Honda Amaze 2024: डिझाइन आणि आकर्षक लुक्स, पाहा काय आहे नवीन

Honda Amaze फेसलिफ्ट: किंमत, फीचर्स, आणि व्हेरियंट्ससह संपूर्ण माहिती

नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार आपल्याला असे कळते आहे की Honda दुसरी-जनरल Amaze ही आता फिश अँड क्लासिक मॉडल च्या अवतारात आगमन करणार आहे ही एक अशी कार असणार आहे जी लोकांना तिच्यामध्ये नेहमीच आवडणाऱ्या गोष्टी तर देउ‌ करणारच आहे पण यावेळेस ती ऍडव्हान्स फीचर्स लोकांना थक्क करून टाकणार आहे.

ही होंडा अमेझ हे 2018 च्या विक्रीत असलेल्या वर्जनला मिळालेलं अपडेटच आहे
2018 पासून विक्रीवर असलेल्या दुसऱ्या-जनरल Honda Amaze ला नुकतेच त्याचे मिड-लाइफ अपडेट मिळाले आहे. यामध्ये काही कॉस्मेटिक आणि फ्युचर सुधारण्या करण्यात आल्या आहेत असे असले तरी देखील गिअर बॉक्स फेसलिफ्टेड मॉडेल इंजिन आहे तसेच ठेवण्यात आले फक्त यामध्ये त्यांनी मिड स्पिक विट्रिम काढून टाकली आणि आता फक्त तीन व्हेरियंट्स ऑफर केले आहेत. हे कोणते त्याबद्दल आपण या ब्लॉगमध्ये जाणून घेणारच आहोत.

होंडा अमेझ ची वैशिष्ट्य बघुयात

० होंडा अमेझ मध्ये 1199 सीसी चेंजिंग देण्यात आले आहे
०‌ या कारची पॉवर जवळजवळ ८८.५ बीएचपी इतकी आहे
० कारचा टॉर्क 110 एनएम इतका आहे
० ही कार आपल्याला ऑटोमॅटिक तसेच मॅन्युअल ट्रान्समिशन मध्ये अवेलेबल आहे
० कारचे मायलेज हे जवळपास 18.3 – 18.6 kmpl इतके आहे
० कारचा फ्यूल टाईप पेट्रोल आहे

ही बेसिक वैशिष्ट्य आपण या कारबाबतीतली जाणून घेतली चला आता या कारमध्ये देण्यात आलेल्या टॉपचे फीचर्स आपण बघुयात

Honda Amaze top features ची खास वैशिष्ट्ये :

० यामध्ये पहिल्यांदा समावेश होतो तो इंजिन स्टार्ट/स्टॉप बटणाचा
० यात देण्यात आलेले ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल
० गरजेचे असलेले पार्किंग सेन्सर्स
० Android Auto आणि तसेच Apple CarPlay
० नेहमी उपयोगी ठरणारे असे वायरलेस चार्जर
० कार मध्ये देण्यात आलेले डिम लाईट्स
० ऑटोमिक हेडलाईट देण्यात आले आहेत स्वयंचलित हेडलॅम्प
० 420 लीटर इतकी बूट स्पेस
० 7 इंच टचस्क्रीन युनिट देखील अवेलेबल
० क्रूज कंट्रोल चा ऑप्शन अवेलेबल

आता आपण होंडा अमेझ बद्दल हाती आलेल्या काही लेटेस्ट अपडेट वर नजर टाकूया

० Honda Amaze offers:
मिळालेल्या माहितीच्या आधारे आपल्याला असे समजते की होंडा ही आपल्याला जवळजवळ दीड लाखापर्यंतच्या ऑफर्स देऊ करणार आहे.

Honda Amaze pricing :

होंडा अमेझ च्या किमती बाबत सांगायचे झाल्यास ही आपल्याला साडेसात लाख ते दहा लाखांच्या आसपास तसेच सिटी वाईज याची किमतीमध्ये आपल्याला थोडाफार फरक पाहायला मिळू शकतो.

होंडा अमेझ variants ची रूपे:

या कारचे व्हेरियंट्स बद्दल माहिती करून घेऊयात. हे व्हेरियंट आपल्याला तीन टाईप मध्ये पाहायला मिळतात ते म्हणजे E, S आणि VX.

होंडा अमेझ कोणत्या colour मधे अवेलेबल आहे ?
आता या कार मध्ये आपल्याला कोणते कोणते कलर चे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत याबद्दल जाणून घेऊयात. होंडा अमेझसाठी खास करून पाच मोनोटोन शेड्स ऑफर करण्यात आल्या आहेत
१) रेडियंट रेड मेटॅलिक
२)प्लॅटिनम व्हाइट पर्ल
३) गोल्डन ब्राऊन मेटॅलिक
४), मेटिओरॉइड ग्रे मेटॅलिक
५) लुनर सिल्व्हर मेटॅलिक.
यांसारखे क्लासिक कलर ऑप्शन्स आपल्याला देण्यात आले आहेत.

होंडा अमेझ boot space ची बूट स्पेस:

होंडा अमेझ या कार मध्ये आपल्याला साधारण 420 लीटरची बूट स्पेस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

होंडा अमेझ चे इंजिन आणि ट्रान्समिशन:

या कारच्या इंजिन हे आपल्याला 1.2-लीटर चे पेट्रोल इंजिन (90 PS/110 Nm), ऑफर करते जे 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा CVT सोबत जोडलेले आहे.

होंडा अमेझ वैशिष्ट्ये:
यामध्ये आपल्याला
१)ऑटो एसी
२)7-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम
३), क्रूझ कंट्रोल आणि पॅडल शिफ्टर्स सारखे विविध फीचर्स देण्यात आले आहेत त्यामुळे ही कार अतिशय क्लासिक आणि ऍडव्हान्स फील आपल्याला करून देते.

Honda Amaze safety ची सुरक्षितता:

या कारचे झक्कास पिक्चर तर आपण जाणून घेतले आता आपण बघूयात या कारचे सेफ्टी फीचर्स यामध्ये आपल्याला गर्लफ्रेंड एअरबॅग्स अवेलेबल करून देण्यात आले आहेत यासोबतच सगळ्या सीटसाठी सीट बेल्ट रिमाइंडर, देण्यात आले आहेत. फक्त एवढेच नाही तर याबरोबर अजून EBD सह ABS, मागील बाजूला पार्किंग सेन्सर्स, रीअरव्ह्यू कॅमेरा देखील अवेलेबल करून देण्यात आले आहे. म्हणजे सेफ्टीच्या दृष्टीने ही देखील ही कार एक योग्य निवड ठरू शकते आहे.

होंडा अमेझ चे प्रतिस्पर्धी:

होंडा अमेझ बद्दल डिटेल जाणून घेतल्यानंतर असे लक्षात येईल की ही कार टाटा टायगर आणि मारुती सुझुकी डिजायर आणि हुंडाई ऑरा सारख्या फोर व्हीलर ला टक्कर देईल

० 2025 Honda Amaze:

कंपनीने सांगितलेल्या माहितीनुसार आपल्याला होंडा अमेझ चे न्यू वर्जन लवकरच पाहायला मिळणार आहे त्याचे इंटिरियर आणि एक्सटेरियरच्या डिझाईन आपल्याला चार डिसेंबर 2024 ला दाखवण्यात येणार आहे

० होंडा अमेझ बाबतीत तज्ञांचे मत :-

या कारमध्ये देण्यात आलेली केबिन स्पेस आणि एकूणच सगळे फीचर्स पाहता ही एक उत्तम कार ठरते जी ॲडव्हान्स फीचर्स सोबत आपल्याला आराम यांचे मिश्रण आहे ही कार नक्कीच लोकांच्या पसंतीस पडेल हे नक्की.

० Honda Amaze ची वैशिष्ट्ये आणि तंत्रज्ञान

होंडाने यावेळेस फक्त फेसलिफ्टच नाही तर याबरोबर अनेक ॲडव्हान्स फीचर्स तिच्या ग्राहकांना देऊ केले आहे यामध्ये सब-4m सेडानची काही गॅजेट ची यादी दिलेली या कारमध्ये देण्यात आलेल्या रिव्हर्स कॅमेरे ची मल्टीव्यू कॅपॅसिटी देखील सर्वोत्कृष्ट आहे तसेच 2021 पासून अमेज मध्ये देण्यात आलेले अँड्रॉइड ऑटो ,स्टार्टआणि स्टॉप साठी देण्यात आलेले पुश बटन एप्पल कार प्ले. सेवेन इंच टच स्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम कायम ठेवली आहे होंडा ने लेदर रॅप स्टेरिंग बेस्ट एम आय डी रियर एसी व्हेंट्स तसेच ॲडजस्टेबल रियर हेड रेस्ट यांसारखी फीचर्स देऊ केले आहेत.

होंडा अमेझ चे फायदे आणि तोटे

होंडा अमेझ बद्दल आम्हाला आवडलेल्या काही गोष्टी

० ही एक द बेस्ट क्लासिक आणि क्युट सेडान आहे
० कार मध्ये डिझेल इंजिन ऑप्शन देण्यात आले
० फक्त दोन इंजिनचाच पर्याय नाही तर त्याबरोबर त्यातही ऑटोमेशनचा पर्याय अवेलेबल करून दिला आहे
० हि कार आपल्याला अतिशय उत्तम आणि आरामदायी राइड घडवून आणते.

होंडा अमेझ बद्दल आम्हाला न आवडलेल्या गोष्टी

० या कारमध्ये ऑटो-डिमिंग IRVM आणि तसेच ऍडजेस्टेबल बॅक हेडरेस्ट यांसारखी गरजेची फीचर्स दिसेनाशी आहेत .

सुरक्षितता:-
हुंडा अमेज मध्ये स्टॅंडर्ड म्हणून सेफ्टी किट मध्ये आपल्याला सहा देण्यात आलेल्या आहेत पण त्याबरोबर चाइल्ड सीट अँकर आणि मागील पार्किंग सेन्सर देण्यात आला आहे जो आजच्या काळात खरंच गरजेचा विचार मध्ये गणला जातो याबरोबरच हे कार आपल्याला EBD सह ABS देखील ऑफर करते.

Q) होंडा अमेझ ची साधारण किंमत किती असू शकेल?

अ) होंडा अमेझ ची किंमत दरम्यान साडेसात लाख ते दहा लाखाच्या आसपास असेल सिटी टू सिटी आपल्याला किमतीत फरक जाणवेल . परंतु तरीदेखील सांगायचे झाल्यास दिल्ली सारख्या शहरात honda amaze on road price 8,38,865 इतके होते ही आहे यात आरटीओ आणि विमा या दोघांचाही समावेश केलेला आहे .

Q) होंडा अमेझ नोव्हेंबर महिन्यात काही ऑफर्स मिळणार आहेत का?

अ) हाती आलेल्या माहितीच्या आधारे नोव्हेंबर महिन्यात पुण्यामध्ये होंडा अमेझ वर साधारण तीन ऑफर्स सुरू असणार आहेत.

प्र) अमेज किंवा डिझायर यांपैकी कोणती कार चांगली ठरेल?

A) किमतीच्या बाबतीत कम्पेअर केल तर Amaze ची किंमत साधारण 7.20 लाख एक्स-शोरूमपासून ने स्टार्ट होते आणि डिझायर आपल्याला ₹ 6.79 लाख किमतीत मिळू शकते.

Q) होंडा अमेझ साठी EMI किंवा डाउन पेमेंट काय असेल?

A) होंडा अमेझ साठी आपल्याला 90000 रुपये इतकं डाऊन पेमेंट करावे लागेल आणि त्यावरती आपल्याला दरमहा 17145 रुपयांचा EMI पे करावे लागेल 60 महिन्यांच्या कालावधीसाठी 9.8% व्याज दराने.

Q) Honda Amaze मध्ये सनरूफ आहे का?

अ) Honda Amaze मध्ये आपल्याला सनरूफ देण्यात आलेला नाही .

Q) होंडा अमेझ चे मायलेज किती आहे?

A) ही कार आपल्याला साधारणपणे ARAI मायलेज 18.3 – 18.6 kmpl एवढे देते

Q) होंडा अमेझसाठी कोणते रंग पर्याय उपलब्ध आहेत?

अ) होंडा अमेझ साठी आपल्याला फाईव्ह मोनो टोन शेड्स चे ऑप्शन दिले गेले आहेत ते कलर ऑप्शन्स प्लॅटिनम व्हाइट पर्ल, आणि लूनर सिल्व्हर मेटॅलिक, तसेच गोल्डन ब्राऊन मेटॅलिक, सोबतच आपल्याला मेटिओरॉइड ग्रे मेटॅलिक आणि रेडियंट रेड मेटॅलिक. उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

होंडा च्या आणखीन एका SUV बद्दल जाणून घेण्यासाठी ह्या वर क्लिक करा ….

https://automotonews.in/honda-elevate

Leave a Comment