
सुरक्षा वैशिष्ट्ये:
Toyota innova crysta 2025 त्या मॉडेलमध्ये सेफ्टी साठी अनेक सेफ्टी फ्युचर देखील देण्यात आले आहे. त्यामध्ये अनेक ॲडव्हान्स सेफ्टी फीचर चा देखील समावेश असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो.
टोयोटा सेफ्टी सेंस 3.0:
यामध्ये आपल्याला अडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल तर दिलेला आहे पण त्यासोबतच लेन कीप असिस्ट सारखे फिचर देखील देण्यात आले आहे इतकेच नाही तर ऑटो ब्रेकिंग देखील या दिला आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो पूर्ण सेफ्टी पॅकेज ही कार आपल्याला ऑफर करते.
10 एअरबॅग्ज:
आपल्याला या कार मध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी दहा एअर बॅग उपलब्ध करून दिल्या गेल्या आहेत.
360 डिग्री कॅमेरा:
आपल्याला कारच्या चारही दिशांना म्हणजे 360 डिग्री कॅमेरा दिला असल्याने आपण इझीली पार्किंग करू शकतो .
2025 इनोवा क्रिस्टा आणि जुन्या मॉडेल्सची तुलना
डिझाइन आणि इंटीरियर
जुन्या मॉडल मध्ये म्हणजेच 2016 ते एक 2021 च्या मॉडेलमध्ये इनोवा क्रिस्टा साठी पारंपारिक चालत आलेले लक्झरी mpv डिझाईनच आपल्याला पाहायला मिळत होते.
-2025 च्या लेटेस्ट मॉडेल मध्ये मात्र आपल्याला प्रीमियम इंटरफेस सोबत लो एक्झर्शन टेक्नॉलॉजी अवेलेबल करून दिली गेली आहे.
इंजिन आणि परफॉर्मन्स
जुन्या मॉडल मध्ये 2.4 लिटरचे इंजिन असलेला हायब्रीड चा ऑप्शन देण्यात आला होता.
-नवीन मॉडेल मध्ये मात्र ॲडव्हान्स इंजिन मुळे आपल्याला पूर्वीपेक्षा अधिक टॉर्क आणि स्टॅबिलिटी यासोबतच स्मूथ ड्रायव्हिंग अनुभवायला मिळते. नवीन इंजिन हे अधिक प्रभावी आणि पावरफुल आहे.
Contents
Toyota innova crysta 2025 चे फायदे आणि तोटे
फायदे:
अधिक प्रगत तंत्रज्ञान:
नवीन मॉडेलमध्ये हायब्रीड टेक्नॉलॉजी चा वापर केल्या असल्या कारणामुळे आपल्याला कमी इंधनांमुळे कमी खर्च होतो तसेच प्रदूषण देखील कमी होते.
आधुनिक लक्झरी डिझाइन :
या कारमध्ये लक्झरी आणि प्रीमियम फीचर देणारी लेदर सीट्स अवेलेबल करून देण्यात आलेले आहेत त्यासोबतच एलईडी हेडलाइट्स आणि बेस्ट इंटिरियर फिनिशिंग दिले गेलेले आहे.
सुरक्षेसाठी अत्याधुनिक वैशिष्ट्ये:
सेफ्टी फीचर्स साठी 10 एअरबॅग्ज देण्यात आलेले आहे त्यासोबतच इझी पार्किंग हॉल यासाठी 360 डिग्री कॅमेरा देण्यात आलेला आहे.
याव्यतिरिक्त आपल्याला व्हेंटिलेटर सीट्स आणि त्यासोबतच ड्युअल झोन एसी सह टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम अवेलेबल करून देण्यात आलेली आहे.
टोयोटा इनोवा क्रिस्टा 2025 : अद्यतनित वैशिष्ट्ये आणि बाजारातील स्थान
टोयोटा इनोवा क्रिस्टा इंडियन मार्केटमध्ये खूप फेमस अशी एमपीव्ही आहे. या कारच्या येणाऱ्या प्रत्येक जनरेशन मध्ये लेटेस्ट टेक्नॉलॉजी त्यासोबतच लक्झरी डिझाईन आणि भरपूर सेफ्टी फीचर्स चा समावेश 2025 चे लेटेस्ट व्हर्जन खरेदीदारांना नेक्स्ट लेवल लक्झरी चा एक्सपिरीयन्स देणार आहे. हे निश्चितच.
कनेक्टिव्हिटी आणि ड्रायव्हिंग सपोर्ट: भविष्याची तयारी
Toyota innova crysta 2025 च्या नवीन मॉडेल मध्ये ग्राहकांना उत्कृष्ट आणि आरामदायक राईडचा आनंद अनुभवायला मिळणार आहे.
स्मार्ट व्हेईकल कनेक्ट:
या कारमध्ये आपल्याला स्मार्ट व्हेईकल कनेक्ट चा ऑप्शन अवेलेबल करून दिला असल्यामुळे आपण गाडीच्या डॅशबोर्ड वरूनच स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण कंट्रोल ठेवू शकतो.
पॅसेंजर एंटरटेनमेंट स्क्रीन:
या कारमध्ये आपल्याला मागील सीटवर देखील दहा इंचाचा स्वतंत्र असा स्क्रीन देण्यात आलेला आहे ज्यामुळे प्रवाशांचे मनोरंजन होईल.
डायनॅमिक राइडिंग असिस्ट:
या कारमध्ये देण्यात आलेले हायपर-सेन्सिटिव्ह लेन असिस्ट तसेच अडॅप्टीव्ह क्रूज कंट्रोल सारख्या फीचर मुळे आपण अधिक सुरक्षित प्रवासाचा अनुभव घेऊ शकतो.
Q) Toyota innova crysta या गाडीची एक्झॅक्ट प्राईस किती आहे?
A) या कारची ऑन रोड प्राईस 25 लाखापासून सुरू होते.
Q) इनोव्हा क्रिस्टा किंवा XUV700 यांपैकी बेस्ट कार कोणती ?
A) किमतीच्या बाबतीत तुलना केली असता Innova Crysta ची किंमत 20 लाख आहे आणि XUV700 ची किंमत 14 लाख आहे.
Q) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा या कार साठी किती ईएमआय असेल?
A) Toyota Innova Crysta साठी 45 हजार 700 चा EMI दर महिन्यासाठी असेल पाच वर्षांच्या कालावधी साठी 9.8% व्याजदराने 21 लाख 65 हजाराच्या रकमेसाठी आणि यासाठी आपल्याला डाऊन पेमेंट करावी लागेल साधारणपणे दोन लाख 41 हजार.
Q) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा चे ट्रान्समिशन प्रकार काय आहे?
A) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कार मध्ये आपल्याला मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये डिझेलचा ऑप्शन अवेलेबल करून देण्यात आलेला आहे.
Q) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा या कार मध्ये सनरूफ आहे का?
A) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा या कार मध्ये आपल्याला मध्ये सनरूफ दिलेला नाही.
Q) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा साठी कोणते रंग पर्याय उपलब्ध आहेत?
A) इनोव्हा क्रिस्टासाठी आपल्याला मार्केटमध्ये फाईव्ह कलर शेड्स ऑप्शन अवेलेबल आहेत ज्यांमध्ये सिल्वर ,व्हाईट पर्ल क्रिस्टल शाईन, एटीट्यूड ब्लॅक आणि सुपर व्हाइट यांसारख्या कलरचा समावेश आहे.
Q) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही किती सीटर कार आहे का?
A) टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ७ सीटर आहे.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi
Toyota Vellfire : अबब ! 1 कोटीमध्ये जेट? नाही, ही आहे वेलफायर