एक ते दोन लाखापर्यंत येणाऱ्या 100 CC बाईची सर्व माहिती
हा ब्लॉग आपण न्यू बाईक 2024 ज्या भारतीय बाजारपेठेमध्ये लॉन्च झाल्या आहेत आणि भारतातील सामान्य नागरिकांच्या गरजेनुसार दोन लाखाच्या आतील बाईकची सर्व माहिती या ब्लॉगमध्ये दिली गेली आहे तरी ते पूर्णपणे वाचा.
खाली दिलेली यादी आहे ज्या बाईक दोन लाखाच्या अंडर मध्ये येत आहेत.
जर तुम्हाला 100 CC and 125 CC मध्ये जर नवीन बाईक खरेदी करायची असेल आज आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये त्याबद्दल खास माहिती देणार आहोत. आम्ही अशा बाईक तुम्हाला सजेस्ट करू ज्या ग्राहकांच्या पसंतीस खूप पडत आहेत.
- बजाज प्लेटिना
- होंडा शाईन
- बजाज पल्सर
- हिरो एचएफ डीलक्स
- हिरो स्प्लेंडर
- बजाज पल्सर
बजाज प्लेटिना – 100 CC
बजाजची ही पहिली आणि सर्वात स्वस्त असलेली बाईक आहे बजाज प्लेटिना ही बाईक खरंतर ओळखली जाते ते त्याच्या एव्हरेज मायलेज आणि कमी किमतीसाठी.
बजाज प्लेटिना ही बाईक ही देशात सर्वात जास्त विकली जाणारी बाईक आहे त्याचा नंबर पाचव्या क्रमांकावर येतो.
या बाईक मध्ये दोन वेगवेगळे इंजिन ऑप्शन दिले गेले आहेत.
त्यामध्ये दोन टाईपचे इंजिन येतात एक 100 CC आणि 110 सीसी.
प्लेटिना इंजिन टाईप 110 CC बाईक ची सुरुवातीची किंमत आहे 68,544 रुपये एक्स शोरूम प्राईस.
तर प्लॅटिना इंजिन टाईप 100 CC.
बजाज प्लेटिना बद्दल वारंवार विचारले गेलेले प्रश्न
बजाज प्लेटिना ह्या बाईक्स च इंजिन किती सीसी आहे
बजाज प्लेटिना गाडीचं इंजिन 100 CC
बजाज प्लेटिना ची किंमत किती आहे
बजाज प्लेटिना ची किंमत पुण्यामध्ये ही 80 हजार ते 85 हजार इतकी आहे.
3.बजाज प्लेटिना चा स्टार्ट टाईप काय आहे
बजाज प्लेटिना ही गाडी किक स्टार्ट आणि बटन स्टार्ट या दोन्ही टाईप मध्ये येतात
बजाज प्लेटिना ची ब्रेक कोणत्या टाईपचे आहेत
बजाज प्लेटिना मध्ये फ्रंट आणि रियर मध्ये ड्रम ब्रेक दिले गेले आहेत.
5.बजाज प्लेटिना चा ऍव्हरेज किती आहे
बजाज प्लेटिना ही 80 किलोमीटर पर लिटर इतकं एवरेज कंपनीने दावा केला आहे.
होंडा शाईन
होंडा शाईन ही बाईक भारतीय बाजारपेठेमध्ये 125 CC कॅटेगिरी मध्ये सर्वात जास्त विकली जाणारी बाईक आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या बाईकची विक्री ही 90 हजार च्या पुढे गेली आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये ह्या बाईकची विक्री 83 हजार 266 इतका सेल झाला आहे.
ही बाईक दोन इंजिन टाईप मध्ये मार्केटमध्ये उतरलेली आहे त्यामध्ये 100 CC आणि 125CC या दोन इंजिन टाईप मध्ये बाईकला लॉन्च केला आहे.
तर 100 CC इंजिन टाईप बाईकची x शोरूम किंमत ही 78605 रुपये आहे. तर 125 CC इंजिन टाईप बाईकची एक शोरूम किंमत ही 90351 रुपये इतकी आहे.
होंडा शाईन बद्दल वारंवार विचारले गेलेले प्रश्न
होंडा शाईन ची ऑन रोड प्राईस किती आहे
होंडा शाईन ची ऑन रोड प्राईस 80 हजार ते 85000 इतकी आहे.
होंडा शाईन किती अवरेज देते.
होंडा शाईन ही ५५ किलोमीटर पर लिटर इतकी आवरेज देते
होंडा शाईन चे इंजिन किती सीसीचा आहे
होंडा शाईनचे इंजिन है 100 CC आणि 125cc या दोन इंजिन टाईप मध्ये येते.
होंडा शाईनचे ब्रेक कोणत्या टाईपचे आहेत
होंडा शाइन चे दोन्ही व्हील ला हे ड्रम ब्रेक प्रोव्हाइड केले आहेत
बजाज पल्सर
बजाज पल्सर ही बाईक 150 CC कॅटेगिरी मध्ये एअर कुल इंजिन दिले आहे त्यामध्ये जो की 14 पीएस 8500 rpm चा अधिकतम पावर दिला गेला आहे त्यामध्ये कॅपॅसिटी ही 15 लिटर आहे आणि ही बाईक ऍव्हरेज 48 kmpl किलोमीटर पर लिटर देते.
या बाईकची भारतीय बाजारपेठेमध्ये किंमत पाहायला गेली तर 1.10 लाख रुपये एवढी आहे.
या बाईकमध्ये फ्रंट आणि रियर दोन्हीला डिस्प्रेक प्रोव्हाइड केले आहेत त्याचबरोबर सिंगल चैनल abs सुद्धा आहे.
फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर एलईडी टेल लाईट ओडोमीटर मीटर फ्युएल gaugae ह्या सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर मोबाईल ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी स्पीडोमीटर टेक्नोमीटर दिलं गेला आहे.
या बाईकमध्ये फाईव्ह स्पीड गिअरबॉक्स प्रोव्हाइड केला आहे त्याचबरोबर बीएससी 2.0 च्या नियमाप्रमाणे ह्या बाईकला लॉन्च करण्यात आला आहे.
बजाज पल्सर बद्दल विचारले गेलेले प्रश्न
1.बजाज पल्सर ची ऑन रोड प्राईस किती आहे
बजाज पल्सर ची ऑन रोड प्राईस ही एक लाख दहा हजार ते एक लाख तीस हजार यामध्ये आहे.
2.बजाज पल्सर अवरेज किती देते
बजाज पल्सर ही 40 किलोमीटर पर लिटर इतके एव्हरेज देते
3.बजाज पल्सर च बॉडी वेट किती आहे
बजाज पल्सर चा वेट हे 140 KG आहे.
बजाज पल्सर चा स्टार्ट टाईप काय आहे
बजाज पल्सर ह्या बाईक चा किक आणि सेल्फ स्टार्ट दोन्ही आहे.
हिरो एचएफ डीलक्स – 100 CC
हिरोनी भारतीय बाजारपेठेमध्ये आपली धमाकेदार आणि बजेट फ्रेंडली हिरो एचएफ डीलक्स ही बाईक लॉन्च केलेली आहे.
ही बाईक सगळ्यात जास्त विक्री केली जाणारी देशातली एक नंबर बाईक आहे. ह्या बाईकची सुरुवातीची किंमत पाहिला गेली तर 60 ते 70 हजार मध्ये ही बाईक आपल्याला मिळते.
त्याचबरोबर ह्या बाईक मायलेज पाहिला गेले तर 70 किलोमीटर पर लिटर इतकं कंपनीने दावा केलेला आहे.
ह्या बाईकला भारतीय ग्राहकाकडून खूपच पसंती दिली गेली आहे कारण कमी किमतीमध्ये जास्ती फीचर्स त्याचबरोबर मायलेज ही जास्त येते त्यामुळे ग्राहकांची याला खूप पसंती आहे.
बाईकच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचं झाले तर यामध्ये 100 CC इंजिन दिलं गेला आहे त्याचबरोबर तो 8 NM चा टॉर्क जनरेट करतो फलटण रियल ला ड्रम ब्रेक प्रोव्हाइड केलेली गेली आहे. तर त्या बाईकचं टोटल वजन 112 kg इतका आहे.
हिरोची एचएफ डीलक्स ही बाईक BS 6 सिक्स च्या मानांकनुसार लॉन्च केलं गेलं आहे तरीही बाईक सिक्स पेरेंट्स मध्ये उपलब्ध आहे.
हिरो स्प्लेंडर – 100 CC
हिरोची आणखीन एक धमाकेदार बाईक म्हणजे हिरो स्प्लेंडर या बाईकने 30 दशक भारतीय ग्राहकांच्या मनावर राज्य केलं आहे.
ह्या बाईकची स्पेसिफिकेशन पाहायला गेलं तर 100 CC कॅटेगरीमध्ये ही बाईक न्यूटन मीटर पावर जनरेट करते त्याचबरोबर या बाईक मायलेज ही 70 किलोमीटरपर लिटर इतके कंपनीने दावा केला आहे.
ही बाईक भारतीय बाजारपेठेमध्ये 75 ते 78 हजार इतकी याची किंमत आहे.
हिरो स्प्लेंडर स्पेसिफिकेशन
हिरो स्प्लेंडर याच्या स्पेसिफिकेशन बद्दल बोलायचे झाले तर 100cc इंजिन प्रकारामध्ये एअर कुल्ड फोर स्ट्रोक सिंगल सिलेंडर ओएचसी या प्रकारामध्ये येते.
ह्याच इंजिन स्पेसिफिकेशन मध्ये ही बाईक एक न्यूटन मीटर टॉर्क आणि 8000 आरपीएम एवढी पावर जनरेट करते.
तर बाईकला फ्रंट आणि रियर ला ड्रम ब्रेकप प्रॉडक्ट केले आहेत इंधन क्षमता बद्दल बोलायचं झालं तर टेन लिटर चा टॅंक प्रोव्हाइड केला आहे.या बाईक मध्ये ओडोमीटर फ्यूलगेज स्पीडोमीटर असे खूप काही फंक्शन दिले गेले आहेत.
ही गाडी किक स्टार्ट अँड सेल्फ स्टार्ट या दोन्ही फंक्शनलिटी सोबत येते या बाईकमध्ये फोर स्पीड गिअर ट्रान्समिशन बॉक्स दिलेला आहे
हिरो स्प्लेंडर बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
1.हिरो स्प्लेंडर ची ऑन रोड प्राईस किती आहे
हिरो स्प्लेंडर ची ऑन रोड प्राईस ही पुण्यामध्ये 85000 रुपये आहे.
हिरो स्प्लेंडर मध्ये किती सीसी च इंजिन दिले गेला आहे
हिरो स्प्लेंडर मध्ये 97.2 सीसी इंजिन प्राइवेट केला आहे
हिरो स्प्लेंडर बाईक कशी स्टार्ट होते
हिरो स्प्लेंडर बाईक सेल्फ स्टार्ट आणि किक स्टार्ट या दोन्ही टाईप मध्ये येते.
हिरो स्प्लेंडर ही गाडी किती अवरेज देते
हिरो स्प्लेंडर गाडी 70 किलोमीटर पर लिटर एवढ्यावरेज कंपनीने दावा केला आहे.
Contents
टीव्हीएस रायडर – 125 CC
टीव्हीएस ने आपली टीव्हीएस रायडर ही बाईक लॉन्च केली आहे.
टीव्हीएस ची ही पहिली बजेट फ्रेंडली बाईक आहे त्याचबरोबर एक मायलेज ओरिएंटेड बाईक लॉन्च केली आहे.
टीव्हीएस रायडर ची किंमत ही 93 हजार रुपये पासून सुरुवात होते आणि दीड लाखापर्यंत जाते.टीव्हीएस रायडर मध्ये तीन टाईपचे व्हेरिएंट लॉन्च केले आहेत सिंगल सीट स्पीड सीट और एस एक्स मध्ये लॉन्च केला आहे.
टीव्हीएस रायडरच्या इंजिन आणि ट्रान्समिशन बद्दल बोलायचं झालं तर बाईकमध्ये 125cc एअर कोल्ड इंजिन प्रोव्हाइड केलं गेलं आहे जो की 11 NM टॉर्क आणि 9000 rpm ची पावर जनरेट करते. ह्या इंजिन मध्ये फाईल स्पीड ट्रान्समिशन गिअर बॉक्स प्रोव्हाइड केला आहे तर फ्युएल टॅंक कॅपॅसिटी कॅपॅसिटी बद्दल बोलायचं झालं तर दहा लिटरचा टॅंक दिला आहे.
टीव्हीएस रायडर ही झिरो टू 100 किलोमीटर/घंटे ची स्पीड ही बाईक फक्त 22.4 सेकंद मध्ये घेते.
ह्या बाईकच्या सस्पेन्शन आणि ब्रेक्स बद्दल बोलायचं झालं तर ह्या बाईक मध्ये फ्रंटला डीस ब्रेक अँड रियरला ड्रम ब्रेकप्राईड केले गेले आहे.स्पोर्ट कॅटेगिरी मध्ये फ्रंट टेलिस्कोपिक फॉर्क सस्पेन्शन दिलं गेला आहे.
टीव्हीएस रायडरच्या फीचर्स बद्दल बोलायचे झाले तर बाईक मध्ये पाच इंच टीएफटी डिस्प्ले डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर टीव्हीएस स्मार्ट एक्स कनेक्ट वाईस असिस्टंट टेक्नॉलॉजी इंजिन क्लास स्विच ॲम्बेन्सर ब्लूटूथ कनेक्टिटी अशी खूप सारे फीचर्स दिले गेले आहेत.
टीव्हीएस रायडर ची होंडा शाईन होंडा एसपी वन ट्वेंटी फाईव टीव्हीएस स्टार सिटी सोबत हिला कम्पेअर केलं जात आहे.
टीव्हीएस रायडर ही बाईक लुक मध्ये अधिकच कमाल करून जाते. त्यामुळे ग्राहकांच्या पसंतीस पडली गेली आहे.
टीव्हीएस रायडर बद्दल वारंवार विचारले जाणारे प्रश्न
टीव्हीएस रायडरची ऑन रोड प्राईस किती आहे
Ans टीव्हीएस रायडर ची ऑन रोड प्राईस ही पुण्यामध्ये 9905 रुपये इतकी आहे.
टीव्हीएस रायडर आणि बजाज पल्सर मध्ये बेस्ट बाईक कोणती आहे
तुम्हाला परफॉर्मन्स च्या बाबतीत बघायचं गेलं तर टीव्हीएस पल्सर ही बेस्ट बाईक आहे.
टीव्हीएस रायडर च इंजिन डिस्प्लेसमेंट किती आहे
टीव्हीएस रायडर मध्ये 100 CC इंजन नाहीये तर 125 cc इंजिन दिलं आहे
टीव्हीएस रायडर ही बाईक चालू करण्यासाठी कोणत्या टाईप मध्ये आहे
टीव्हीएस रायडर बाईक की किक स्टार्ट अँड सेल्फ स्टार्ट या दोन्ही मध्ये आहे.
याबाबत घ्या पुढील update साठी whatsapp किंवा telegram join करा.
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या whatsapp ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा
https://chat.whatsapp.com/BiVKJ4X9Mue6xZFwMJrBUX
असाच नवीन अपडेटसाठी आमच्या Telegram ग्रुपला जॉईन होण्यासाठी ह्या लिंक वर क्लीक करा.
https://t.me/Automotonews_marathi
अविश्वसनीय! Ola Roadster Pro: __ इतकी रेंज आणि 194kmph स्पीड, जाणून घ्या किती दूर जाईल !
Kawasaki Z400 : दमदार फिचर्ससह भारतात येणार पहिली सुपरबाईक फक्त ३ लाखांमध्ये