Skoda Kylaq : Tata, Maruti,Hyundai सगळ्यांना टक्कर द्यायला येत आहे Dashing SUV

Kylaq : Skoda ची Dashing कॉम्पॅक्ट SUV

skoda ने लॉन्च केली आहे आपली स्मॉल कॉम्पॅक्ट SUV Skoda Kylaq त्याची लांबी आहे 4 मीटर.
स्कोडा काइलक याची इंट्री भारतीय बाजारपेठेमध्ये झालेली आहे. ही अशी पहिली गाडी आहे जी भारतीय ग्राहकासाठी प्राईज बॅरियर तोडून याची किंमत सुरुवाती फक्त 7.89 lac रुपये एवढी आहे.
स्कोडाची ही पहिली कॉम्पॅक्ट SUV आहे ह्या सेगमेंटमध्ये ही गाडी धमाकेदार फीचर्स आणि प्राईज बँड भारतीय मार्केटमध्ये उतरलेली आहे.

Skoda Kylaq याचं नामकरण कसं झालं :

कंपनी ने असं सांगितलं आहे की स्कोडा हे पारंपारिक ICE SUV नामकरण से मिळतो जुळत आहे. जे की K पासून चालू होतं आणि Q वर समाप्त होतं . हे नाव संस्कृत मध्ये क्रिस्टल साठी वापरण्यात आलेला शब्द आहे, जो की वाहनाच्या प्राचीन गुण आणि प्रेरणा दोन्ही दर्शवतो. काय लेक नाव हे पूर्वजापासून राजश्री भव्यता सुंदरता आणि त्याच्या अद्वितीय प्रमाण साठी ओळखलं जातं. कठीण वेळेला मजबुतीने उभ राहणारा कैलाश पर्वतावर प्रेरित आहे.

आतापर्यंत लॉन्च केल्या गेलेल्या स्कोडाच्या एसयूव्ही मध्ये ही स्कोडाची सगळ्यात स्वस्त SUV आहे.
ह्या इसवीला चार वेरेंटमध्ये लॉन्च करण्यात आलेले आहे त्यामध्ये क्लासिक सिग्नेचर सिग्नेचर प्लस अँड प्रेस्टिज हे व्हेरिएंट सामील आहेत. स्कोडा काइलक यामध्ये प्रत्येक वेरिएंट मध्ये काही ना काही खास पिक्चर्स पाहायला भेटणार.

Kylq च्या इंजिन बद्दल माहिती :

Skoda Kylaq मध्ये सध्या पाहिलं गेलं तर फक्त सिंगल इंजिन ऑप्शन भेटत आहे त्यामध्ये कंपनीने 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिलेला आहे जो की 115 एचपी पावर जनरेट करतो.
त्याच्या मिड स्पेक सिग्नेचर मध्ये सिक्स पॅक स्पीड टॉर्क कन्वर्टर ॲटोमॅटिक ऑप्शन नाही भेटणार त्यामध्ये सिक्स स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन भेटेल.

स्कोडा ने सांगितलेलं आहे की कायलग 0-100 kph ची स्पीड फक्त 10.5 सेकंद मध्ये पकडते.

skoda kylaq mileage सध्यातरी फुल इफेशन्सी चे आकडे समोर आलेले नाहीये कोणत्याही वेळेसाठी परंतु कार एक्सपर्ट च्या मानाने ही SUV 18-21 km/liter चे मायलेज देईल.

भारतीय बाजारपेठेमध्ये काय लेक ची सरळ स्पर्धा ही टाटा नेक्सन , महिंद्रा XUV 3X0, मारुती सुझुकी ब्रेझ्झा , होंडाई वेन्यू , kia Sonet ह्या मॉडेल सोबत होणार आहे.
स्कोडांनी ह्या प्राईज रेंजमध्ये आपली SUV लॉन्च करून कॉम्पॅक्ट इसवी सेगमेंट मध्ये हाहकर माजवला आहे.
Skoda Kylaq टाटाच्या नेक्सनला टक्कर देणार आहे.

Skoda Kylaq 6 नोव्हेंबरला Skoda नी नवी दिल्ली येथे आपल्या इव्हेंटमध्ये लॉन्च केली आहे, तरी ही गाडी आपल्याला स्कोडाच्या ऑफिशियल शोरूम मध्ये टेन डिसेंबर पर्यंत पाहायला भेट.
याचे बुकिंग ऑलरेडी चालू झालेले जवळच्या शोरूम मध्ये जाऊन आपण त्याचे प्री बुकिंग 20000 रुपयांमध्ये करता येईल.

भारतामध्ये आता खूप संख्यामध्ये SUV ला पसंती देत आहेत.

Skoda kylaq Price vs Other SUV Prices

Kylaq SUV भारतामध्ये 7.89 लाख रुपये ची एक्स शोरूम प्राईज ऑफर केली आहे आणि याच्या टॉप वेरेंट आणि अन्य वैरण ची किंमत कंपनीने अजून घोषणा केलेली नाही ती 10 डिसेंबर पर्यंत केली जाईल.
त्याची प्रीबुकिंग ही आधीच चालू झालेली आहे आणि डिलिव्हरी ही 27 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे.

मारुती ब्रेजा एसीव्हीची एक्स शोरूम किंमत 8.35 लाख रुपये पासून चालू होते. आणि याच्या LXI ची किंमत ही 13.98 लाख रुपये इतकी आहे.

होंडाई कंपनीची होंडाई वेन्यू ही त्याच्या बेस्ट व्हेरिएंट ची किंमत 7.94 लाख रुपये इतकी आहे तर त्याच्या टॉप वेअरिंगची किंमत 13.53 लाख रुपये इथे पर्यंत जाते.

किया ने सुद्धा हे सेगमेंटमध्ये लॉन्च केली आहे किया Sonet त्याची सुरुवाती क्लासिक वेअरिंगची किंमत 7.99 लाख रुपये इतकी आहे तर त्याच्या टॉप व्हेअरिंगची एक शोरूम किंमत 14.91लाख रुपये आहे.

महिंद्राची ही त्यांच्याकडून XUV 3X0 विकली जाते त्याची एक्स शोरूम सुरुवाती किंमत 7.79 लाख रुपये एवढी आहे. तर त्याच्या टॉप एरंड ची किंमत 15.55 लाख एवढी आहे.

Skoda Kylaq Classic ट्रिम चे फीचर्स.

गिअर ऑप्शन – 6MT
16 इंच स्टील विल
6 एअरबॅग
सेंट्रल लॉकिंग सिस्टम
मॅन्युअल डे नाईट IRVM
ISOFIX Ancor
थ्री पॉईंट सिक्स बेल्ट ऑप्शन सगळ्या प्रवांशासाठी
ट्रॅक्शन कंट्रोल
ऑटो इंजिन स्टार्टअप
पावर विंडो
रियर अँड फ्रंट एसी vent
Manual AC
Center Arm Rest
12V Charging Socket Front
Tilt Steering Adjustment
Fabric Seat
4 Front and Rear Speakers

Skoda Kylaq Signature व्हायरल चे फीचर्स

स्कोडा कायलग क्लासिक पेक्षा खूप जास्ती फीचर्स ह्या वेरंटमध्ये दिलेले आहेत.

गिअर ऑप्शन – 6MT
16 इंच स्टील विल
6 एअरबॅग
सेंट्रल लॉकिंग सिस्टम
थ्री पॉईंट सिक्स बेल्ट ऑप्शन सगळ्या प्रवांशासाठी
4 Front and Rear Speakers
टायर प्रेशर मॉनिटरिंग
Rear डी फॉगर
डॅश डोर पॅनल सीट फॅब्रिक आणि ड्युअल टोन फिनिश
5 इंच ची टचस्क्रीन इन्फोमेंट क्लस्टर
एसी वेंट आणि डोर हँडल वर क्रोम गार्निश फिनिशिंग
यूएसबी Type C स्लॉट for Charging

Skoda Kylaq Signature Plus व्हेरिएंटचे फीचर्स

स्कोडा Kylaq सिग्नेचर पेक्षा जास्त फीचर्स

गिअर ऑप्शन – 6MT आणि 6AT
16 इंच स्टील विल
6 एअरबॅग
10 इंच ची टचस्क्रीन इन्फोमेंट क्लस्टर
ऑटो AC
Digital Dial
Power Folding Wing Miror
Cruise Control
Dash Insert
पायडल शिफ्टर्स

Skoda Kylaq
Skoda Kylaq

Skoda Kylaq Prestige वेअरिंगची फीचर्स :

स्कोडा काइलक सिग्नेचर प्लस व्हेरिएंट पेक्षा जास्ती फीचर्स

गिअर ऑप्शन – 6MT आणि 6AT
17 इंच स्टील विल
6 एअरबॅग
10 इंच ची टचस्क्रीन इन्फोमेंट क्लस्टर
रियर वायफर
पावर सनरूप Sunroof
व्हेंटिलेटेड सीट
पावर फ्रंट सीट
ऑटो डीमिंग IRVM

स्कोडा Kylaq Sub-4 कॉम्पॅक्ट एसीबी सेगमेंट मध्ये त्याचा जलवा दाखवणार आहे. याचा इम्पॅक्ट आदर कंपेटिटर्स कंपनीला खूप जास्ती प्रमाणात होणार आहे.

स्कोडा हा जर्मन ब्रँड आहे त्याचसोबत Volkswagen आणि Skoda चं जॉईंट ऍडव्हेंचर म्हणून ह्या गाड्या बनवल्या जातात ह्या गाड्या बद्दल बोलायचं झालं तर सेफ्टी साठी ओळखल्या जातात त्याचबरोबर त्याच्या इंजिन परफॉर्मन्ससाठी ही ओळखली जाते.

स्कोडा काइलक इंजिन स्पेसिफिकेशन :

स्कोडा काइलक मध्ये 1.0 लिटर पीएसआय पेट्रोल इंजिन दिलेला आहे जो की 85 kw ची मॅक्झिमम पावर प्रोडूस करतो.
178 NM पीक टॉर्क जनरेट करतो.
सिक्स स्पीड मॅन्युअल आणि सिक्स स्पीड ॲटोमॅटिक ट्रान्समिशन ऑप्शन मध्ये सादर केलेला आहे. कंपनीचं हे पण सांगितलं आहे की मायलेज मध्ये काइलक खूप चांगलां परफॉर्मन्स देईल.

स्कोडा काइलक डिझाईन अँड लुक्स :

स्कोडा काइलक MQB-IN प्लॅटफॉर्मवर बेस्ड आहे आणि त्याची लांबी 3.995 मीटर एवढी आहे, पाहायचं झालं तर काही कायलाक ही कुशाक पासून खूपच इन्स्पायर आहे, त्यामध्ये थ्रीडी रिप्स पासून परिपूर्ण शायनी ब्लॅक फ्रंट ग्रील आणि त्याचबरोबर एलईडी डीआरएल एलईडी हेड लॅम्प क्रिस्टल लाईन एलईडी टेल लॅम्प स्पोर्टी बंपर , 17 इंच की ब्लॅकेड आउटऑलाय व्हील, 446 लिटर चा बूट स्पेस सामील आहे.

स्कोडा काइलक फीचर्स :

स्कोडा काइलक ची फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर त्यामध्ये 10.25 इंच ट स्क्रीन इनफॉमेन्ट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले, सिंगल पॅन संरूप, सहा पद्धतीमध्ये ऍडजेस्ट करता येणारी ड्रायव्हिंग सीट, फ्रंट व्हेंटिलेटर सीट, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक एसी, वायरलेस चार्जर, सिक्स एअर बॅग, क्रूज कंट्रोल, ईबिडी, त्याचसोबत एबीएस आणि 35 से ज्यादा ऍक्टिव अँड पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स दिलेले आहेत त्यामुळे ही गाडी ह्या सेगमेंट मध्ये एकदमच धमाकेदार फीचर्स लॉन्च केली गेली आहे.

एवढे भरभरून फीचर्स दिल्यामुळे ह्या गाडीबरोबर कॉम्पिटिशन करणे खूप अवघड झालेले आहेत तर ही जेव्हा मार्केटमध्ये येईल तेव्हा याच्या आदर कॉम्प्युटर्स ला धूळ चारणार आहे.

Skoda Kylaq सेफ्टी फीचर्स :

Kylaq त्याच्या 25 ऍक्टिव्ह फीचर्स घेऊन येते त्यामध्ये सिक्स एअर बॅग्स
एरबॅक्स बद्दल डिटेल्स बोलायचं झालं तर ड्रायव्हर हा ऍक्टिव्हली एक्सीडेंट प्रिव्हेंट करू शकत नाही त्यामुळे पॅसिव्ह सेफ्टी फीचर्स मध्ये एअरबॅग्स ऑटोमॅटिकली स्टेपिंग करतील. सिक्स एअर बॅग मध्ये फ्रंट एअरबॅग्स फॉर द ड्रायव्हर अँड पॅसेंजर ऍज वेल आणि फ्रंट साईड अँड कर्टन एअरबॅक्स सामील आहेत.

Skoda Kylaq सेफ्टी फीचर्स मध्ये टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम दिली.
हे फीचर्स ऑटोमॅटिकली डिटेक्ट करेल जेव्हा एअर प्रेशर ड्रॉप होईल फॉर ऑल फोर टायर्स अँड अलर्ट ड्रायव्हर्स इमिडेटली.

स्कोडा Kylaq डायमेन्शन्स :

स्कोडा Kylaq ची लांबी ही 3995 mm आहे तर रुंदी ही 1783 mm आहे आणि त्याची उंची 1619 mm इतकी आहे.
त्याचा ग्राउंड क्लिअरन्स हा 189 mm एवढा आहे.

Q ) स्कोडा कायलाक ची ऑन-रोड प्राइस काय आहे ?

 A) ऑन-रोड किंमत ही 8,79,782 पासून सुरू होत आहे त्यामध्ये RTO चार्ज आणि Insurence चार्ज पण इनक्लूड आहे.

Q ) पुणे मधे कायलाक की एक्स-शोरूम किंमत किती आहे ?

A )पुणे मधे स्कोडा कायलाक क्लासिक (बेस वर्ज़न) ची EX-Showroom किंमत ही 7.89 लाख रुपए इतकी आहे.

याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा

https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX

असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.

https://t.me/Automotonews_marathi

Maruti Suzuki Fronx 2024 खरेदी कशी फायदेशीर ठरू शकते

Leave a Comment